Ravana Lanka Tour: रामायणाशी संबंधित मानल्या जाणाऱ्या रावणाची लंका, अशोकवाटिका, सिंहासन आणि गुहेची झलक प्रदीप काबरांनी व्हिडिओद्वारे दाखवली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रावणाच्या पापी लंकेत राहत असूनही, विभीषण, कुंभकर्ण आणि मंदोदरी यांनी आत्मसन्मान, सत्य आणि धर्माचा मार्ग कधीही सोडला नाही. रामायणातून नक्की काय बोध घ्यावा जाणून घ्या
Dussehra Jokes : अरे जरा हस की भावा...! रावणाचं दहन होत असताना त्याने लांबूनच सर्व दृश्ये पाहिली आणि म्हणाला, "अरे हरामखोरांनो, मी काय तुमच्या बायकोला.... " अहो वाचाल तर हसू…
ग्रेटर नोएडातील बिसरख गावात दशहरा वेगळ्या रीतीने साजरा होतो. येथे ना रामलीला होते, ना रावण दहन. उलट गावकरी रावणाच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना करतात आणि शिवलिंग मंदिरात पूजा करतात.
लंका म्हटलं की रावण हेच डोक्यात येतं. पण खरं तर रावणाचा जन्म लंकेमध्ये झालाच नव्हता. मग रावण लंकेचा राजा नक्की कसा झाला? धर्मशास्त्र आणि इतिहासात काय दडलंय रहस्य जाणून घ्या