Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धाडस की वेडेपणा? काटेरी लोखंडी सूट घालून व्यक्तीने घेतली सिंहांच्या छावणीत एंट्री, मग पुढे काय घडलं… थरारक Video Viral

OMG Video : संपूर्ण सिंह समाजात भीतीचे वातावरण आहे...! व्यक्तीच्या युक्तीला सलाम, लोखंडी काटेरी सूट घालून थेट जंगलाच्या राजाला दिलं आव्हान, मग शेवटी काय घडलं? व्हिडिओतील दृश्यांनी इंटरनेटवर चर्चेला उधाण आलं आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 30, 2025 | 03:17 PM
धाडस की वेडेपणा? काटेरी लोखंडी सूट घालून व्यक्तीने घेतली सिंहांच्या छावणीत एंट्री, मग पुढे काय घडलं... थरारक Video Viral

धाडस की वेडेपणा? काटेरी लोखंडी सूट घालून व्यक्तीने घेतली सिंहांच्या छावणीत एंट्री, मग पुढे काय घडलं... थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • व्यक्तीने खास लोखंडी काटेरी सूट घालून सिंहांच्या कळपात एंट्री घेतली.
  • सिंहांनी हल्ल्याचा प्रयत्न केला, पण शेवट जो घडला तो लक्षणीय ठरला.
  • व्हिडिओ खरा की AI-निर्मित यावर नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
सोशल मिडियावर दररोज अनेक असे व्हिडिओ शेअर केले जातात, जे आपल्याला थक्क करतील. अशात अलिकडेच इथे व्यक्तीच्या साहसाचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात त्याने चक्क जंगलात जाऊन सिंहाच्या कळपात एंट्री घेतली. सिंह हा जंगलाचा राजा आहे अशात या थरारला प्राण्याच्या समोर जाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. पण व्यक्ती इथे असाच नाही तर पूर्ण तयारी करून सिंहाच्या कळपात गेला. व्हिडिओमध्ये त्याने लोखंडाची एक काटेरी कवच अंगावर घातल्याचे दिसते. आपल्या या कपड्यांसह तो सिंहाच्या समोर जातो आणि पुढे काय घडते ते चला सविस्तर जाणून घेऊया.

मुलगा म्हणून तो हारला…! रात्रीच्या अंधारात सुनेने आणि मुलाने मिळून आईला रस्त्यावर टाकलं; हृदयद्रावक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक माणूस जंगलासारख्या मोकळ्या जागेत सिंहांमध्ये उभा असलेला दिसतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्या माणसाने एक खास काटेरी लोखंडी सूट घातला आहे, जो सिंहापासून त्याच्या संरक्षणासाठी तयार केलेला असतो. व्हिडिओमध्ये, व्यक्तीच्या भोवती सिंहांचा कळप हल्ला करण्यासाठी तयार असतो. सिंह एक एक करून त्याच्यावर हल्ला करतात खरं पण काटरू सूटमुळे त्यांनाच यामुळे दुखापत होऊ लागते. अनेक प्रयत्न करूनही जेव्हा सिंहांना व्यक्तीला काहीच करता येत नाही तेव्हा ते तिथून निघून जातात. इंटरनेटवर आता लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. काहींनी सिंहाला भूक लागली नसेल म्हणून व्यक्तीला सोडलं असं म्हटलं तर काहींनी म्हटलं की हा एआय-निर्मित व्हिडिओ आहे.

“तू त्याला बाबू बोललीच कशी…?”, कानपूरच्या रस्त्यावर अंधाऱ्या रात्री मुलींमध्ये राडा; केस खेचत जमिनीवर लोळवलं अन्… Video Viral

हा व्हिडिओ @epic_.stufffs नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते कॅमेरामनवर हल्ला का करत नाहीत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “संपूर्ण सिंह समाजात भीतीचे वातावरण आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “व्यक्ती म्हणत असेल आता मला खाऊन दाखवा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral man entered in lion herd while wearing iron suit what happned next viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • Lion viral video
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.