Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhath Puja 2026 School Holiday: बिहार-झारखंडच नाहीतर, छठ पूजेनिमित्त ‘या’ राज्यांतही शाळांना सुट्टी! पाहा संपूर्ण यादी

Chhath Puja 2026 School Holiday: छठ पूजा 2026 निमित्त बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि दिल्ली-NCR मधील अनेक शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. चार दिवस चालणारा छठ पूजेचा उत्सव 13 नोव्हेंबरपासून नहाय-खायने सुरू होऊन 16 नोव्हेंबरला उषा अर्घ्य आणि पारणाने संपणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 13, 2026 | 01:30 PM
Chhath Puja 2026 School Holiday:

Chhath Puja 2026 School Holiday:

Follow Us
Follow Us:
  • छठ पूजेनिमित्त अनेक राज्यांत शाळांना सुट्ट्या!
  • बिहारमध्ये 3, झारखंडमध्ये 3 ते 4 दिवस सुट्टी
  • दिल्ली-NCR आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्येही शाळा बंद!

Chhath Puja 2026 School Holiday: छठ पूजा, लोकश्रद्धा आणि सूर्य उपासनेचा चार दिवसांचा भव्य उत्सव, देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.छठ पूजा म्हणजे बिहार, झारखंड, यूपी मधल्या लोकांसाठी सगळ्यात मोठा सण. दिवाळी झाली की लगेच छठची तयारी सुरू होते. हा सण चार दिवस चालतो. सुरुवात नहय-खायने होते आणि शेवट उषा अर्घ्य आणि पारणाने होतो.

यावर्षी हा उत्सव 13 नोव्हेंबर 2026 रोजी नहय-खायने सुरू होईल आणि 16 नोव्हेंबर रोजी उषा अर्घ्य व पारणाने समाप्त होईल. त्यामुळे शाळेत जाणारी मुलं आणि त्यांचे आई-वडील आतापासूनच विचारतायत, शाळेला सुट्टी कधी आहे? किती दिवस सुट्टी मिळणार?

राज्य सरकारे आणि शिक्षण विभागांनी जाहीर केलेल्या 2026 च्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार, बिहार आणि झारखंड, तसेच पूर्व उत्तर प्रदेश आणि दिल्ली-एनसीआरमध्ये छठ खूप जोरात साजरी होते. त्यामुळे तिथे बऱ्याच ठिकाणी सरकारी सुट्टी जाहीर केलीय. चला, बघूया 13 ते 16 नोव्हेंबर दरम्यान कोणत्या राज्यात शाळा बंद राहणार.

18 हजार पगारात घर कसं चालतं? Security Guardचा महिन्याचा हिशोब वाचून 1 लाख पगारवाल्यांची पण डोळे उघडतील

13 ते 16 नोव्हेंबर, कुठे-कुठे शाळा बंद?

बिहार, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश आणि दिल्ली-एनसीआरमधील अनेक भागांमध्ये छठ पूजेनिमित्त शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.पण एक लक्षात ठेवा, सणाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 13 नोव्हेंबर रोजी नहय-खाय आहे, त्या दिवशी बऱ्याच ठिकाणी शाळा सुरूच राहतील. खरी सुट्टी नंतरच्या दिवसात आहे. राज्याप्रमाणे सुट्टी वेगवेगळी आहे. खाली नीट बघा, तुमच्या राज्यात कधी सुट्टी आहे.

बिहारमध्ये 3 दिवस सुट्टी

बिहारमध्ये छठ म्हणजे सगळ्यात मोठा सण. तिथे 14 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2026 पर्यंत सुट्टी आहे. एकूण 3 दिवस शाळा बंद राहणार. 14 तारखेला खरना, 15 तारखेला संध्या अर्घ्य, 16 तारखेला उषा अर्घ्य आणि पारण. त्यामुळे बिहारमधल्या मुलांना 3 दिवस आराम मिळणार.

झारखंडमध्ये 4 दिवस सुट्टी

झारखंडमध्ये तर अजून जास्त सुट्टी आहे. तिथे 15 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2026 पर्यंत सुट्टी आहे. आणि काही जिल्ह्यांमध्ये 14 नोव्हेंबरला पण सुट्टी दिलीय. म्हणजे एकूण 4 दिवसांची सुट्टी झाली. झारखंडमध्ये छठला खूप महत्त्व आहे, त्यामुळे तिथे सुट्टी पण जास्त दिली जाते.

ISRO मध्ये मेगा भरती! 10वी पास ते इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सना सुवर्णसंधी; पात्रता, पगार अन् अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

उत्तर प्रदेशमध्ये पूर्वांचलमध्ये सुट्टीउत्तर प्रदेशमध्ये सगळीकडे नाही, पण पूर्वांचल जिल्ह्यांमध्ये सुट्टी आहे. तिथे 16 नोव्हेंबर 2026 रोजी सुट्टी आहे. आणि 15 नोव्हेंबरला रविवार आहे, त्यामुळे साप्ताहिक सुट्टी पण मिळेल. म्हणजे एकूण 2 दिवसांची सुट्टी झाली. लखनऊ, बनारस, गोरखपूर, प्रयागराज सारख्या ठिकाणी छठ मोठ्या प्रमाणात साजरी होते, तिथे शाळा बंद राहतील.

