Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अचानक डोंगराचा कडा कोसळला अन् बसवर आदळला भलामोठा दगड; VIDEO पाहून अंगावर शहारे येतील

Video Viral : डोंगराळ रस्त्यावर घडलेल्या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डोंगरावरून अचानक कोसळलेला महाकाय दगड थेट बसवर आदळला आणि व्हिडिओतील दृष्ये पाहून यूजर्सच्या अंगावर काटा आला.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 13, 2026 | 03:25 PM
अचानक डोंगराचा कडा कोसळला अन् बसवर आदळला भलामोठा दगड; VIDEO पाहून अंगावर शहारे येतील

अचानक डोंगराचा कडा कोसळला अन् बसवर आदळला भलामोठा दगड; VIDEO पाहून अंगावर शहारे येतील

Follow Us
Follow Us:
  • डोंगरावरून अचानक कोसळला भलामोठा खडक.
  • बसवर दगड आदळताच पुढील भागाचे मोठे नुकसान.
  • अपघातात जीवितहानी झाली का? अधिकृत माहिती अद्याप नाही.
सोशल मिडियावर अलिकडे एका थरारक घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात डोंगरावरून एक भलामोठा दगड बसवर आदळताना दिसून आला. हा अपघात इतका मोठा होता की यात बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले. दगडाचा आकार पाहता अपघात किती मोठा होता याची कल्पना केली जाऊ शकते. ही घटना भारतात नाही तर नेपाळमध्ये घडल्याचे वृत्त आहे. घटना नेमकी कधी आणि कोणत्या ठिकाणी घडली याची मात्र पूर्ण माहिती समोर आलेली नाही. व्हिडिओतील दृष्ये इतके थरारक आहेत की ते पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला.

भोलेनाथासाठी भक्तीची पराकाष्ठा! लोखंडी खिळ्यांवर झोपून कावड यात्रा करणाऱ्या भक्ताचा Video Viral

व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला एक डोंगराळ रस्ता दिसून येईल ज्याच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात खडक आणि ढिगारा दिसून येतो. यादरम्यानच अचानक एक मोठा आवाज कानावर पडतो ज्यानंतर वरुन एक भलामोठा खडक खालच्या दिशेने पडताना दिसतो. डोंगराचा एक भाग तुटून जमिनीच्या दिशेने वेगाने पडत असतो जे पाहून काहीलोक आरडाओरड करु लागतात. खडक खाली पडत असतानाच एक बस रस्त्यावरुन जात असते जी या अपघाताला बळी पडते.

व्हिडिओमध्ये भलामोठा खडक बसवर जोरदार आदळताना दिसतो ज्यामुळे बसचा पुढचा भाग वाईटरित्या तुटतो आणि बस रस्त्याच्या बाजूला जाऊन थांबते. डोंगराळ भागात भूस्खलन आणि अचानक होणारे खडक कोसळणे किती धोकादायक असू शकते ते आपल्याला या व्हिडिओत दिसते. दरम्यान अपघातावेळी बसमध्ये प्रवासी होते की बस रिकामी होती, या घटनेमध्ये जिवितहानी झाली की नाही यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

तोंडाने काढला गाडीचा आवाज अन् बनला ड्रायव्हिंग लायसन्स! अफगाणीस्तानच्या ड्रायव्हिंग टेस्टचा Video Viral

व्हिडिओ समोर आल्यानंतर फार कमी वेळेत तो सोशल मिडियावर ट्रेंड होऊ लागला. यूजर्स व्हिडिओतील दृष्ये पाहून हादरली असून डोंगराळ रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या लोकांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेचा व्हिडिओ @imran_ahzarger नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “डोंगर जितका सुंदर तितकाच धोकादायक देखील आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बसच्या दिशेने दगड पडणार आहे हे त्यांना आधीच माहीत असूनही त्यांनी त्या ठिकाणी बस का थांबवली?, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “बसमधून लोकांना बाहेर काढलं का?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Nepal massive rock falls from mountain hits on bus incident video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • nepal
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
1

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
2

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
3

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
4

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.