Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

15 भुकेल्या जंगली सिंहांमध्ये जिवंत बकरीला सोडलं, मग जे घडलं… काही सेकंदातच पडला फडशा; थरारक Video Viral

15 Lions Attack On Goat : वाघांच्या कुंपणाभोवती लोक जमले असताना एका व्यक्तीने वरूनच एका जिवंत बकरीला १५ वाघांच्या कुंपणात फेकले. मग काय वाघांनी क्षणाचाही विलंब न करता काही सेकंदातच बकरीला चावून चावून खाल्ले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 27, 2026 | 02:45 PM
15 भुकेल्या जंगली सिंहांमध्ये जिवंत बकरीला सोडलं, मग जे घडलं... काही सेकंदातच पडला फडशा; थरारक Video Viral

15 भुकेल्या जंगली सिंहांमध्ये जिवंत बकरीला सोडलं, मग जे घडलं... काही सेकंदातच पडला फडशा; थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना दिसून येते.
  • जिवंत निष्पाप बकरीला आपल्या स्वार्थापायी व्यक्तीने १५ वाघांच्या कळपात फेकले.
  • वाघांनी क्षणातच बकरीला घेरत फार निर्दयीपणे तिचा फडशा पडला.
सोशल मीडियावर दररोज अनेक नवनवीन व्हिडिओज शेअर केले जातात. इथे अनेक अशा घटना शेअर केल्या जातात ज्यांना पाहताच आपल्या अंगावर काटा येईल. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यास तुम्ही असे व्हिडिओज इंटरनेटवर पाहिले असतील. अलीकडेच इथे एक थरारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे ज्यात वाघांच्या जंगली कळपात एका जिवंत बकरीला सोडल्याचे दिसून आले. भुकेल्या वाघांनी बकरीला पाहताच तिच्यावर हल्ला केला आणि अवघ्या काही सेकंदातच तिला चावून चावून खाल्लं. हे संपूर्ण दृश्य पाहायला फार वेदनादायी होतं. काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि युजर्सने घटनेला माणुसकीला काळिमा फासणारी घटना असल्याचे म्हटले. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

भावाला मृत्यूचेही भय नाही! विना सेफ्टी 101 मजली इमारत चढून केला विक्रमी स्टंट; पाहून युजर्सचे हातपाय थरथरले; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये, वाघांच्या कुंपणाभोवती लोक जमलेले आणि वरून हे दृश्य पाहत असल्याचे दिसून येते. दरम्यान, एक माणूस अचानक एक बकरी उचलतो आणि न डगमगता ती वाघांच्या कुंपणात फेकतो. बकरी पडताच, तिथे उपस्थित असलेले सर्व वाघ एकाच वेळी तिच्यावर झडप घालतात आणि काही सेकंदातच तिला चावून खातात. हे दृश्य इतके थरारक असते की पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येतो. माणूस आधिपासून आपल्या स्वार्थासाठी प्राण्यांचा वापर करत आहे आणि याचेच जिवंत उदाहरण पुन्हा एकदा या व्हिडिओत पाहायला मिळाले. व्हिडिओमध्ये १५ वाघांविरुद्ध बकरीला आपला जीव वाचवण्यासाठी कोणती संधीच मिळाली नाही कारण खाली पडताच सर्व वाघांनी घेरतच तिच्यावर हल्ला केला.

चप्पल VS दगड! आजोबा आणि नातवामध्ये सुरु झालं अनोखं महाभारत, अखेर विजय झाला कुणाचा? पहा Viral Video

दरम्यान हा व्हिडिओ @thebrutal_nature नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कुठे आहे माणुसकी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नैसर्गिक असणे ही देवाची इच्छा आहे, पण आपण हे अजिबात करू नये…” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “वाईट गोष्टी नेहमीच कमकुवत लोकांसोबत घडतात”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Shocking video viral a live goat was thrown among 15 hungry wild lions viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Lion viral video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
1

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
2

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
3

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.