Funny Viral Video : जंगलात मानवाने घेतली जबरदस्त एंट्री, पाहून माकडाची संपूर्ण टोळीच घाबरून उठली. पण शेवटी एकाने दाखवली हिम्मत... माकड आणि मानवाच्या कुस्तीचा हा मजेशीर व्हिडिओ जरा नजरेखालून घालाच.
पौराणिक मान्यतेनुसार त्रेतायुगात हनुमानजींनी रावणाच्या सुवर्ण लंकेला आग लावली होती. अशीच एक घटना श्रीलंकेत घडली, जिथे माकडांमुळे संपूर्ण देशात वीजपुरवठा खंडित झाला होता.
माकडावर हल्ला करणे बिबट्याला पडते महागात, क्षणार्धात माकडांची टोळी असं काही करते की, बिबट्याला तेथून आपला जीव वाचवून पळत सुटावे लागते. याचा व्हिडिओ आता व्हायरल होत असून लोक यातील दृश्ये…
गेल्या काही महिन्यांपासून शहरात माकडांनी हैदोस घातला आहे. या माकडांनी अनेकांच्या घरांवर धुमाकूळ घालून वाहनांचीही तोडफोड केली. गेल्या पंधरवड्यापासून 'वानरसेनेने' अयोध्यानगरात धुमाकूळ घातला आहे.
खवळलेल्या माकडाने हल्ला केल्याने तरुणी जमिनीवर कोसळून जखमी झाली. ही घटना सोमवारी (ता. 15) सायंकाळी पाचच्या सुमारास सेलू शहरातील खोडके-लेआऊट येथे घडली. पूजा हरीचंद रायपुरे (28) असे जखमी झालेल्या तरुणीचे…