Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केप कॉडच्या किनाऱ्याजवळ मासेमारी करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकला अत्यंत दुर्मीळ दुरंगी झिंगा

केप कॉडच्या किनाऱ्याजवळ मासेमारी करताना मच्छीमारांच्या जाळ्यात अत्यंत दुर्मीळ दुरंगी झिंगा (लोबस्टर) अडकला आहे. या झिंग्याच्या शरीरावर दोन वेगवेगळे रंग स्पष्टपणे दिसतात, जे जनुकीय विसंगतीमुळे तयार होतात. अशा प्रकारचा झिं

  • By Dilip Bane
Updated On: Apr 24, 2026 | 06:13 PM
Double-colored shrimp lobstor

Double-colored shrimp lobstor

Follow Us
Follow Us:
  • केप कॉडच्या किनाऱ्याजवळ मच्छीमारांना दुरंगी झिंगा सापडला
  • हा झिंगा अत्यंत दुर्मीळ असून कोट्यवधींपैकी एकच आढळतो
  • झिंग्याच्या शरीरावर दोन वेगवेगळे रंग स्पष्टपणे दिसतात
  • ही रंगवैविध्यता जनुकीय विसंगतीमुळे (Genetic Mutation) निर्माण होते
मुख्य विषय: एका अत्यंत दुर्मिळ आणि दोन रंगांच्या (दुरंगी) कोळंबीबद्दल (झिंगा) माहिती दिली आहे.

वैशिष्ट्य: ती सामान्य कोळंबीपेक्षा वेगळी आणि दुर्मिळ मानली जाते.

अमेरिकेतील केप काँडच्या किनाऱ्याजवळ अत्यंत दुर्मीळ दुरंगी झिंगा (लोबस्टर) आढळून आला आहे. असा दुभंगलेला रंगाचा हिंगा कोटरी झिंग्यांमध्ये फक्त एकच आढळून येतो. त्यामुळे समुद्र भीष अनासक्लेसाठी ही एक पर्वणी म्हणून पहिले आत आहे. हा झिंगा दक्षिण-पूर्व मॅच्युसेट्समधील उण्यात येणार आहे. टिमोथी मायकल चलाना मासेमारी जहाजावरील झिंगा पकडणाऱ्यांना किनान्नाजवळ हा दुमीळ शिंगा असामान्य रंगछटा सामान्यतः जनुकीय विसंगतीचा परिणाम असतात.

अॅस्टॅक्सॅन्थिन नावाच्या रंगद्रव्याचे अनेक थर असतात. हे रंगद्रव्य लाल, पिवळ्या आणि कधीकधी निळ्या रंगांच्या थरांमध्ये आढळते. जेव्हा हे सर्व रंगांचे थर एकावर एक रचले जातात, तेव्हा लोबस्टरवर नारंगी, लाल, निळे, गुलाबी, जांभळे, पिवळे आणि तपकिरी रंगांचे ठिपकेदार नक्षीकाम तयार होते. कधीकधी ही रंगद्रव्ये एकतर व्यक्त होत नाहीत किंवा गरजेपेक्षा जास्त प्रमाणात व्यक्त होतात ज्यामुळे कोटींमध्ये १), अल्विनी (१० कोटीमध्ये आणि नवीन रंग (५ कोटीमध्ये १)
निळे (२०१), असलेले झिंगा आढळतात.

दुरंगी झिंग्याची निर्मिती कशी होते?

जेव्हा दोन फलित, न घातलेली अंडी एकमेकांच्या संपर्कात येतात, तेव्हा एक अंडे दुसऱ्या अंड्याला शोधून घेते, ज्यामुळे दुभंगलेले रंग तयार होतात. त्यातून दोन प्रकारची जनुकीय माहिती असलेला लोबस्टर तयार होती, त्याच्या कवचाच्या दोन्ही बाजूंना रंगद्रव्ये वेगवेगळ्या प्रकारे साठवण्याची क्षमता प्राप्त होते. यामुळे गायनेंड्रोमॉर्फिझम होऊ शकते, म्हणजे एखादा जीव अर्धा नर आणि अर्धा मादी असतो.
है कोलंबियातील ग्रीन हनीक्रीपर नावाच्या पक्ष्यामध्ये, तसेच काही मधमाश्या, फुलपाखरे, कोळी आणि काठी कीटकांमध्ये आढळून आले आहे. वाढीच्या प्रक्रियेदरम्यान रंगद्रव्यांमध्ये काही अनियमितता निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे कोणताही एकच रंग पूर्णपणे प्रभावी ठरू शकत नाही.

१०० वर्षांचे आयुष्य

या झिंग्याचा स्वभाव किंवा वैशिष्ट्ये अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतल्यानंतरच त्याचे – नामकरण केले जाईल. हा झिंगा नैसर्गिकरित्या – साधारणपणे १०० वर्षापर्यंत जगू शकत असल्याने – त्याला दिले जाणारे नाव अगदी योग्य आणि सार्थ असावे, असा मत्स्यालयाचा प्रयत्न आहे. २०२७ च्या सुरुवातीला हा झिंगा जलचराला प्रदर्शनासाठी ठेवला जाणार आहे.

Web Title: Rare two colored lobster found near cape cod stuns fishermen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • international news
  • viral news

संबंधित बातम्या

६ वर्षात तब्बल २४५ देशांची सफर! भारतीय ट्रॅव्हलरने जगभ्रंमती करुन रचला इतिहास; १६ पासपोर्टच्या ढिगाऱ्याचा VIDEO VIRAL
1

६ वर्षात तब्बल २४५ देशांची सफर! भारतीय ट्रॅव्हलरने जगभ्रंमती करुन रचला इतिहास; १६ पासपोर्टच्या ढिगाऱ्याचा VIDEO VIRAL

मोहरम मिरवणुकीत धक्कादायक दृष्य! ‘ले फिर आ गए’ लिहिलेली व्हॅन हवेतच उडवली; स्फोटाचा Video Viral
2

मोहरम मिरवणुकीत धक्कादायक दृष्य! ‘ले फिर आ गए’ लिहिलेली व्हॅन हवेतच उडवली; स्फोटाचा Video Viral

Video Viral : NEET सेंटर बाहेर Instamart ने मोफत वाटली दही-साखर, लोक म्हणाले, ही आहे स्मार्ट मार्केटिंग
3

Video Viral : NEET सेंटर बाहेर Instamart ने मोफत वाटली दही-साखर, लोक म्हणाले, ही आहे स्मार्ट मार्केटिंग

काळ आला होता पण वेळ नव्हती! ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला अन्…; थोडक्यात बचावले पर्यटक, थरारक VIDEO VIRAL
4

काळ आला होता पण वेळ नव्हती! ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला अन्…; थोडक्यात बचावले पर्यटक, थरारक VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.