दिल्ली-एनसीआरमध्ये 2 दिवस सुट्टी

दिल्ली-एनसीआरमध्ये 15 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर पर्यंत सुट्टी आहे. एकूण 2 दिवसांची सुट्टी, ज्यात रविवारची साप्ताहिक सुट्टी पण आली. दिल्लीत पण आता बिहार-यूपीची खूप लोकं राहतात, त्यामुळे तिथे पण छठला सुट्टी दिली जाते.

शाळा परत कधी उघडणार?

बिहारमधील शाळा 17 किंवा 18 नोव्हेंबर 2026 रोजी पुन्हा सुरू होतील. बिहारमध्ये 17 किंवा 18 नोव्हेंबरला शाळा परत सुरू होतील आणि नेहमीसारखे वर्ग चालू होतील. झारखंडमधल्या शाळा पण सुट्टीनंतर 18 नोव्हेंबर 2026 रोजी परत उघडतील. दिल्ली आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये, सगळ्या शाळा सुट्टीनंतर मंगळवार, 17 नोव्हेंबर रोजी परत सुरू होतील.ए क गोष्ट लक्षात ठेवा, ही माहिती सरकारी कॅलेंडरवरून आहे.

पण तुमच्या शाळेने वेगळी नोटीस काढली असेल तर तीच खरी मानायची. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेची अधिकृत नोटीस एकदा नक्की बघावी. व्हॉट्सअॅप ग्रुपवर काय येतंय, त्यावरून ठरवू नका. शाळेच्या नोटीस बोर्डवर किंवा शिक्षकांनी सांगितलेली तारीखच अंतिम समजा.छठ पूजा म्हणजे फक्त सुट्टी नाही, तो श्रद्धेचा सण आहे. घाटावर जाऊन सूर्याला अर्घ्य देणं, उपवास करणं, ठेकुआ बनवणं, हे सगळं तिथल्या लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे सुट्टी मिळाली की घरी बसू नका, घरच्यांसोबत घाटावर जाऊन तो उत्सव नक्की बघा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: छठ पूजा 2026 कधीपासून सुरू होणार आहे?

    Ans: छठ पूजा 2026 चा उत्सव 13 नोव्हेंबरला नहाय-खायने सुरू होणार असून 16 नोव्हेंबरला संपणार आहे.

  • Que: बिहारमध्ये छठ पूजेनिमित्त किती दिवस शाळांना सुट्टी आहे?

    Ans: बिहारमध्ये 14 ते 16 नोव्हेंबर 2026 या कालावधीत तीन दिवस शाळांना सुट्टी आहे.

  • Que: झारखंडमध्ये शाळांना किती दिवस सुट्टी मिळणार आहे?

    Ans: झारखंडमध्ये 15 ते 17 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी आहे. काही जिल्ह्यांमध्ये 14 नोव्हेंबरलाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Web Title: Chhath puja 2026 school holiday list bihar jharkhand up delhi rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • bihar
  • Chhath Puja
  • Jharkhand
  • School Holiday

संबंधित बातम्या

Mumbai News ; मुंबईत भोजपुरी गाण्यांचा वाद पेटला! भोजपुरी गाणी वाजवण्यामागचं कारण काय? रेल्वेचं अजब स्पष्टीकरण
1

Mumbai News ; मुंबईत भोजपुरी गाण्यांचा वाद पेटला! भोजपुरी गाणी वाजवण्यामागचं कारण काय? रेल्वेचं अजब स्पष्टीकरण

Mumbai News : रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ! ‘युपी, बिहारमध्ये अशी गाणी लावणार का?’ म्हणत किशोरी पेडणेकर संतापल्या
2

Mumbai News : रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ! ‘युपी, बिहारमध्ये अशी गाणी लावणार का?’ म्हणत किशोरी पेडणेकर संतापल्या

Chhath Puja 2026: छठ पूजेत बांबूच्या सूप आणि दौऱ्याचेच महत्त्व का? पितळ आणि स्टीलच्या भांड्यांबाबत जाणून घ्या धार्मिक श्रद्धा
3

Chhath Puja 2026: छठ पूजेत बांबूच्या सूप आणि दौऱ्याचेच महत्त्व का? पितळ आणि स्टीलच्या भांड्यांबाबत जाणून घ्या धार्मिक श्रद्धा

Chhath Puja: ‘…त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो’; पिंपरी घाटावरील ‘त्या’ प्रकरणात विजय गुप्ता काय म्हणाले?
4

Chhath Puja: ‘…त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो’; पिंपरी घाटावरील ‘त्या’ प्रकरणात विजय गुप्ता काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.