Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलगा म्हणून तो हारला…! रात्रीच्या अंधारात सुनेने आणि मुलाने मिळून आईला रस्त्यावर टाकलं; हृदयद्रावक Video Viral

Son Left Mother On Streets : माणुसकीला काळिमा फासणारी घटना! जिने जन्माला घातलं तिलाच रस्त्यावर टाकलं... रामनगरीतील धक्कादायक घटनेने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं असून याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 30, 2025 | 09:20 AM
मुलगा म्हणून तो हारला...! रात्रीच्या अंधारात सुनेने आणि मुलाने मिळून आईला रस्त्यावर टाकलं; हृदयद्रावक Video Viral

मुलगा म्हणून तो हारला...! रात्रीच्या अंधारात सुनेने आणि मुलाने मिळून आईला रस्त्यावर टाकलं; हृदयद्रावक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • स्वतःच्या मुलाने जन्मदात्या आईला रात्री रस्त्यावर टाकल्याचा धक्कादायक प्रकार.
  • आईची हतबलता आणि मुला-सुनेची क्रूरता सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते.
  • व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कलियुगात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक गोष्टी घडून आल्या ज्याचे आपण साक्षीदार आहोत. पण जिने आपल्याला जन्म दिला तिच्यासोबतही असे प्रकार होणे दुःखद घटना आहे. अलिकडेच हृदय हेलावून टाकणारा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात एका आईला स्वत:च्याच मुलाने रस्त्यावर टाकून दिल्याच दृश्य दिसून आलं. आईची हतबलता आणि मुलाचे तिच्याविषयी संपलेले प्रेम मनात अनेक प्रश्नांना जन्म देते. एखाद्या कचऱ्याला रस्त्यावर फेकून टाकावं तस त्याने त्याच्या जन्मदात्या आईला रस्त्याच्या कडेला टाकून दिलं. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आणि हेच फुटेज आता सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.

रीलचा नाद लय बेक्कार! गॅस सुरु असताना किचन ओट्यावर चढली तरुणी ; पुढं जे घडलं भयकंर, Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

रात्रीच्या अंधारात, जेव्हा सगळे जग शांत झोपलेले असते, तेव्हा एका आईला रस्त्यावर टाकल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काळोख, थंडी आणि अनोळखी परिस्थितीमध्ये तिच्या असहाय्यतेचे दृश्य पाहून प्रत्येकाचे मन थरथरते. हा व्हिडिओ पाहताना फक्त भावनिक वेदना नाही तर असहाय्यतेची भीतीही जाणवते. व्हिडिओमध्ये, मुलगा आणि सुन चादरीसह झोपलेल्या आईल खेचत रस्त्याच्या कडेला टाकताना दिसून येतात. सुन सासुच्या अंगावर चादर टाकत तिचे तोंड झाकते आणि लगेचेच तिथून पळ काढते. व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे, ही घटना अयोध्येतील किशुन दासपू येथे घडून आली आहे. या घटनेमुळे स्थानिक समुदायांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.

लोकांच्या जीवाशी खेळ! दिल्लीच्या रस्त्यांवर खिडकीला लटकून स्टंट, हुलड्डबाजीचा प्रकार; VIDEO VIRAL

हा व्हिडिओ @bollywoodstori नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काळजी करू नका भविष्यात त्यांना याची किंमत मोजावी लागेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला हे पाहून फार वाईट वाटलं, ज्या आईने जन्माला घातलं, खायला दिलं, पालनपोषण केलं तिला तिच्याच मुलाने रस्त्यावर टाकलं हे फार दु:खद आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कर्म कधीही गोष्टी परत करायला विसरत नाही!”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Son left mother on the road at night cctv footage video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 09:20 AM

Topics:  

  • ayodhya
  • shocking video viral
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.