Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepali Man Speaks Marathi : नेपाळमध्ये भेटला अस्खलित मराठी बोलणारा तरुण; ‘जय महाराष्ट्र’ म्हणत जिंकली पर्यटकांची मने

Nepali Man Speaks Marathi : नेपाळमध्ये फिरायला गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना राकेश नावाचा नेपाळी तरुण भेटला. या तरुणाने अस्खलित मराठीत संवाद साधत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 22, 2026 | 09:21 PM
Nepali Man Speaks Fluent Marathi ( नेपाळी व्यक्ती अस्खलित मराठी बोलतो. )

Nepali Man Speaks Fluent Marathi ( नेपाळी व्यक्ती अस्खलित मराठी बोलतो. )

Follow Us
Follow Us:
  • पुणे सोडून मी इथे आलो, परत कधी गेलो नाही   
  • पुणे सोडून मी इथे आलो, परत कधी गेलो नाही  
  • सोशल मिडियावर 1.3 लाखांपेक्षा जास्त व्ह्यू  
Nepali Man Speaks Marathi :  माझं नाव राकेश मी महाराष्ट्रात पुण्यात राहत होतो. एका नेपाळ्याचा मराठी बोलतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायल होतोय. या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटक नेपाळ मध्ये फिरायला गेले असताना हा व्हिडिओ शूट करण्यात आला असून त्यांनी हा व्हिडिओ आपल्या इन्साग्रामअकांऊटवर शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये एक नेपाळी चक्क शुद्ध मराठी बोलताना दिसतो आहे. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून सोशल मिडियावर त्याच्या मराठीची प्रशंसा केली जात आहे.

 

व्हिडिओ मध्ये असे दिसून येते की फिरायला गेले महाराष्ट्रातील पर्यटक राकेश नावाच्या नेपाळी मुलाला भेटतात. त्याला मराठीत नाव विचारतात. त्याचे मराठी ऐकून हे मराष्ट्रातले पर्यटक आश्चर्य चकीत होतात. महाराष्ट्रातील पर्यटक पुढे त्याच्या बरोबर मराठी मध्येच बोलू लागतात. राकेश या आधी पुण्यात राहत होता. त्यामुळे त्याचे मराठी इतके शुध्द आहे. असे या व्हिडिओ मधून दिसते.

पुणे सोडून मी इथे आलो, परत कधी गेलो नाही

पुणे सोडून मी इथे आलो, परत कधी गेलो नाही. असे हा नेपाळी बोलू लागला, यावर महाराष्ट्रातल्या पर्यटकांनी त्याला विचारले परत आमच्या सोबत येतोस का? त्यावर त्याने हसत उत्तर दिले, म्हणाला येतोना … ? नंतर जय महाराष्ट्र बोलत आणि गणपत्ती बाप्पा म्हणत त्याने तिथून निरोप घेतला.

Uttarakhand Leopard Viral Video : घरात जेवायला गेले अन् किचनमध्ये दिसला बिबट्या! महिलांनी प्रसंगावधान राखत दार बंद केलं

सोशल मिडियावर 1.3 लाखांपेक्षा जास्त व्ह्यू

या व्हिडिओला सोशल मिडियावर 1.3 लाखांपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले असून या व्हिडिओला 13 लाख 60 हजार 698 लाईक्स मिळाले आहेत. या नेपाळा तरुणाचे मराठी ऐकूण सोशल मिडिया युझर्सने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका इन्साटाग्राम युझर्सने म्हटले आहे की,  ” युपी बिहार वाल्यांपेक्षा नेपाळी कधी पण चांगले ”

दुसऱ्या इन्साटाग्राम युझर्सने म्हटले आहे की, ” असे बाहेर मराठी बोलणारे भेटल्यावर छान वाटते ”

एका युझर्सने म्हटले आहे की, ” यांना आपली संस्कृती समजली पण आपल्याला नाही ” अशा चांगल्या वाईट प्रतिक्रिया सोशल मिडिया युझर्सने दिल्या आहेत.

No Money Challenge : सुवर्ण मंदिराजवळ दुकानदाराने जिंकले परदेशी पाहुण्याचे मन; VIDEO व्हायरल 

Web Title: Nepali man speaks fluent marathi pune connection viral video sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 09:21 PM

Topics:  

  • nepal

संबंधित बातम्या

IND vs NEP : प्रिन्सचा ‘पंच’, तोही सॉलिड! एक नाही; दोन नाही, चौघांना केलं क्लीन बोल्ड
1

IND vs NEP : प्रिन्सचा ‘पंच’, तोही सॉलिड! एक नाही; दोन नाही, चौघांना केलं क्लीन बोल्ड

IND vs NEP : गौतम गंभीरचा लाडका गोलंदाज चमकला, ‘राणा’जींनी नेपाळच्या पोरांचा घाम काढला
2

IND vs NEP : गौतम गंभीरचा लाडका गोलंदाज चमकला, ‘राणा’जींनी नेपाळच्या पोरांचा घाम काढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.