Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐकावं ते नवलंच! जोडप्याने चक्क समुद्राखाली आटोपले लग्न, Viral Photo पाहून तुम्हीही व्हाल थक्क

तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारचे विवाहसोहळे पाहिले असतील मात्र तुम्ही कधी समुद्राखालील लग्नसोहळा पाहिला आहे का? सौदी अरेबियातील एका जोडप्याने या अनोख्या लग्नाचा थाट रचला आहे ज्याचे फोटो आता व्हायरल झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 23, 2024 | 11:09 AM
ऐकावं ते नवलंच! जोडल्याने चक्क समुद्राखाली आटोपले लग्न, Viral Photo पाहून तुम्हीही व्हाल थक्क

ऐकावं ते नवलंच! जोडल्याने चक्क समुद्राखाली आटोपले लग्न, Viral Photo पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Follow Us
Close
Follow Us:

अनेकदा आपण सोशल मीडियावर अनेक विचित्र फोटो किंवा व्हिडिओज व्हायरल झालेले पाहतो. मात्र यात काही पोस्ट अशादेखील असतात ज्या आपल्याला वेगळा विचार करायला भाग पाडतात. अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला फोटो हा एका सौदी अरेबियातील जोडप्याच्या लग्नाचा फोटो आहे ज्याच्यामुळे ते आता चर्चेत आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की या लग्नात इतकं काय खास होतं की ते चर्चेत होते. ते याचे कारण म्हणजे त्यांनी खोल निळ्याशार समुद्राच्या आत पाण्यात आपले लग्न आटोपले आहे. समुद्राखालील त्यांच्या या आगळ्यावेगळ्या लग्नाचा फोटो आता व्हायरल होत आहे.

या लग्नाच्या बातम्या अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये आल्या आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की हे जोडपे डायव्हर्स आहे आणि त्यांना त्यांचे लग्न एका अनोख्या पद्धतीने करायचे होते. आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात, कोणी महागड्या भेटवस्तू देतात तर कोणी आपले लग्न खास बनवण्यासाठी डेस्टिनेशन वेडिंग करतात, परंतु या जोडप्याने आपल्या लग्नासाठी एक अनोखी पद्धत निवडली आहे. ही पद्धत आता सोशल मीडियावर चर्चेही विषय ठरत आहे.

हेदेखील वाचा – धक्कादायक! विषारी सापाने चिमुकलीच्या गळ्याभोवती घातला विळखा अन् क्षणार्धात… Video Viral

In a groundbreaking ceremony, Hassan Abu Al-Ola and Yasmine Daftardar exchanged vows underwater in the Red Sea, making waves as one of Saudi Arabia’s first underwater weddings. The passionate divers hope to inspire others to explore the stunning marine life of their homeland.… pic.twitter.com/NHCLq14DOt

— thefinance360 (@thefinance360) October 21, 2024

तुम्ही आजपर्यंत अनेक प्रकारच्या विवाहसोहळ्यांविषयी ऐकले असेल मात्र सध्या व्हायरल होत असलेला विवाहसोहळ तुम्ही क्विचितच कुठे पाहिला असावा. हसन अबू अल-ओला आणि यास्मिन दफ्तरदार या सौदी अरेबियाच्या जोडप्याने अलीकडेच निळ्याशार समुद्रात पाण्याखाली लग्न केले. या अनोख्या लग्नात जोडप्याचे जवळचे मित्र, गोताखोरही सहभागी झाल्याचे गल्फ न्यूजने सांगितले. कॅप्टन फैसल फ्लॅम्बन यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक डायव्हर्सच्या गटाने सौदी डायव्हर्सने या लग्नाचे आयोजन केले होते.

हेदेखील वाचा – “अन्… नाव घेतो हिल पोरी हिला” पंढरपूरच्या आजोबांचा हटके उखाणा होतोय Viral

गल्फ न्यूजशी आपला अनुभव शेअर करताना अबू ओला म्हणाला, ‘आम्ही तयार झाल्यानंतर कॅप्टन फैसल आणि टीमने आम्हाला सांगितले की त्यांनी समुद्राखाली आमचे लग्न साजरे करण्याची योजना आखली होती. तो एक सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव होता. या अनोख्या लग्नाचा फोटो @thefinance360 नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर केला असून तो आता वेगाने व्हायरल होत आहे.

Web Title: Saudi arabian couple got married underwater in red sea photo gone viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 10:26 AM

Topics:  

  • viral post

संबंधित बातम्या

कोणी घर देता का घर! कबुतर खाना बंद, पण हे पक्ष्यांना कोण सांगणार?  शेकडो कबुतरे आजही चौकात, VIRAL PHOTO
1

कोणी घर देता का घर! कबुतर खाना बंद, पण हे पक्ष्यांना कोण सांगणार? शेकडो कबुतरे आजही चौकात, VIRAL PHOTO

कोणी पैसे देते का पैसे! उधार न दिल्याने मित्राने केलं असं काही की पाहून तुम्हीही व्हाल थक्क, VIRAL PHOTO
2

कोणी पैसे देते का पैसे! उधार न दिल्याने मित्राने केलं असं काही की पाहून तुम्हीही व्हाल थक्क, VIRAL PHOTO

शुभम कराड स्टेशनवर नको, घाटावर…! २० च्या नोटेवर गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडसाठी लिहिलं असं काही… वाचून हसूच आवरणार नाही
3

शुभम कराड स्टेशनवर नको, घाटावर…! २० च्या नोटेवर गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडसाठी लिहिलं असं काही… वाचून हसूच आवरणार नाही

फक्त एवढा कॉन्फिडेंस पाहिजे आयुष्यात! तरुणाचा हाफ-प्रिटेंड सीव्ही पाहून कंपनी चक्रावली, पहा नेमकं काय आहे?
4

फक्त एवढा कॉन्फिडेंस पाहिजे आयुष्यात! तरुणाचा हाफ-प्रिटेंड सीव्ही पाहून कंपनी चक्रावली, पहा नेमकं काय आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.