Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पांचट Jokes: तुम्हाला टाके घालता येतात का? रुग्णाच्या या प्रश्नावर डॉक्टरांनी दिले हे उत्तर… वाचूनच हसू अनावर होईल

डॉक्टर-रुग्णाचे हे मिश्किल विनोद तुमच्या चेहऱ्यावर खळखळून हसू आणेल. रोजच्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढा आणि हे मिश्किल विनोद एकदा जरूर वाचा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 13, 2025 | 02:49 PM
पांचट Jokes: तुम्हाला टाके घालता येतात का? रुग्णाच्या या प्रश्नावर डॉक्तरांनी दिले हे उत्तर... वाचूनच हसू अनावर होईल

पांचट Jokes: तुम्हाला टाके घालता येतात का? रुग्णाच्या या प्रश्नावर डॉक्तरांनी दिले हे उत्तर... वाचूनच हसू अनावर होईल

Follow Us
Close
Follow Us:
  • डॉक्टर: काळजी करू नका पांडे…. हे खूप छोटे ऑपरेशन आहे
    रुग्ण: धन्यवाद डॉक्टर, पण माझे नाव पांडे नाही तर माझे नाव राजेश आहे
    डॉक्टर: मला माहित आहे….. पांडे माझं नाव आहे
 
  • पेशंट: विचित्र आजार झाला आहे, मला जेवणानंतर भूक लागत नाही, सकाळी उठल्यावर झोप लागत नाही, काम केल्यावर थकवा येतो, मी काय करू?
    डॉक्टर: रोज रात्री उन्हात बसा
पांचट Jokes: सासू… सुनबाई कपाळी टिकली लाव; मग सुनबाई जे उत्तर देते… सासू-सुनेची ही खट्याळ मस्करी हसून हसून डोळ्यात पाणीच आणेल
  • महिला : डॉक्टर माझं डोकं खुप दुखतंय
    डॉक्टर : मॅडम सिटी स्कॅन करावा लागेल
    महिला : पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळी सिटी स्कॅन करायची काय गरज डॉक्टर ??
 
  • दीर्घ आजाराने त्रासलेले अण्णा डॉ. कर्वेकडे जातात
    डॉक्टर : आधी कोणत्या डॉक्टरकडे गेला होतात ?
    अण्णा : डॉ. देशपांडे
    डॉक्टर : अहो तो देशपांडे डॉक्टर मुर्खासारखा चुकीचा सल्ला देतो. तुम्हाला कोणता सल्ला दिला ?
    अण्णा : तुमच्याकडे जाण्याचा
 
  • डॉक्टर : तुमचं वजन किती ?
    रुग्ण : चष्मा धरून साठ किलो
    डॉक्टर : आणि चष्म्याशिवाय ?
    रुग्ण : दिसतच नाही हो
 
  • डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले?
    रुग्णः बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती.
    डॉक्टर: मग खायला नकार द्यायचा होता.
    रुग्ण: तेच तर केले होते
पांचट Jokes: हे बरोबर नाही… माझं प्यायचं आणि दुसऱ्याला जाऊन विकायचं…. नवरा बायकोचं हे संभाषण वाचून हसू आवरता येणार नाही
  • रुग्ण : तुम्हाला टाके घालता येतात का?
    डॉक्टर : हो येतात कि, कशाला घालायचे आहेत?
    पिंट्या : हे बघा चप्पल. याचा बटन तुटला आहे, जरा ठीक करून द्या बर.
 
  • रुग्ण : मी झोपतो तेव्हा माझ्या स्वप्नात माकडे फुटबॉल खेळतात
    डॉक्टर: काही हरकत नाही, रात्री झोपण्यापूर्वी ही गोळी घ्या.
    रुग्ण : मी उद्यापासून घेईन, आज शेवटचा दिवस आहे.
 
  • रुग्ण : मी खूप अशक्त आहे.
    डॉक्टर : सालासहित फळे खा.
    एक तासानंतर रुग्ण: डॉक्टर साहेब! माझ्या पोटात खूप दुखत आहे.
    डॉक्टर: तुम्ही काय खाल्ले?
    रुग्ण: खोबरं सोलून खा.
 
  • रुग्ण: डॉक्टर साहेब, प्रिस्क्रिप्शनवर पहिले औषध कोणते आहे?
    डॉक्टर: हे औषध नाहीये, मी फक्त पेन वापरून पाहत होतो चालतोय की नाही ते…
 

Web Title: Read funny doctor patient jokes in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 02:48 PM

Topics:  

  • Doctor
  • funny post
  • memes

संबंधित बातम्या

Ambernath News : मुलाच्या मृत्यू प्रकरणात आरोपी महिला डॉक्टरचा जीव संपवण्याचा प्रयत्न; सामाजिक कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
1

Ambernath News : मुलाच्या मृत्यू प्रकरणात आरोपी महिला डॉक्टरचा जीव संपवण्याचा प्रयत्न; सामाजिक कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप

‘मानेतील छोट्या गाठींकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…’; डॉ. प्रसंत चंद्रा यांनी दिला महत्वाचा सल्ला
2

‘मानेतील छोट्या गाठींकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…’; डॉ. प्रसंत चंद्रा यांनी दिला महत्वाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.