Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अद्भुत! जगातील सर्वात विचित्र बेडकाचा लागला शोध, तोंडाच्या आत लपवून ठेवतो आपले डोळे; पाहाल तर विश्वासच बसणार नाही

Frog Eyes In Stomach : अफवा नाही हे आहे वास्तव! कॅनडातील मुलीला दिसला अनोखा बेडूक, पाहता क्षणीच वाटलं की बेडकाने डोळे मिटले आहेत पण तोंड उघडताच जे दिसले ते पाहून ती भितीने थरथरु लागली.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 05, 2025 | 10:07 AM
अद्भुत! जगातील सर्वात विचित्र बेडकाचा लागला शोध, तोंडाच्या आत लपवून ठेवतो आपले डोळे; पाहाल तर विश्वासच बसणार नाही

अद्भुत! जगातील सर्वात विचित्र बेडकाचा लागला शोध, तोंडाच्या आत लपवून ठेवतो आपले डोळे; पाहाल तर विश्वासच बसणार नाही

Follow Us
Close
Follow Us:
  • कॅनडात दिसला विचित्र बेडूक
  • डोक्याच्या आत नाही तर तोंडात दिसले दोने डोळे
  • अजब दृश्य जे पाहून सर्वच घाबरले

सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. इथे अशा अनेक गोष्टी शेअर केले जातात ज्यांना आपण याआधी कधीही पाहिलं नसेल. इथे असे अनेक दृश्य शेअर होतात जे आश्चर्याने भरलेले असतात. नुकताच सोशल मिडियावर एक असाच प्रकार व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्यांनी सर्वांनाच हैराण केलं. वास्तविक इंटरनेटवर एका विचित्र दिसणाऱ्या बेडकाचा फोटो शअर झाला आहे. मुख्य म्हणजे हा बेडूक इतर बेडकांप्रमाणे दिसत नसून त्याचे डोळे तो तोंडाच्या आत लपवून ठेवतो. पहिल्यांदाच ऐकायला आश्चर्य वाटेल, पण ही अफवा नाही तर विज्ञानाने सिद्ध केलेले सत्य आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

पोटाच्या आरपार घुसली लोखंडी सळई, वाटलं जीव जातोय पण शेवटी उलगडलं फिल्मी सत्य… पाहून सर्वच झाले अवाक्; Video Viral

कॅनडातील ओंटारियोमधील बर्लिंग्टन येथील हायस्कूलची विद्यार्थिनी डेड्रे तिच्या अंगणात खेळत असताना तिला हा विचित्र बेडूक दिसून आला. तिला या बेडकाचे डोळे दिसून येत नव्हते, तिला वाटलं की बेडकाने त्याचे डोळे मिटले आहेत पण सत्य काही वेगळंच होत. वास्तविक, बेडकाने डोळे मिटले नसून त्याचे हे डोळे त्याच्या तोंडात त्याने दडवून ठेवले होते. डीड्रेने जेव्हा बेडताच्या तोंडात चमकणारे दोन डोळे पाहिले तेव्हा ती घाबरली आणि जोरजोरात ओरडू लागली. डियर्ड्रेला वाटले की त्याने दुसरा प्राणी गिळला असेल, परंतु जवळून तपासणी केल्यावर असे दिसून आले की ते डोळे त्याचेच आहेत.

डेड्रेने बेडकाचे नाव लॉर्ड ऑफ द रिंग्जमधील “गोलम” या पात्राच्या नावावरून ठेवले, जो अंधारात राहत होता. तिने या असामान्य प्राण्याचे फोटो काढले आणि ते स्थानिक वृत्तपत्र, हॅमिल्टन स्पेक्टेटरला पाठवले. फोटोग्राफर स्कॉट गार्डनरला सुरुवातीला हा विनोद वाटला, पण जेव्हा त्याने ते पाहिले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. त्यांनी फोटो काढले, जे नंतर रेडिओ आणि वृत्तवाहिन्यांवर व्हायरल झाले. एक बेडूक जो सामान्य दिसत होता, पण जेव्हा त्याने तोंड उघडले तेव्हा त्यातील दृश्य पाहून सर्वांनाच भय वाटले.

एक झटका अन् माणूस क्षणातच हवेत झाला गायब, विजेच्या खांब्यावर लागली आग; भीषण अपघाताचा Video Viral

बेडकाच्या तोंडात डोळे असण्यामागचे कारण काय?

  • शास्त्रज्ञांच्या मते, हे एक जेनेटिक म्यूटेशन आहे, म्हणजेच गर्भाच्या विकासादरम्यान होणारा अडथळा.
  • सहसा, बेडकाचे डोळे डोक्याच्या वरच्या बाजूला तयार होतात, परंतु या प्रकरणात जनुकाची दिशा उलट होते.
    टोरंटो विद्यापीठातील प्राध्यापक जेम्स बोगार्ट यांच्या मते, ‘गोलम’चे डोळे मागे सरकले आणि त्यांच्या तोंडात विकसित झाले.
  • हे मॅक्रोम्युटेशनचे प्रकरण आहे, जे खूप दुर्मिळ आहे.
  • रासायनिक प्रदूषण किंवा पर्यावरणीय प्रभावांनी यात भूमिका बजावली असण्याची शक्यता आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Rare frog which has two eyes inside mouth found in cannada photo went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 10:06 AM

Topics:  

  • animal
  • shocking viral news
  • viral photo

संबंधित बातम्या

पोटाच्या आरपार घुसली लोखंडी सळई, वाटलं जीव जातोय पण शेवटी उलगडलं फिल्मी सत्य… पाहून सर्वच झाले अवाक्; Video Viral
1

पोटाच्या आरपार घुसली लोखंडी सळई, वाटलं जीव जातोय पण शेवटी उलगडलं फिल्मी सत्य… पाहून सर्वच झाले अवाक्; Video Viral

एक झटका अन् माणूस क्षणातच हवेत झाला गायब, विजेच्या खांब्यावर लागली आग; भीषण अपघाताचा Video Viral
2

एक झटका अन् माणूस क्षणातच हवेत झाला गायब, विजेच्या खांब्यावर लागली आग; भीषण अपघाताचा Video Viral

“मी गोरा तर मुलं सावळी कशी?” जुळ्या मुलांचा रंग पाहून गोऱ्यागोमट्या नवऱ्याने रुग्णालयात घातला राडा, बायको हादरली; Video Viral
3

“मी गोरा तर मुलं सावळी कशी?” जुळ्या मुलांचा रंग पाहून गोऱ्यागोमट्या नवऱ्याने रुग्णालयात घातला राडा, बायको हादरली; Video Viral

बाई आहे की सैतान! लिफ्टमध्ये मोलकरणीने केली श्वानाची हत्या, पकडून असं आपटलं… पाहून सर्वांचे हृदय हेलावले; Video Viral
4

बाई आहे की सैतान! लिफ्टमध्ये मोलकरणीने केली श्वानाची हत्या, पकडून असं आपटलं… पाहून सर्वांचे हृदय हेलावले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.