Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral

Monkey Viral Video : काय सांगता! माकडालाही लागली दारुची चटक. वाईन शाॅपमध्ये घुसून माकडाने अख्खी बाॅटले केली रिकामी, नंतर दुकानाचा एक कोपरा पकडला आणि म्हणाला, जरा वेळ इथेच घेतो वामकुक्षी.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 27, 2026 | 09:06 AM
रांचीतील वाईन शॉपमध्ये माकडाने गटागट प्यायली दारू

रांचीतील वाईन शॉपमध्ये माकडाने गटागट प्यायली दारू

Follow Us
Follow Us:
  • रांचीतील वाईन शॉपमध्ये माकडाने गटागट प्यायली दारू
  • बाटली रिकामी केल्यानंतर दुकानातच लागली झोप
  • रेस्क्यू टीमने माकडाला सुरक्षितपणे दुकानाबाहेर काढले
झारखंडची राजधानी रांची येथून एक हैराण करणारी घटना समोर येत आहे. या घटनेवर विश्वास ठेवणे थोडे कठीण आहे पण सत्यात ही घटना घडली आहे. आपण आजवर माणसांना मद्यपान करताना पाहिलं आहे पण माकडालाही मद्यपानाची चटक लागल्याचे तुम्ही कधी पाहिलं आहे का? रांचीतील एका वाईन शाॅपमध्ये अचानक माकडाने धुडगूस घातला आणि अख्खी वाईनची एक बाटलीच त्याने गटकून टाकली. इतक्या प्रमाणात मद्यपानाचे सेवन केल्यानंतर माकडाला झोप लागली आणि त्याने दुकानातच वामकुक्षी घेण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण सध्या सोशल मिडियावर चांगलंच चर्चेत असून याचा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

नक्की काय घडलं?

रांचीतील या विलक्षण आणि गमतीशीर घटनेला पाहून अनेकांना आश्चर्य तर काहींना हसू अनावर झालं. रांची जिल्ह्यातील ओरमांझी येथील ब्लॉक चौकात शुक्रवारी ही घटना घडली. वाईन शाॅपला पाहताच अन्नाच्या शोधात असलेले माकड या दुकानात शिरले. आपल्या पोटाचा खळगा भरण्यासाठी त्याने बाॅटल तोंडाला लावली आणि मद्यपानाची संपूर्ण बाॅटल रिकामी करुन टाकली. यानंतर माकड दुकानातील एका कोपऱ्यात शांतपण झोपून गेले. दुकानातील मालक आणि कर्मचाऱ्याने जेव्हा माकडाला झोपल्याचे पाहिले तेव्हा त्यांना संशय आला. आजूबाजूला तपासणी करता वाईनची एक बाॅटल रिकामी असल्याचे त्यांना दिसले ज्यातून सर्व घटना उघडकीस आली.

VERY UNUSUAL! A monkey entered a wine 🍷shop in Ranchi’s Ormanjhi, allegedly drank alcohol from a bottle and then fell asleep inside the shop 😴 A rescue team arrived and safely removed the unexpected customer. 🐒 pic.twitter.com/Z6xs3vVNGb — Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) September 26, 2026

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

रेस्क्यू टीमने केली मदत

नशेत बेधुंद होऊन झोपलेल्या माकडाला दुकानाबाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमची मदत घेण्यात आली. वन विभागाच्या बचाव पथकाला कळवण्यात त्यांनी माकडाला कोणतीही इजा न करता आपल्या ताब्यात घेतले. माकडाला दुकानातून सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर पथक त्याला आपल्यासोबत सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @MeghUpdates नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून अनेक यूजर्सने घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “त्याची गर्लफ्रेंड गेल्याच्या दु:खात त्याने जास्त प्यायली असेल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शेवटी दारुची चटक माकडालाही लागली”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्याला भूक लागली असेल ज्यामुळे समोर भेटलं त्याने ते पिलं”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही. 

Web Title: Ranchi monkey drinks wine bottle at liquor shop falls asleep viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • Jharkhand
  • Monkey Attack
  • viral news

संबंधित बातम्या

Football : फुटबॉलच्या मैदानात एकमेकांवर असे धडकले, की एकाला मृत्यूनेच गाठले!
1

Football : फुटबॉलच्या मैदानात एकमेकांवर असे धडकले, की एकाला मृत्यूनेच गाठले!

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
2

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
3

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
4

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.