पांचट Jokes: बंता – तू तुझा साखरपुडा का मोडलास? संता – अरे तिला, बॉयफ्रेंड नव्हता… कारण ऐकाल तर खळखळून हसाल
Santa Banta Marathi Jokes : अरे, जरा हस की भावा! अनेकदा धावपळीच्या या दुनियेत लोक हसायला विसरून गेले आहेत. अशात हे मराठी जोक्स नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलवतील.
बंता : काय झालं मित्रा, इतका उदास होऊन का बसलाय ?
संता : अरे यार, माझ्या बापानी आज माझाशी बदला घेतला
बंता : का रे काय झालं?
संता : लहान होतो तेव्हा ते मला शाळाची फी भरासाठी पैसे देत होते, ते मी शाळातुन पळून फिल्म बघायला जात होतो, आज मी माझा बापाला चारधामची यात्रा करण्यासाठी पैसे दिले तर ते गोवा पळून गेले
बंता : डोळा का सुजला आहे तुझा ?
संता : काल बायकोचाचा वाढदिवस होता तर केक आणला होता
बंता : हो, पण तुझा डोळा का सुजलाय?
संता : अरे बायकोचे नाव कृती आहे, तर त्या केकवल्याने हॅप्पी बर्थडे कुत्री लिहिलं
संताचं डोकं फुटलं
बंता : हे कसं घडलं?
संता: मी माझ्या चप्पलने दगड फोडत होतो, एका माणसाने मला सांगितले की कधीतरी डोक्याचा वापर कर
संता : काय रे, कुठे पळतो आहेस?
बंता : अरे काल गर्लफ्रेंडला मस्करीत म्हणालो.. “दिल चीर के देख, तेरा ही नाम होगा”
तर कालपासून ती येडी, चाकू घेऊन माझ्या मागे लागली आहे
संता: मित्रा! मी कोणतेही काम सुरू करतो, माझी बायको मध्ये येते
बंता: तू ट्रक चालवण्याचा प्रयत्न कर, कदाचित नशीब तुला साथ देईल
संता (पेट्रोल पंपावर) – अरे भाऊ, यात एक रुपयाचे पेट्रोल टाक
सेल्समन – इतके पेट्रोल टाकून कुठे जात आहेस?
संता – अरे मित्रा, मी कुठेही जात नाहीये, मी फक्त असेच पैसे वाया घालवतोय
संता : अरे बंता मला सांग, ज्याला ऐकायला येत नाही त्याला काय बोलावं?
बंता : काहीही बोल, तसही त्याला कुठं ऐकायला येणार आहे
संता : आज मी ऐकले की माझी पत्नी वाॅचमनसोबत चित्रपट पाहण्याचा प्लॅन करत होती
बंता : मग तू त्यांच्या मग गेला नाहीस?
संता : नाही यार, मी तो चित्रपट आधीच पाहिला होता
संता गाडी धुत होता… तेवढ्यात एक काकू तिथून गेली आणि त्याला विचारलं : संता, गाडी धुवत आहेस?
संता काकूंचा म्हणतो : नाही, मी तर फक्त गाडीला पाणी घालत आहे, काय माहित मोठी झाल्यावर बस झाली तर…
बंता : मला सांग मित्रा, तू तुझा साखरपुडा का मोडलास?
संता : अरे तिला, बॉयफ्रेंड नव्हता
बंता : अरे मग ही तर चांगली गोष्ट आहे ना?
संता : काय चांगली गोष्ट आहे, तू विचार कर जी आजपर्यंत कुणाची झाली नाही ती माझी काय होईल?
बंता : तुझ्या इथे थंडी कशी आहे?
संता : Jio सारखी!
बंता : म्हणजे?
संता : घरी नाय लागत बाहेर निघालो की लागते
बंता : रिकाम्या पोटी तू किती केळी खाऊ शकतोस…?
संता (थोडा वेळ विचार करून म्हणाला) : मी ६ केळी खाऊ शकतो.
बंता हसून म्हणाला : चुकीचे उत्तर मित्रा, पहिली केळी खाल्ल्यानंतर तुझे पोट रिकामे कसे राहील…?
Web Title: Marathi panchat jokes todays segment santa and banta read and laugh out louder