Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजब-गजब रेकाॅर्ड! जोडप्याने 58 घंटे किस करुन गिनिज वर्ल्ड बुकमध्ये नोंदवलं होतं नाव, आता झालेत विभक्त…

World Record : एकेकाळी जगाला प्रमाची व्याख्या शिकवणारे जोडपे आज विभक्त होत स्वतंत्र आयुष्य जगत आहेत. त्यांच्या प्रेमामुळे गिनिज वर्ल्ड ऑफ बुकमध्ये त्यांच नाव देखील नोंदवण्यात आलं होतं.

  • By नुपूर भगत
Updated On: May 14, 2026 | 09:59 AM
अजब-गजब रेकाॅर्ड! जोडप्याने 58 घंटे किस करुन गिनिज वर्ल्ड बुकमध्ये नोंदवलं नाव... घटना सोशल मिडियावर चर्चेत

अजब-गजब रेकाॅर्ड! जोडप्याने 58 घंटे किस करुन गिनिज वर्ल्ड बुकमध्ये नोंदवलं नाव... घटना सोशल मिडियावर चर्चेत

Follow Us
Follow Us:
  • थायलंडमधील एका जोडप्याने सलग 58 तास किस करत अनोखा जागतिक विक्रम केला होता.
  • या कपलने स्वतःचाच जुना विक्रम मोडत गिनीज बुकमध्ये नाव नोंदवलं होतं.
  • अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर आता या चर्चित जोडप्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.
असं म्हणतात की, प्रेमात इतकी ताकद आहे की याच्या जोरावर मोठमोठे रेकाॅर्डही मोडले जाऊ शकतात. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड हे एक ब्रिटिश संदर्भ पुस्तक आहे ज्यात जगभरातील मानवी रेकाॅर्ड्सची नोंद ठेवली जाते. हा एक प्रकारचा पुरस्कारचं समजा. यात अनेक आश्चर्यकारक रेकाॅर्ड्ना सामील होताना तुम्ही आजवर पाहिलं असेल पण आता ज्या रेकाॅर्डची यात नोंद झाली आहे त्याला पाहून तुम्हाला त्यावर विश्वासच बसणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो, नुकतेच एका कपलने तब्बल 58 तास सलग किस करत नवीन रेकाॅर्ड तयार केला आहे ज्याची नोंद गिनिज वर्ल्ड बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये करण्यात आली आहे. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

भक्ती आणि योगाचा अनोखा संगम! 8 वर्षांच्या मुलाने शीर्षासन करत गायले तांडव स्तोत्र, गिनिज वर्ल्ड बुकमध्ये झाली नोंद; Video Viral  

कुठे घडली ही घटना?

आम्ही तुम्हाला सांगतो की, थायलंड देशातील एका जोडप्याने हा अनोखा रेकाॅर्ड करुन दाखवला. आपल्या अतूट प्रमासाठी ओळखले जाणारे एक्काचाई आणि लक्षाना तिरनारत आता विभक्त झाले आहेत. बराच काळ सोबत घालवल्यानंतर त्यांनी एकमेकांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे आता सोशल मिडियावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, 2013 मध्ये या जोडप्याने 58 तास, 35 मिनिटे आणि 58 सेकंद किस करत जगभरात एक नवीन रेकाॅर्ड तयार केला होता ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. त्यांनी स्वत:च त्यांचा 2011 सालचा 46 तास किस करत राहण्याचा रेकाॅर्ड मोडत हा नवीन रेकाॅर्ड तयार केला होता. आता, गिनिज वर्ल्ड बुकने नंतर जरी ही कॅटेगरी बंद केली असली तरी जोडप्याचा हा अनोखा रेकाॅर्ड मात्र लोकांच्या नेहमीच स्मरणात राहिला. आता बातमी समोर येत आहे की, आपल्या प्रेमासाठी ओळखले जाणारे हे जोडपे 2025 पासून वेगळे राहत आहेत. दोघांनीही सामंजस्याने आणि सहमताने हा निर्णय घेतला आहे.

एका सेकंदात गेला जीव! रनवेवर उभा होता माणूस, इंजिन सुरु केलं अन् क्षणार्धातच विमानाने चिरडलं शरीर; भीषण अपघाताचा Video Viral

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इतके प्रेम आणि अनेक वर्षांपासून सोबत राहिल्यानंतरही दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार, दोघे आजही एकमेकांचा आदर करतात आणि मिळून त्यांच्या मुलांना सांभाळत आहेत. त्यांच्या या कथेला ऐकून आता लोकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. अनेकांचं म्हणणं आहे की, जर इतकी वर्षे एकत्र राहिलेलं जोडपं जर वेगळं होऊ शकतं तर मग आपण प्रेमावर विश्वास कसा ठेवायचा? ही कथा खऱ्या अर्थाने सिद्ध करते की, जसं दिसतं तसं खरंच असतं असं नाही. बऱ्याचदा बाहेरुन चांगली दिसणारी प्रत्येक गोष्ट चांगली नसते तर वाईट दिसणारी गोष्ट नेहमीच वाईट असते असंही नाही.

Web Title: Thailand couple who created 58 hour kissing world record now separated viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 09:57 AM

Topics:  

  • couple
  • Guinness Book of World Records
  • thailand
  • viral news

संबंधित बातम्या

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
1

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
2

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral
3

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral
4

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.