Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हत्तीचा हाहाकार! व्यक्तीला चेंडूसारखे उचलले अन् पायदळी तुडवले, Viral Video पाहूनच थरकाप उडेल

Elephant Viral Video : नेहमी शांत असणारा हत्ती यावेळी व्यक्तीवर तुटून पडला. सोंडेने व्यक्तीचे शरीर पकडत त्याने जमिनीवर आदळले अन् दृष्य पाहून युजर्सही घाबरले. घटनेचा व्हिडिओ आता चांगलाच शेअर केला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 15, 2026 | 01:01 PM
हत्तीचा हाहाकार! व्यक्तीला चेंडूसारखे उचलले अन् पायदळी तुडवले, Viral Video पाहूनच थरकाप उडेल

हत्तीचा हाहाकार! व्यक्तीला चेंडूसारखे उचलले अन् पायदळी तुडवले, Viral Video पाहूनच थरकाप उडेल

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर एका जंगली हत्तीने माणसावर हल्ला केल्याचा 21 सेकंदांचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
  • व्हिडिओमध्ये हत्ती त्या व्यक्तीला सोंडेत पकडून हवेत फेकताना आणि तुडवताना दिसतो.
  • ही घटना नेमकी कुठे घडली हे स्पष्ट नाही, मात्र व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे अनेक धक्कादायक प्रकारांचेही दृष्य शेअर केले असतात. असेच एक दृष्य अलीकडे इंटरनेटवर खूप जास्त व्हायरल झाले आहे ज्यात हत्तीने एका व्यक्तीवर जीवघेणे हल्ला केल्याचे दिसून आले. हत्ती हा मुळात शांत प्राणी असला तरी एकदा का त्याला राग आला की तो तांडव घातल्याशिवाय राहत नाही. व्हिडिओमध्ये गजराज व्यक्तीला उचलून जमिनीवर आदळताना दिसून येते, जे पाहणे भयावह ठरते. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

अरे बापरे! डोकं फुटलं तर डॉक्टरांनी टाक्यांच्या ऐवजी जखमेवर लावली स्टेपलर पिन; धक्कादायक घटनेचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मीडियावर अलिकडेच एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात एक जंगली हत्ती एका माणसाला क्रूरपणे मारताना दिसून आला. व्हिडिओमध्ये, हत्ती त्या माणसाला त्याच्या सोंडेत गुंडाळून चेंडूसारखा फेकताना दिसतो. त्याला हवेत फेकल्यानंतर, हत्ती त्याला वारंवार तुडवू लागतो. हे दृश्य पाहणारा जमाव ओरडताना दिसतो. त्या माणसाला वाचवण्यासाठी काही लोक दुरून हत्तीवर दगडफेक करतात. पण हत्ती इतका संतापलेला असतो की तो त्या माणसाला सोडून द्यायला तयार होत नाही. २१ सेकंदांचा हा व्हिडिओ पाहायला अत्यंत भयावह ठरतो. ही घटना नक्की कुठली आहे ते अद्याप स्पष्ट झाले नसले तरी याचा व्हिडियो मात्र सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.

सासू-सुनेने सुरू केला व्लॉग, पण व्हिडिओच्या सुरुवातीलाच झाला जबरदस्त वाद; पुढे काय झालं? पाहून हसू आवरणार नाही

दरम्यान हा व्हिडिओ @arojinle1 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘एखाद्या हत्तीने माणसावर अशा प्रकारे निर्दयी हल्ला केल्याचे मी पहिल्यांदाच पाहत आहे. जर तुम्ही नीट तपास केला तर काहीतरी घडले असेल. त्या व्यक्तीने यापूर्वी हत्तीशी काहीतरी भयंकर कृत्य केले असण्याची शक्यता जास्त आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “नते खूप गंभीर आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांनी आधी हत्तीसोबत काहीतरी केले असेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे भयंकर आहे, त्यांनी नक्कीच त्याला असं करण्यास भाग पडलं असेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Shocking viral video elephant attack on man viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • Elephant Video
  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.