Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haryana News : दिवाळी निमित्त कर्मचाऱ्यांना सोनपापडीऐवजी थेट Kia Sonet कार गिफ्ट, हरियाणातील बॉसची चर्चा

Haryana News : हरियाणातील मित्स हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दिवाळीनिमित्त चार कर्मचाऱ्यांना नवीन किया सोनेट एसयूव्ही कार भेट दिल्या आहेत. कंपनीचे संस्थापक एम. के. भाटिया आणि सीईओ शिल्पा चंडेल यांनी २४ ऑक्टोबर रोजी पंचकुला येथील शोरूममध्ये कर्मचाऱ्यांना कारच्या चाव्या सुपूर्द केल्या.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 28, 2026 | 06:38 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • कर्मचाऱ्यांना का दिल्या कार  
  • कार मोफत मिळाल्या का  
  • याआधीही दिल्या आहेत कार 
Haryana News : दिवाळीच्या निमित्ताने कंपनीने आपल्या काही कर्मचाऱ्यांना कार भेट दिल्या: मित्स हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडच्या चार कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळीची भेट म्हणून नवीन किया सोनेट कार मिळाल्या आहेत. २४ ऑक्टोबर रोजी, कंपनीचे संस्थापक एम. के. भाटिया आणि सीईओ शिल्पा चंडेल यांनी पंचकुला येथील शोरूमला भेट देऊन वैयक्तिकरित्या कारच्या चाव्या सुपूर्द केल्या आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. संस्थापकांनी सांगितले की, या कर्मचाऱ्यांनी वर्षभर कठोर परिश्रम आणि निष्ठेने काम केले आहे आणि म्हणूनच त्यांना कंपनीकडून हे भेट दिले आहे.

कर्मचाऱ्यांना का दिल्या कार 

या वेळी नितीन नेगी, निर्मल, वीनस आणि गुरवीर या चार कर्मचाऱ्यांना Kia Sonet SUV देण्यात आल्या. कार डिलिव्हरीच्या वेळी चारही गाड्या काळ्या कापडाने झाकण्यात आल्या होत्या.

 

दिपावली के मौके पर कम्पनी ने अपने कुछ कर्मचारियों को दी कार : मिट्स हेल्थकेयर प्राइवेट लिमिटेड में काम करने वाले 4 कर्मचारियों को इस साल दिवाली गिफ्ट में नई किआ सोनेट कार मिली है । 24 अक्टूबर को कंपनी के फाउंडर एम.के. भाटिया और सीईओ शिल्पा चंदेल ने पंचकूला स्थित शोरूम पर आकर खुद इन एम्प्लाइज को कार की चाबी सौंपी है और दिवाली की बधाई दी है. फाउंडर ने कहा कि इन कर्मचारियों ने पूरे साल कड़ी मेहनत और लगन के साथ काम किया है। इसी के फल स्वरूप उन्हें कंपनी की तरफ से यह इनाम मिला है। किसे-किसे मिली कार
मिट्स ग्रुप के ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट से मिली जानकारी के मुताबिक, जिन कर्मचारियों को नई किआ सोनेट कार गिफ्ट में मिली है, उनके नाम नितिन नेगी, निर्मल, वीनस और गुरवीर हैं। कंपनी ने कहा, ‘यह कदम उन लोगों के प्रति हमारा धन्यवाद और सम्मान दिखाता है, जिनकी मेहनत से कंपनी आगे बढ़ रही है’।
— Rohitash Mahur ( Lodhi ) (@MahurRohitash) October 27, 2026

 कार मोफत मिळाल्या का

एका कर्मचाऱ्याने आपण कंपनीत पाच वर्षांपासून काम करत असल्यामुळे त्यामुळे या योजनेला पूर्णपणे मोफत कार भेट असे समजण्याऐवजी त्यावरील आर्थिक अटी समजून घेणे महत्त्वाचे आहे.

Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल

कोणाला कार मिळाल्या ?

मिट्स ग्रुपच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरील माहितीनुसार, ज्या कर्मचाऱ्यांना भेट म्हणून नवीन किया सोनेट कार मिळाल्या आहेत, त्यांची नावे नितीन नेगी, निर्मल, व्हीनस आणि गुरवीर अशी आहेत. कंपनीने म्हटले आहे, “ज्यांच्या कठोर परिश्रमामुळे कंपनी पुढे जात आहे, त्यांच्याप्रती आमची कृतज्ञता आणि आदर या कृतीतून दिसून येतो.”

Viral Social Media News : सायकलवरून डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाचे नशीब पालटले! अनंत अंबानींच्या मदतीने डिलिव्हरी बॅाय भावुक

Web Title: Haryana company gifts kia sonet cars to four employees diwali sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • Car Video Viral
  • Car Viral Video
  • Haryana News

संबंधित बातम्या

Hyderabad Theft : हैदराबाद मध्ये भरदिवसा महिंद्रा थारचे स्पेअर टायर चोरीला; CCTV व्हिडिओ व्हायरल
1

Hyderabad Theft : हैदराबाद मध्ये भरदिवसा महिंद्रा थारचे स्पेअर टायर चोरीला; CCTV व्हिडिओ व्हायरल

Katihar Viral Video : बिहारच्या कटिहारमधील दसरा जत्रेत अपघात: ‘ब्रेक डान्स’ राईडवरून प्रवासी खाली
2

Katihar Viral Video : बिहारच्या कटिहारमधील दसरा जत्रेत अपघात: ‘ब्रेक डान्स’ राईडवरून प्रवासी खाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.