Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मला सोडून नको जाऊस… जेवण खाऊ घालणाऱ्या महिलेच्या मृतदेहाला बिलगून रडला माकड; भावूक दृश्यांनी भरला Viral Video

Emotional Video : अखेर प्रेमाची परतफेड त्याने शेवटच्या भेटीने केली... सोशल मिडियावर सर्वांना भावूक करणारा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक माकड महिलेच्या शवाला बिलगून निरोप घेताना दिसून आला.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 02, 2026 | 10:01 AM
मला सोडून नको जाऊस... जेवण खाऊ घालणाऱ्या महिलेच्या मृतदेहाला बिलगून रडला माकड; भावूक दृश्यांनी भरला Viral Video

मला सोडून नको जाऊस... जेवण खाऊ घालणाऱ्या महिलेच्या मृतदेहाला बिलगून रडला माकड; भावूक दृश्यांनी भरला Viral Video

Follow Us
Follow Us:
  • महिलेच्या निधनानंतर माकडाने त्यांच्या मृतदेहाजवळ येऊन भावूक प्रतिक्रिया दिली.
  • रोज प्रेमाने खाऊ घालणाऱ्या महिलेचा शेवटचा निरोप घेण्यासाठी माकड तिथे पोहोचले.
  • माकडाने मिठी मारत आणि स्पर्श करत तिला उठवण्याचा प्रयत्न केला, ज्याने सर्वांना भावूक केले.
प्राण्यांमध्ये भावना नसतात असे बऱ्याचदा म्हटले जाते पण ही संकल्पना पूर्णपणे खरी ठरत नाही. बऱ्यातदा अशी काही दृष्ये आपल्या डोळ्यासमोर येतात जी स्पष्टपणे दाखवून देतात की कधीकधी प्राण्यांमध्ये माणसांपेक्षा जास्त भावना दडलेल्या असतात. जे पेरतं तेच उगवतं या म्हणीनुसार जर आपण एखाद्या प्राण्यावर प्रेम दाखवलं तर तो हे प्रेम जीवनाच्या शेवटापर्यंत लक्षात ठेवतो. सध्या सोशल मिडियावर एक भावूक करणारं दृष्य शेअर करण्यात आलं आहे ज्यात एक माकड महिलेच्या शवाजवळ जाऊन तिचा शेवटचा निरोप घेताना दिसून आला. माकडासारखा मस्तीखोर प्राणी यावेळी मात्र या प्रसंगात मात्र भावूक झाला आणि त्याने महिलेला बिलगून तिला उठवण्याचा प्रयत्न केला. माकडाला असं भावूक होताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं तर काहींनी अश्रू अनावर झाले. चला या घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

डिमांड छोटी, प्लॅन मोठा! भावाला ओलीस धरून, चिमुकलीने आईकडे केली चॉकलेट्सची मागणी… युजर्सना हसू झालं अनावर; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सदर घटना ही कर्नाटकातील चन्नपट्टणा येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे. ८५ वर्षीय पार्वतीम्मा यांचे निधन झाले आणि त्यांच्या जाण्याने फक्त कुटुंबियांनाच नाही तर माकडालाही अश्रू अनावर झाले. पार्वतीम्मा यांनी आपला बराच काळ माकडांना समर्पित केला होता. त्या रोज माकडांना जेवण खाऊ घालायच्या आणि मायेने एका मुलाप्रमाणे त्यांना कुरवाळच्या. त्यांचे हेच प्रेम मुक्या प्राण्यानेही विसरले नाही तर अखेरचा निरोप घेण्यासाठी तो अखेर त्यांच्या शवाजवळ पोहचला. जेव्हा पार्वतीम्माचा मृतदेह घराच्या अंगणात ठेवण्यात आला, तेव्हा घरात शांतता पसरली. मग, गर्दीतून वाट काढत एक वानर आत शिरला. त्याने कोणताही आवाज केला नाही किंवा कोणतेही अन्न हिसकावून घेतले नाही. त्याने पार्वतीम्माला जमिनीवर ठेवल्याचं पाहताच तिच्याजवळ धाव घेतली आणि तिच्या चेहऱ्याला स्पर्श करत तो तिला उठण्याची विनवणी करु लागला. माकडाने तिला मिठी मारली, आपले डोके तिच्या मानेवर ठेवले. यावेळी त्याची मनातील दु:खद भावना स्पष्टपणे दिसून येत होत्या.

लग्न की गॅंग वॉर? वर-वधूंची स्पार्कल गनने एकमेकांवर फायरिंग; पाहून युजर्सही हादरले, 4 करोड लोकांनी पाहिला Viral Video

प्राण्यांची ही अढळ निष्ठा क्वचितच कधी अशी पाहता येते ज्यामुळे व्हिडिओ शेअर होताच लोकांनी त्याला वेगाने शेअर करण्यास सुरुवात केली. माकडाच्या दु:खाने सर्वांनाच भावूक केलं असून या घटेनचा व्हिडिओ @zindagi.gulzar.h नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. लोकांचे म्हणणे आहे की, माणसे काळाच्या ओघात उपकार विसरू शकतात, पण हे प्राणी आपल्या मृत्यूपर्यंत प्रेमाचे ऋण फेडत राहतात. त्या माकडाने महिलेच्या प्रेमाची परतफेड केली आणि शेवटचा निरोप द्यायला तो तिथे उपस्थित राहिला. घटनेचे हे दृष्य फारच अनोखे आणि थक्क करणारे असल्याने व्हिडिओने क्षणातच लोकांचे लक्ष वेधले तर दृष्यांनी लोकांनी भावूक देखील केले.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Monkey gets emotional after womans death heart touching video viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
1

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
2

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
3

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
4

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.