Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिसांचाही धाक राहिला नाही! भांडण सोडवायला आलेल्या पोलिसाला लोकांनी जोरदार हाणले, धक्कादायक Video Viral

नुकतीच एक धक्कादायक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात दोन गटांतील भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पोलिसाला मारहाण केल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओतील सर्व प्रकार पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 03, 2024 | 09:43 AM
पोलिसांचाही धाक राहिला नाही! भांडण सोडवायला आलेल्या पोलिसाला जोरदार हाणले, धक्कादायक Video Viral

पोलिसांचाही धाक राहिला नाही! भांडण सोडवायला आलेल्या पोलिसाला जोरदार हाणले, धक्कादायक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर दररोज नवनवाईन व्हिडीओज व्हायरल होत असतात. मात्र यात कधी कधी असे काही व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यांना पाहून लोक हैराण होतात. सध्या यूपीच्या सहारनपूरमधील एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही पक्षांमधील भांडण थांबवण्यासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला एका व्यक्तीने थप्पड मारल्याने लोकांमध्ये पोलिसांची भीती कशी संपली आहे, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चांगलाच धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओतील राडा पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

काय आहे व्हायरल व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की , काही लोक रस्त्यावर उभे आहेत आणि तेथे पोलिस देखील उपस्थित आहेत. एक पोलीस व्हिडीओ बनवताना दिसत आहे. काही लोक पोलिसाशी वाद घालत असल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे. यानंतर अचानक काही वेळाने लाल टी-शर्ट घातलेला एक व्यक्ती पोलिसाला थप्पड मारायला लागतो. त्याच्या बचावात पोलीस त्या व्यक्तीला थप्पडही मारतात, पण त्यानंतर आणखी लोक पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करू लागतात.

हेदेखील वाचा – दुसऱ्याची स्कुटर चोरी करायला आले होते, स्वतःची बाइक सोडून पळावे लागले, हास्याने लोटपोट करणारा Video Viral

सहारनपूरमधील जनकपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील शांती नगर कॉलनीत शुक्रवारी रात्री उशिरा दोन पक्षांमध्ये पैशावरून भांडण झाले. दोन्ही बाजूचे लोक रस्त्यावर उतरले. गोंधळाची माहिती मिळताच बिबट्या आणि पीआरव्ही पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र एका बाजूची समजूत काढणे पोलिसांना अवघड गेले. एका व्यक्तीने पोलिस कर्मचाऱ्यालाच थप्पड मारली. ही घटना घडली तेव्हा एक पोलीस कर्मचारी आपल्या मोबाईलमधून व्हिडिओ बनवत होता जो सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे. यानंतर घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला आणि त्यानंतरच प्रकरण आटोक्यात आले.

पहले बरेली और अब #सहारनपुर में भीड़ ने पुलिस की पिटाई कर दी…
कोई बात नहीं..
यही तो है #अमृतकाल 🍊#UttarPradesh pic.twitter.com/tnKYECdT5M

— Ruby Arun रूबी अरुण 🇮🇳 (@arunruby08) November 2, 2024

हेदेखील वाचा – विशालकाय अजगराला ओढत काढले बाहेर, क्षणार्धात अजगराने घातला गळ्याभोवती विळखा अन् थरारक घटनेचा Video Viral

या प्रकरणी एसपी सिटी अभिमन्यू मांगलिक यांनी सांगितले की, कॉन्स्टेबलच्या तक्रारीवरून जनकपुरी पोलिस ठाण्यात 8 नामांकित लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 3 जणांना अटकही केली आहे. सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तीन आरोपी कान पकडून माफी मागताना दिसून आले आहेत. दरम्यान सदर व्हायरल व्हिडिओ हा @arunruby0 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: There was a fight between two parties over money police came to pacify them but one man slapped the policeman video went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2024 | 09:40 AM

Topics:  

  • shocking video viral

संबंधित बातम्या

इसे कहते है मौत को छूकर टक से वापस आना! छतावरुन थेट गाडीवर कोसळला पठ्ठ्या…; पुढे जे घडलं पाहून विश्वास बसणार नाही, Video Viral
1

इसे कहते है मौत को छूकर टक से वापस आना! छतावरुन थेट गाडीवर कोसळला पठ्ठ्या…; पुढे जे घडलं पाहून विश्वास बसणार नाही, Video Viral

‘त्या’ रात्री रेल्वेच्या AC डक्टमधून असं काही बाहेर आलं की…; प्रवाशांसह पोलिसही थक्क, Video Viral
2

‘त्या’ रात्री रेल्वेच्या AC डक्टमधून असं काही बाहेर आलं की…; प्रवाशांसह पोलिसही थक्क, Video Viral

थट्टा लावलीय का? आईने बाळाला चेंडूसारखे दिलं फेकून अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL
3

थट्टा लावलीय का? आईने बाळाला चेंडूसारखे दिलं फेकून अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL

ताईंचा विषय लय हार्ड ए! साडीला आग लावून केला जबरदस्त डान्स; पाहून युजर्स म्हणाले, “आग लगा दी”; मजेदार Video Viral
4

ताईंचा विषय लय हार्ड ए! साडीला आग लावून केला जबरदस्त डान्स; पाहून युजर्स म्हणाले, “आग लगा दी”; मजेदार Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.