Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

17 Year Old Student Death : भरधाव बाईकचा भीषण अपघात! १७ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू ; घटना CCTV मध्ये कैद

17 Year Old Student Death : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील भीमाशंकर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात वेदांत सहाणे या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू , समोरून येणारी इनोव्हा कार पाहून अचानक ब्रेक लावल्यानंतर त्याची स्कूटर घसरल्याचे बातमी समोर येत आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 30, 2026 | 06:58 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • धडक इतकी जोरदार होती की, मुलाचा जागीच मृत्यू झाला  
  • रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर  
  • रस्त्यावर सुरक्षित राहा 
 

17 Year Old Student Death :  पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील भीमाशंकर रस्त्यावर एक अंगावर काटा आणणारा भीषण अपघात घडला असून, यामध्ये एका 17 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण दुर्घटना परिसरातील एका सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मृत विद्यार्थ्याचे नाव वेदांत सहाणे (वय 17 वर्षे) असे अपघातात जीव गमावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. वेदांत हा विद्यार्थी रस्त्यावरून दुचाकी घेऊन जात असताना, समोरून येणारी इनोव्हा कार पाहून त्याने अचानक जोरात ब्रेक लगावला, समोरच्या गाडीचा वेग जास्त असल्याने ब्रेक लगावताच दुचाकीवरून वेदांतचे नियंत्रण सुटले आणि स्कूटर पुढे घसरली. दुचाकी घसरल्यामुळे वेदांत रस्त्यावर खाली पडला आणि समोरून येणाऱ्या इनोव्हा कारच्या चाकाखाली आला; यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे रेकॉर्ड झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अल्पवयीन मुलांना वाहने देण्याबाबत आणि रस्ते सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

धडक इतकी जोरदार होती की, मुलाचा जागीच मृत्यू झाला

मिळालेल्या माहितीनुसार एक मोटारसायकल चालवत असताना वेदांत नावाच्या मुलाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो पुढे जाणाऱ्या एका वाहनावर जाऊन जोरात आदळला, ही धडक इतकी जोरदार होती की, त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

A split second mistake on the road turned fatal.
A 17-year-old student lost his life in a horrific motorcycle crash on
Bhimashankar Road in Rajgurunagar, Pune district. CCTV footage captured the moment the rider lost control and slammed into a vehicle ahead. One life lost, a family left devastated. Speeding can have irreversible consequences. Please ride responsibly and never take road safety lightly. https://t.co/vQDlShZuv8 — Sachin Unfiltered (@TheSachinView) October 29, 2026

रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोटारसायकल दुसऱ्या वाहनाच्या दिशेने जाताना आणि त्यानंतर अपघात घडताना दिसत आहे. या घटनेमुळे रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गर्दीच्या ठिकाणी रस्त्यांवर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्देवी घटना घडली. या घटनेमुळे रोज निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Wardha News : वर्ध्यात महिला डॉक्टरला आरोपीकडून मारहाण, सीसीटीव्हीत कैद झाली घटना, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

रस्त्यावर सुरक्षित राहा

अल्पवयीन मुलांनी मोटारसायकल चालवण्यास देऊ नये; मुलांकडे गाडीचा परवाना असेल तरच त्याला गाडी चालवायला द्या; मुलांना वेगमर्यादेचे पालन करायला शिकवा आणि गाडीचे नियंत्रण सांभाळायला सांगा. हेल्मेटचा वापर करा.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Woman Caught With Lover :  करवा चौथला पत्नीचे वेगळेच ‘चंद्रदर्शन’ पतीने रंगेहाथ पकडले ! धक्कादायक प्रकार समोर, VIDEO व्हायरल

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे झाला?

    Ans: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील भीमाशंकर रस्त्यावर हा अपघात झाला.

  • Que: मृत विद्यार्थ्याचे नाव काय ?

    Ans: वेदांत सहाणे (वय 17 वर्षे) या विद्यार्थ्याचे नाव आहे.

  • Que: अपघात कसा घडला?

    Ans: समोरून येणारी इनोव्हा कार पाहून वेदांतने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे स्कूटर घसरून तो कारच्या चाकाखाली आला.

Web Title: Pune rajgurunagar 17 year old student vedant sahane road accident cctv video sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • Car Video Viral
  • metro Viral Video
  • Pune Accident News

संबंधित बातम्या

Lonavala Station News: तिकीट विचारले म्हणून टीसीवर हल्ला; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!
1

Lonavala Station News: तिकीट विचारले म्हणून टीसीवर हल्ला; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

Haryana News : दिवाळी निमित्त कर्मचाऱ्यांना सोनपापडीऐवजी थेट Kia Sonet कार गिफ्ट, हरियाणातील बॉसची चर्चा
2

Haryana News : दिवाळी निमित्त कर्मचाऱ्यांना सोनपापडीऐवजी थेट Kia Sonet कार गिफ्ट, हरियाणातील बॉसची चर्चा

Hyderabad Theft : हैदराबाद मध्ये भरदिवसा महिंद्रा थारचे स्पेअर टायर चोरीला; CCTV व्हिडिओ व्हायरल
3

Hyderabad Theft : हैदराबाद मध्ये भरदिवसा महिंद्रा थारचे स्पेअर टायर चोरीला; CCTV व्हिडिओ व्हायरल

Jhansi News : नवविवाहित तरुणीचा हॉटेलच्या दारातच मृत्यू; घटनेचा CCTV समोर, वडिलांचा पतीवर संशय
4

Jhansi News : नवविवाहित तरुणीचा हॉटेलच्या दारातच मृत्यू; घटनेचा CCTV समोर, वडिलांचा पतीवर संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.