Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पांचट Jokes : अप्सरेने रावणाला घातली लग्नाची मागणी, ‘हो’ बोलणार तितक्यताच 10 शिरांनी घातला घोळ; वाचाल तर हसतच सुटाल

Dussehra Jokes : अरे जरा हस की भावा...! रावणाचं दहन होत असताना त्याने लांबूनच सर्व दृश्ये पाहिली आणि म्हणाला, "अरे हरामखोरांनो, मी काय तुमच्या बायकोला.... " अहो वाचाल तर हसू आवरणंही कठीण होईल बघा.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 30, 2025 | 01:43 PM
पांचट Jokes : अप्सरेने रावणाला घातली लग्नाची मागणी, 'हो' बोलणार तितक्यताच 10 शिरांनी घातला घोळ; वाचाल तर हसतच सुटाल

पांचट Jokes : अप्सरेने रावणाला घातली लग्नाची मागणी, 'हो' बोलणार तितक्यताच 10 शिरांनी घातला घोळ; वाचाल तर हसतच सुटाल

Follow Us
Close
Follow Us:
  • अप्सरा रावणाला म्हणाली – तु माझ्याशी लग्न करशील का?
    रावण म्हणाला – हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा
    अप्सरा – यात हसण्याची काय गोष्ट आहे, नाही करायचं तर सरळ बोल ना, मी चालले…
    रावण (अप्सरा निघून गेल्यानंतर) – अरे नालायकांनो, पुढच्या वेळेपासून फक्त मधलं डोकंच ‘हा’ बोलेल…

पांचट Jokes: चिंटू – अरे बायकोला चेन गिफ्ट केली तर तिने घराबाहेर काढलं; पिंटू – का? उत्तर ऐकाल हसून हसून लोटपोट व्हाल

  • तुम्ही कधी विचार केला आहे का की औषधांच्या पॅकेटमध्ये नेहमी १० गोळ्या का असतात
    कारण रावणाला जेव्हा डोकेदुखी होत होती तेव्हा त्याने या प्रथेची सुरुवात केली होती

 

  • रावण KBC खेळण्यासाठी गेला
    अमिताभ बच्चन – तुमच्याकडे ४ लाइफलाइन्स आहेत
    रावण – अरे म्हणजे, म्हणजे त्या १४ लाइफलाइन्स झाल्या

 

  • या नवरात्रीत ज्या पद्धतीने पाऊस पडत आहे,
    मला खात्री वाटते की, यावर्षी दसऱ्याला रावण जळून नाही डुबून मारणार…

 

  • हवालदार – साहेब, दसऱ्याच्या दिवशी, सर्व कैद्यांनी तुरुंगात रामायण सादर केले…
    जेलर – ही चांगली गोष्ट आहे, तुम्हाला त्याची इतकी काळजी का वाटत आहे मग?
    हवालदार – साहेब, समस्या अशी आहे की हनुमानाची भूमिका एका कैद्याने केली होती जो अजून संजीवनी बुटी घेऊन परतला नाही… (हवालदार खातोय मार आता)

 

  • रावणाला न्यायालयात गीतेवर हात ठेवण्यास सांगण्यात आले…
    त्याने कोणताही विचार न करता थेट नकार दिला…
    आणि म्हणाला, “सीतेवर हात ठेवून एवढ्या अडचणीत आलोय! आता परत गीता नको…

 

  • जळत्या रावणाने गर्दीला विचारले,
    अरे हरामखोरांनो! मी काय तुमच्या पत्नीचे अपहरण केले होते का, की दरवर्षी तुम्ही तोंड उचलून मला जाळायला येता…
    गर्दीतील एक माणूस म्हणाला, “तुम्ही तिचे अपहरण केले नाही ना म्हणूनच आम्ही तुम्हाला जाळत आहोत.”

 

  • अमन (चमनला) – रावण एके दिवशी डिस्कोमध्ये गेला तेव्हा काय झाले माहित आहे का?
    चमन – अरे… अरे, काय झाले… मला लवकर सांग…!
    अमन – रावण बेशुद्ध पडला कारण बाहेर लिहिले होते, “प्रति व्यक्ती प्रवेश २५०० रुपये.”

 

  • रावणाला जाळताच लोक अशाप्रकारे धावतात
    जणू त्याच्या मर्डरची केस त्यांच्यावरच उलटणार आहे

IND vs PAK : आशिया कप हारताच पाकिस्तानची उडाली खिल्ली; सोशल मीडियावर Memes चा पाऊस

  • चिंटू – दसऱ्याच्या तुला शुभेच्छा मिंटू
    मिंटू – अरे सकाळपासून मला दसऱ्याच्या इतक्या शुभेच्छा मिळाल्या आहेत जणू रावणाला मीच मारलं आहे…

Web Title: Panchat jokes funny dussehra jokes in marathi once in a day apsara proposed to ravan he want to say yes but his 10 head make all the confusion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 01:43 PM

Topics:  

  • Dussehra
  • funny post
  • memes

संबंधित बातम्या

बिग बॉसमधील तानिया मित्तलने दाखवले ते गाव जिथे झाला होता रावणाचा जन्म; त्याच्या वडिलांच्या नावावरून ठेवण्यात आलंय गावांचं नाव
1

बिग बॉसमधील तानिया मित्तलने दाखवले ते गाव जिथे झाला होता रावणाचा जन्म; त्याच्या वडिलांच्या नावावरून ठेवण्यात आलंय गावांचं नाव

Dussehra 2025: दसऱ्याच्या राखेचे आणि जळलेल्या लाकडापासून करा हे उपाय, आर्थिक समस्या होईल दूर
2

Dussehra 2025: दसऱ्याच्या राखेचे आणि जळलेल्या लाकडापासून करा हे उपाय, आर्थिक समस्या होईल दूर

IND vs PAK : आशिया कप हारताच पाकिस्तानची उडाली खिल्ली; सोशल मीडियावर Memes चा पाऊस
3

IND vs PAK : आशिया कप हारताच पाकिस्तानची उडाली खिल्ली; सोशल मीडियावर Memes चा पाऊस

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी नकारात्मकता दूर करण्यासाठी करा लिंबूचे ‘हे’ उपाय, घरात येईल सुख समृद्धी
4

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी नकारात्मकता दूर करण्यासाठी करा लिंबूचे ‘हे’ उपाय, घरात येईल सुख समृद्धी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.