Navara Baiko Funny Jokes
नवरा-बायकोच्या नात्यातील मजेशीर नोकझोक :- Marathi Jokes : नवरा बायको म्हंटल कि कॉमेडी असतेच मग ती जोक्स चा स्वरूपात असो ! पण मज्जा असते वाचताना फार हसायला येत. म्हणून नवराष्ट्र तुम्हाला हसवायला असे पांचट मराठी जोक्स घेऊन येतोय वाचा आणि एन्जॉय करा .
1) नवरा: माझं पैशाचं पाकीट रोज गायब कसं होत
बायको: कुठेतरी विसरला असाल नेहमी कसं हरवतं पाकीट
नवरा: काल तू पैसे हवे म्हणून घेतलं होतंस ना ! मग ते कुठंय
बायको:मी ते काल घेतलं होत ते माझं झालं आजच्या पाकिटाचं मला माहिती नाही
नवरा शॉक बायको रॉक्स
2) बायको: मी तुम्हाला म्हटले माझ्यासाठी चांद तारे तोडून आणलं का तर घेऊन याला का ?
नवरा: हो आणेन कि त्यात काय एवढे !
बायको: कसे घेऊन याला चांद तारे
नवरा : मिशो वरून ऑर्डर करेन ..
नवरा रॉक्स बायको शॉक
3) नवरा: तू सतत माझ्यावर ओरडत का असतेस !
बायको: तुम्ही माझं काहीच ऐकत नाही ! काल म्हटलं शॉपिंगला जाऊ म्हटलं तर झोपलात
नवरा : काल माझा मूड नव्हता म्हणून नाही म्हणालो
बायको: चला मग आज जाऊन शॉपिंग करू. मला साडी हवी आहे
नवरा : आज नको आज गुरवार आहे माझा उपवास असतो आणि लक्ष्मी घर सोडून जात नाही गुरुवारी
नवरा रॉक्स बायको शॉक






