Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyderabad Theft : हैदराबाद मध्ये भरदिवसा महिंद्रा थारचे स्पेअर टायर चोरीला; CCTV व्हिडिओ व्हायरल

Hyderabad Theft : हैदराबादमधील मलकपेट येथील अकबर बाग परिसरात भरदिवसा महिंद्रा थार गाडीचे स्पेअर टायर चोरीला. स्कूटरवरून आलेल्या एका तरुणाने गाडीचे सुटे चाक चोरून नेल्याचे घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 27, 2026 | 09:57 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • स्कूटरवरून आलेल्या मुलाने केली चोरी  
  • इतर वाहनांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न ऐरणीवर 
  • चोरीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल  
Hyderabad Theft :  हैदराबादमधील मध्ये दिवसाढवळ्या चोरी झाल्याची घटना घडली आहे. हैदराबाद मध्ये चोराने महिंद्रा थार गाडीचं स्पेअर टायर चोरल्याची घटना घडली आहे. हैदराबादमधील मलकपेट परिसरातील अकबर बाग भागात दिवसाढवळ्या चोरीची घटना समोर आली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.रस्त्यावर उभ्या असलेल्या महिंद्रा थार गाडीचं स्पेअर टायर चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती मिळत आहे.

स्कूटरवरून आलेल्या एका मुलाने केली चोरी

दोन चाकी सुझुकी स्कूटरवरून आलेल्या एका मुलाने ही चोरी केल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे.गाडीच्या चालकाचीचं मदत घेऊन हे सुटे चाक चोरले आणि आपल्या स्कूटरवर ठेवून तो पसार झाला. मलकपेटमधील अकबर बाग परिसरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमुळे, लोक आता चोरीच्या भीतीने आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करणे टाळत आहेत. या घटनेमुळं परिसरातील वाहनांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झालेत.

 

Hyderabad: Broad Daylight Theft in Akbar Bagh — Mahindra Thar’s Spare Tyre Stolen *Hyderabad:* A broad daylight theft in Malakpet, Akbar Bagh, has raised serious concerns over vehicle security and police patrolling in the area. https://t.co/VFRte3UqPd — Shakeel Yasar Ullah (@yasarullah) October 27, 2026

इतर वाहनांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न ऐरणीवर

भरदिवसा वाहनाचे सुटे भाग चोरीला जात असतील, तर रस्त्यावर पार्क केलेली वाहनं किती सुरक्षित आहेत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. हैदराबाद येथिल मलकपेटमधील अकबर बाग भागात दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमुळे इतर वाहनांच्या सुरक्षेबाबत आणि परिसरातील पोलीस सुरक्षेबाबत मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Katihar Viral Video : बिहारच्या कटिहारमधील दसरा जत्रेत अपघात: ‘ब्रेक डान्स’ राईडवरून प्रवासी खाली

चोरीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

‘थार’ गाडीचे सुटे चाक (स्टेपनी) चोरीला गेल्याने भर दिवसाढवळ्या एका चोराने ही चोरी केली. या चोरीचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. तर हैदराबादमधील अकबर बाग येथे पार्क केलेल्या महिंद्रा ‘थार’ गाडीतून सुटे चाक चोरल्याची घटना देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Liquor Smuggling Viral Video : बनियन मधून दारूची तस्करी ! अनोखी शक्कल पाहून पोलीसही हैरान ; VIDEO व्हायरल

Web Title: Hyderabad mahindra thar spare wheel theft malkpet sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 09:57 PM

Topics:  

  • Car Video Viral
  • funny video

संबंधित बातम्या

Katihar Viral Video : बिहारच्या कटिहारमधील दसरा जत्रेत अपघात: ‘ब्रेक डान्स’ राईडवरून प्रवासी खाली
1

Katihar Viral Video : बिहारच्या कटिहारमधील दसरा जत्रेत अपघात: ‘ब्रेक डान्स’ राईडवरून प्रवासी खाली

Langur Hugs Young Man : लंगूराने दुकानात शिरलेल्या तरुणाला मारली घट्ट मिठी; VIDEO पाहून नेटकरीही भावुक
2

Langur Hugs Young Man : लंगूराने दुकानात शिरलेल्या तरुणाला मारली घट्ट मिठी; VIDEO पाहून नेटकरीही भावुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.