बापरे! घोरपडीने अवघ्या 5 सेकंदात गिळली जिवंत बकरी, पोटातून येत राहिला रडण्याचा आवाज अन्... ह्रदयद्रावक Video Viral सोशल मीडियावर आजवर अनेक शिकारीचे व्हिडिओ शेअर केले गेलेत मात्र सध्या जो व्हिडिओ इथे व्हायरल झाला आहे असा व्हिडिओ क्वचितच तुम्ही कधी पाहिला असावा. यातील थरारक दृश्ये तुमचे हृदय पिळवटून टाकेल. यात एक घोरपड जिवंत बकरीवर निशाणा साधत तिची शिकार करताना दिसून येतो. विशेष म्हणजे, जिवंत बकरीच्या या शिकारीसाठी घोरपडीला एक मिनिटदेखील लागत नाही, अवघ्या काही सेकंदातच ती या जिवंत बकरीला गिळून फस्त करून टाकते. शिकारीचे हे थरारक दृश्य आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून आता ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काय आहे व्हिडिओत? व्हायरल व्हिडिओत जर तुम्ही पाहिले तर यात एक खुली जागा दिसत आहे. इथे तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला एक बकरी शांत बसलेली दिसून येईल. मात्र काही क्षणातच ही शांतता भयानक वातावरणात बदलून जाते. अचानक इथे घोरपडीचे एंट्री होते, ती बकरीला पाहताच तिच्यावर निशाणा साधते आणि हळूहळू तिच्याकडे येऊ लागते. बकरीच्या जवळ येताच ती क्षणाचाही विलंब न करता तिच्यावर हल्ला करते आणि काही सेकंदातच तिला गिळून टाकते. आश्चर्याची बाब म्हणजे, यावेळी बकरीचा घरोपाडीच्या पोटातून कळवळून रडण्याचा आवाज देखील येत असतो, जे पाहून या शिकारीची थरारकता आणखीनच भयानक वाटू लागते. बकरीची ती केविलवाणी हाक ऐकून अनेकांचे ह्रदय पिळवटून निघाले. शिकारीचा हा थरारक व्हिडिओ @good_bye0all नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, 'हा कोणता साप आहे ज्याने एकाच वेळी शेळीला पूर्णपणे खाऊन टाकले' असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत एका युजरने लिहिले आहे, "कॅमेरामनला लाज वाटायला हवी" तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, "नंतरही त्याच्या ओरडण्याचा आवाज येत होता". Thrilling Hunting Video: सोशल मीडियावर सध्या एका थरारक शिकारीचा व्हिडिओ मोठ्या वेगाने व्हायरल होत आहे. जिवंत बकरीची शिकार अन् घोरपडीच्या पोटातून येणारा तो केविलवाणा रडण्याचा आवाज फारच भीतीदायक वाटतो.
सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात कधी धक्कादायक स्टंट्स दाखवले जातात, कधी जुगाड तर कधी अपघाताचे थरारक व्हिडिओ देखील येथे व्हायरल होत असतात. तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्ही असे हे व्हायरल व्हिडिओज नक्कीच पाहिले असावेत. यात बऱ्याचदा प्राण्यांच्या जीवनाशी निगडीत काही व्हिडिओ देखील शेअर केले जातात. लोक हे व्हिडिओज मजा घेऊन पाहतात. प्राण्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. सध्या अशाच एका थरारक शिकारीचा व्हिडिओ शेअर केला गेला आहे, या व्हिडिओतील थरार पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
सोशल मीडियावर आजवर अनेक शिकारीचे व्हिडिओ शेअर केले गेलेत मात्र सध्या जो व्हिडिओ इथे व्हायरल झाला आहे असा व्हिडिओ क्वचितच तुम्ही कधी पाहिला असावा. यातील थरारक दृश्ये तुमचे हृदय पिळवटून टाकेल. यात एक घोरपड जिवंत बकरीवर निशाणा साधत तिची शिकार करताना दिसून येतो. विशेष म्हणजे, जिवंत बकरीच्या या शिकारीसाठी घोरपडीला एक मिनिटदेखील लागत नाही, अवघ्या काही सेकंदातच ती या जिवंत बकरीला गिळून फस्त करून टाकते. शिकारीचे हे थरारक दृश्य आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून आता ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बापरे! अवघ्या 12 सेकंदात जिवंत हरणाला टाकले गिळून, अजगराची शिकार पाहून उडेल थरकाप, Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओत जर तुम्ही पाहिले तर यात एक खुली जागा दिसत आहे. इथे तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला एक बकरी शांत बसलेली दिसून येईल. मात्र काही क्षणातच ही शांतता भयानक वातावरणात बदलून जाते. अचानक इथे घोरपडीचे एंट्री होते, ती बकरीला पाहताच तिच्यावर निशाणा साधते आणि हळूहळू तिच्याकडे येऊ लागते. बकरीच्या जवळ येताच ती क्षणाचाही विलंब न करता तिच्यावर हल्ला करते आणि काही सेकंदातच तिला गिळून टाकते. आश्चर्याची बाब म्हणजे, यावेळी बकरीचा घरोपाडीच्या पोटातून कळवळून रडण्याचा आवाज देखील येत असतो, जे पाहून या शिकारीची थरारकता आणखीनच भयानक वाटू लागते. बकरीची ती केविलवाणी हाक ऐकून अनेकांचे ह्रदय पिळवटून निघाले.
अतिशहाणपणा चांगलाच नडला! विनाकारण बैलाला नडू लागले काका मग बैलाने जे केलं… पाहूनच भरेल धडकी, Video Viral
शिकारीचा हा थरारक व्हिडिओ @good_bye0all नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘हा कोणता साप आहे ज्याने एकाच वेळी शेळीला पूर्णपणे खाऊन टाकले’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत एका युजरने लिहिले आहे, “कॅमेरामनला लाज वाटायला हवी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नंतरही त्याच्या ओरडण्याचा आवाज येत होता”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.