Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट

२१ नोव्हेंबर २०२६ च्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी. उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट पसरून निफाडचा पारा ६.५ अंशांवर घसरला, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज तीन राज्यांचा दौरा, नाशिकमध्ये औषध प्रशासनाची मोठी कारवाई, वेलिंग्टन कसोटीत भारतीय फलंदाजांची दमदार कामगिरी; वाचा सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी

  • By anuradha sagar
Updated On: Nov 21, 2026 | 09:25 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 21.11.2026

Maharashtra Breaking News Today 21.11.2026

Follow Us
Follow Us:
  • 21 Nov 2026 09:25 AM (IST)

    21 Nov 2026 09:25 AM (IST)

    Prajakt tanpure theft news: विमाननगर येथील आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानी चोरी 

    पुण्यातील विमाननगर परिसरात विधानपरिषदेचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानी चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी घरातून विविध मौल्यवान वस्तू चोरून नेल्या असून, एकूण ९० हजार ९१६ रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.चोरी गेलेल्या साहित्यामध्ये लुई व्हिटॉन कंपनीची चामड्याची बॅग, नामांकित कंपनीचे ईअरपॉड, सूट आणि लिप पेन्सिल यांचा समावेश आहे. या घटनेप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

  • 21 Nov 2026 09:15 AM (IST)

    21 Nov 2026 09:15 AM (IST)

    Todays Gold-Silver Price: 24 कॅरेट सोनं 5,120 रुपयांनी झालं स्वस्त

    Gold Rate Today: भारतात 21 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,556 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,509 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,417 रुपये आहे. भारतात 21 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,15,090 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,560 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 94,170 रुपये आहे. भारतात 21 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 174.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,74,900 रुपये आहे.

Maharashtra to World Breaking News : 

उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट आली असून एकाच दिवसात तापमानात मोठी घसरण होऊन निफाडचा पारा ६.५ अंशांवर, तर नाशिकचे तापमान १० अंश सेल्सिअसवर घसरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांच्या दौऱ्यावर असून आयआयटी खरगपूरचा अमृतमहोत्सव, वैशालीतील ३४,४७० कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लखनौमधील कौशल दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

नाशिक विभागात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दोन आठवड्यांत ७७ तपासण्या करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७ औषध दुकानांचे परवाने रद्द केले, तर १२ परवाने निलंबित केले आहेत. नंदुरबार जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळाची तीव्रता अधिकच भीषण झाली असून कापूस व सोयाबीन पिके भुईसपाट झाली आहेत, तर पुण्यात अतिक्रमणविरोधी कारवाईला वेग आला आहे.

Web Title: Maharashtra and india breaking news live updates 21 november 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 09:08 AM

Topics:  

  • crime news
  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • national news
  • Sports News

संबंधित बातम्या

देवघराच्या खिडकीतून घरात प्रवेश, सोनं-रोकड लंपास; दहा दिवसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या
1

देवघराच्या खिडकीतून घरात प्रवेश, सोनं-रोकड लंपास; दहा दिवसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या

Maharashtra Politics : ‘शिवसेनेत या, मंत्रीपदही देतो,’ शिंदे गटाच्या मंत्र्याची शरद पवारांच्या आमदाराला थेट ऑफर
2

Maharashtra Politics : ‘शिवसेनेत या, मंत्रीपदही देतो,’ शिंदे गटाच्या मंत्र्याची शरद पवारांच्या आमदाराला थेट ऑफर

Shrikant Shinde: ७५ हजार खेळाडू, ३२ खेळ आणि ऑलिम्पिकचा ध्यास; ठाण्यात खासदार क्रीडा संग्राम’चे उद्घाटन
3

Shrikant Shinde: ७५ हजार खेळाडू, ३२ खेळ आणि ऑलिम्पिकचा ध्यास; ठाण्यात खासदार क्रीडा संग्राम’चे उद्घाटन

Chess: महाराष्ट्राच्या मयंक चुलेटची दमदार खेळी! बुद्धिबळ स्पर्धेत ८ पॉईंट्ससह पटकावले अव्वल स्थान
4

Chess: महाराष्ट्राच्या मयंक चुलेटची दमदार खेळी! बुद्धिबळ स्पर्धेत ८ पॉईंट्ससह पटकावले अव्वल स्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.