Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंहाच्या कळपाने केली म्हशीची शिकार, दुसरी म्हैस वाचवायला येताच केलं असं काही… चित्तथरारक घटनेचा Video Viral

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सिंहांनी मिळून एका म्हशीच्या बछड्याला पकडल्याचे दिसून येत आहे. त्याला वाचवायला दुसरी म्हैस येताच सिंहीण असे काही करते... शिकारीचा हा थरारक व्हिडिओ तुम्हाला निस्तब्ध करेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 26, 2024 | 01:49 PM
सिंहाच्या कळपाने केली म्हशीची शिकार, दुसरी म्हैस वाचवायला येताच केलं असं काही... चित्तथरारक घटनेचा Video Viral

सिंहाच्या कळपाने केली म्हशीची शिकार, दुसरी म्हैस वाचवायला येताच केलं असं काही... चित्तथरारक घटनेचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सिंह हा जगातील सर्वात धोकादायक शिकारी मानला जातो. एकदा कोणी त्याच्या तावडीत अडकले की त्याला जगणे कठीण होते. त्याच्या सामर्थ्यामुळेच त्याला जंगलाचा राजा म्हणून ओळखले जाते. सिंहाच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील काही व्हिडिओंमध्ये सिंह जिराफाची शिकार करतो तर काहींमध्ये तो बिबट्याला मारतो. त्याच्या शक्तीपुढे मोठमोठे प्राणीही नथमस्तक होतात. त्याच वेळी, सिंह कधीकधी म्हशींना देखील पकडण्यास मागे हटत नाहीत. सहसा सिंह म्हशींना आपले शिकार बनवतात, परंतु कधीकधी म्हशी आपल्या शिंगांनी सिंहांना मारतात. सिंह आणि म्हशीच्या चकमकीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये म्हशींचा आणि सिंहाचा कळप दिसत आहे. एका सिंह म्हशींच्या कळपात घुसतो आणि एका म्हशीला पकडून बाजूला ओढत आपली शिकार बनवतो. यावेळी कळपातील दुसरी म्हैस त्याला वाचवायला येते मात्र तेव्हा सिंहिण त्याला जोरात चापट मारत तेथून पळवून लावते. तिला चापट मारताच तिला वाचवण्यासाठी आलेली म्हैस पळून जाते. जणू सिंहाचे कळप काहीही करून आपल्या शिकारीला सोडण्याच्या विचारात नाही. त्यांनी यावर ताव मारण्याच्या विचार आधीच आपल्या मनात केला असावा.

हेदेखील वाचा – तरुणाला जीवघेणी करामत चांगलीच भोवली! काटेरी शस्त्रावर पडला पाय अन् क्षणार्धात… Video Viral

या व्हिडिओमध्ये समोर म्हशींचा कळप उपस्थित असल्याचे तुम्ही पाहू शकता. अशा परिस्थितीत, सिंह सहसा त्यांची शिकार करणे टाळतात. मात्र सिंहांच्या गटाने हिंमत दाखवत म्हशींच्या कळपावर हल्ला केला. सिंह आणि सिंहिणीने मिळून म्हशीचे बछडे पकडले. पण तेवढ्यात दुसरी म्हैस त्याला वाचवण्यासाठी आली. सिंहीणीने तिची शिकार आपल्या जबड्यात पकडली होती. अशा स्थितीत म्हैस जवळ येताना पाहून ती तिच्या पंजाने त्याला जोरात मारते. यानंतर मुलाला वाचवण्यासाठी आलेली म्हैस लगेच तेथून पळून जाते. पण यामुळे सिंह आणि सिंहीणीमध्ये काही फरक पडला नाही. काही वेळातच आणखी दोन सिंहीणी आणि एक सिंह येथे येतात.

हेदेखील वाचा – पोलीस महिला अधिकाऱ्याने ओलांडली मर्यादा, ऑन ड्युटीवर असताना केले किस, लज्जास्पद Video Viral

म्हशींना जेव्हा खात्री पटते की आपण आपल्या साथीदाराला वाचवू शकत नाही तेव्हा त्या सर्व तिथून पळू लागतात. सिंहाचे कळप मात्र या पकडलेल्या म्हशीवर आपली पकड भक्कम करतात आणि त्याचा लुप्त उचलतात. म्हशींची हतबलता आणि सिंहाचे सामर्थ्य दर्शवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ @latestkruger नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “इतरांना वाचवण्यासाठी त्यांनी भावाचा त्याग केला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शक्ती म्हणजे जगावर राज्य करणे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Lions caught prey then another buffalo came to save but got strong slap by lioness video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 01:49 PM

Topics:  

  • Lion viral video
  • shocking video viral

संबंधित बातम्या

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral
1

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral

इसे कहते है मौत को छूकर टक से वापस आना! छतावरुन थेट गाडीवर कोसळला पठ्ठ्या…; पुढे जे घडलं पाहून विश्वास बसणार नाही, Video Viral
2

इसे कहते है मौत को छूकर टक से वापस आना! छतावरुन थेट गाडीवर कोसळला पठ्ठ्या…; पुढे जे घडलं पाहून विश्वास बसणार नाही, Video Viral

‘त्या’ रात्री रेल्वेच्या AC डक्टमधून असं काही बाहेर आलं की…; प्रवाशांसह पोलिसही थक्क, Video Viral
3

‘त्या’ रात्री रेल्वेच्या AC डक्टमधून असं काही बाहेर आलं की…; प्रवाशांसह पोलिसही थक्क, Video Viral

सिंहिणींच्या किटी पार्टीमध्ये जंगलाच्या राजाने घेतली गुपचूप एंट्री; मग काय, एकेकीने असं बदडवून काढलं की सिंह उलटे पाय धरून पळाला
4

सिंहिणींच्या किटी पार्टीमध्ये जंगलाच्या राजाने घेतली गुपचूप एंट्री; मग काय, एकेकीने असं बदडवून काढलं की सिंह उलटे पाय धरून पळाला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.