Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजारी पत्नीला पाठीवर घेऊन पती पोहचला जग्गनाथ पुरी… युजर्स म्हणाले, “हेच काय ते खरं प्रेम”; Video Viral

Jaggnath Puri Video Viral : आजारपणातही साथ सोडली नाही...! आजोबांनी पत्नीला पाठीवर उचलत जग्गनाथ पुरीचं मंदिर गाठलं. शरीर थकलं पण आस्था टिकून राहिली अन् व्हिडिओने हजारो लोकांची मने जिंकली.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 13, 2026 | 09:29 AM
आजारी पत्नीला पाठीवर घेऊन पती पोहचला जग्गनाथ पुरी... युजर्स म्हणाले, "हेच काय ते खरं प्रेम"; Video Viral

आजारी पत्नीला पाठीवर घेऊन पती पोहचला जग्गनाथ पुरी... युजर्स म्हणाले, "हेच काय ते खरं प्रेम"; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • आजारी पत्नीला पाठीवर घेऊन जगन्नाथ पुरी मंदिर येथे दर्शनासाठी पोहोचलेल्या वृद्ध पतीने खऱ्या प्रेमाचा अर्थ कृतीतून दाखवून दिला.
  • उतारवयातही पत्नीच्या आरोग्यासाठी घेतलेली मेहनत ही त्याग, विश्वास आणि नात्याची ताकद अधोरेखित करते.
  • व्हिडिओ व्हायरल होताच युजर्सने आजोबांच्या कृतीचे कौतुक केले आहे.
असं म्हणतात प्रेम असेल तर व्यक्ती वाटेल ते करायला तयार होतो. खरं प्रेम फक्त आनंदाच्या वेळीच साथ देत नाही तर दु:खाच्या वेळीही आपली साथ सोडत नाही. कलियुगात खरं प्रेम भेटणं जरा कठीणच असं. अशातच अलिकडे सोशल मिडियावर एक सुंदर, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक वृद्ध व्यक्ती आपल्या आजारी पत्नीला पाठीवर बसवून दर्शनासाठी आणताना दिसला. मंदिरात प्रवेश करणाऱ्या या जोडप्याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत असून आजारपणातही आपल्या पत्नीच्या चांगल्यासाठी उतारवयातही त्याने घेतलेली ही मेहनत पाहून यूजर्स भावूक झाले. चला व्हिडिओत काय घडलं याविषयी काही सविस्तर माहिती जाणून घेऊया.

निसर्गानेही साजरा केला ‘व्हॅलेन्टाईन्स डे’, नॉर्वेच्या आकाशात दिसलं एक अद्भुत दृश्य… पाहून युजर्स घायाळ; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

जगन्नाथ पुरी मंदिरात अलिकडेच एक हृदयस्पर्शी दृश्य समोर आले ज्याने सर्वांनाच भारावून टाकले. एक आजोबा आपल्या आजारी पत्नीच्या आरोग्यासाठी देवाकडे साकडं घालायला आले. यावेळी त्यांनी पत्नीला आपल्या पाठीवर बसवले आणि थकलेलं शरीर घेऊन, मनात एक आशा घेऊन ते देवदर्शनाला पोहचले. असं म्हणतात जेव्हा उपचार कामी येत नाही तेव्हा शेवटी देवाचं दार ठोठावावंच लागतं. हे दृश्य केवळ एका शारीरिक प्रवासापेक्षा जास्त काही दाखवते, ज्यामध्ये संघर्ष, त्याग आणि प्रेमाचाही समावेश होता. पवित्र जागेतून एकत्र फिरत असताना, त्यांचे बंधन एक शक्तिशाली आठवण करून देत होते की खरे प्रेम बोलून दाखवले जात नाही, तर काळजी, विश्वास आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात एकमेकांच्या पाठीशी उभे राहून दाखवले जाते.

तुर्की संसदेत भयंकर गोंधळ! लाथा-बुक्क्यांसह नेत्यांमध्ये झाली हाणामारी, पण नक्की घडलं काय? Video Viral

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @been_social नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “यालाच म्हणतात खरं प्रेम” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ जय श्री जगन्नाथ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्यांच्या हिमतीला आणि प्रेमाला सलाम”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

 

Web Title: Heart touching video old man reached jagannath puri carrying sick wife on his back viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • Puri Jagannath temple
  • shocking viral news
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
1

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
2

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral
3

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral
4

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.