Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मानवाच्या अट्टाहासाची ठरली बळी! जयपूरच्या गुलाबी रंगवलेल्या हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू

Pink Elephant Jaipur : पिंक सिटी जयपूरमध्ये चंचल नावाच्या हत्तीणीचा मृत्यूवरुन वाद पेटाला आहे. एका परदेशी फोटोग्राफरने या हत्तीणीला गुलाबी रंगात रंगवले होते. यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचा दावा केला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 02, 2026 | 01:14 PM
Pink Elephant Jaipur

Pink Elephant Jaipur

Follow Us
Follow Us:
  • फोटेशूटसाठी हत्तीला फासला गुलाबी रंग
  • काही दिवसांतच हत्तीणीचा मृत्यू
  • सोशल मीडियावर संताप
Jaipur Elephant Death : भारतातील पिंक सीट म्हणून ओळखले जाणाऱ्या जयपूरमध्ये एका हत्तीणीच्या मृत्यूने मोठा वाद पेटला आहे. राजस्थानमधील जयपूर हे शहर ऐतिहासिक वास्तू, पंरपरा आणि अनोख्या स्थापत्यकलेल्या पाहण्यासाठी, येथे शाही सोहळा साजरा करण्यासाठी, राजवाड्यांची सफर करण्यासाठी जगभरातून लोक भेटीला येतात. नुकतेच एक परदेशी फोटोग्राफरने येथे केलेल्या एका फोटोशूटमुळे वाद पेटला आहे. एका फोटोग्राफर आणि मॉडलने ६५ वर्षीय हत्तीणीला पूर्णपणे गुलाबी रंगात रंगवले होते. यानंतर काही दिवसांतच हत्तीणीचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर प्राणीप्रेमींनी प्रचंड संताप व्यक्त केला.

विदेशी फोटोग्राफरचं अनोखं फोटोशूट वादात! भारताच्या पिंक सीटीमध्ये येऊन हत्तीला केलं गुलाबी, युजर्स भडकले; Video Viral

नेमकं काय आहे प्रकरण?

रशियन ट्रॅव्हल फोटोग्राफर ज्युलिया बुरुलेवा जयपूरमध्ये पिंक एलिफंट संकल्पनेवर आधारित एक फोटोशूट केले होते. तिने चंचल नावाच्या हत्तीणीला गुलाबी रंगात रंगवले होते. याशिवाय यामध्ये मॉडेल यशस्वीलाही गुलाबी रंगात रंगवून हत्तीणीवर बसवले होते. तिच्या या फोटोशूटने लोकांचे लक्ष वेधले मात्र यावर टीका करण्यात आली होती. प्राणीप्रेमींना याला तीव्र विरोधे केला होता. जगभरातून तिच्यावर टीका केली जात होती. फेब्रुवारी महिन्यात याचे शूट करण्यात आले होते. परंतु या फोटोशूटनंतर काही दिवसांतच हत्तीणीचा मृत्यू झाला आहे.

सध्या या योगायोगामुळे फोटोग्राफवर प्राणीप्रेमींकडून टीका केली जात आहे. फोटोग्राफरविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे. एका नेटकऱ्याने तिच्यावर टीका केली आहे की, केवळ इन्स्टाग्रामवरील लाईक्ससाठी आणि स्वत:च्या अहंकारासाठी एका निष्पाप जीवाचा बळी घेतला आहे असे म्हटवले आहे, तर दुसऱ्या एका आजच्या  काळात एआय असताना अशा प्रकारे प्राण्यांना त्रास देणे योग्य आहे का असा प्रश्न केला आहे. याला नेटकऱ्यांनी प्राण्यांवर अत्याचार म्हटले असून संबंधित फोटोग्राफवर कारवाईची मागणी केली आहे.

फोटोग्राफरचे स्पष्टीकरण

याच वेळी फोटोग्राफर ज्युलिया बुरुलेवा हिने आपल्या कार्याचे स्पष्टीकरणे देत तिने केवळ सेंद्रिक रंगाने हत्तीला रंगवले होते. रंग हत्तीसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे म्हटले होते. तिने सांगितले की, राजस्थानमध्ये सणसमारंभात हत्तीला रंगवण्याची पंरपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मीही त्या पंरपरेचा भाग म्हणून हा रंग निवडला होता. हत्तीणीच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली होती.

तसेच हत्ती गाव विकास समितीचे अध्यक्ष बल्लू खान यांनी देखील, हत्तीचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, फोटोशूटसाठी वापरलेला सेंद्रिय गुलाबी रंग लगेच धुवून टाकण्यात आला होता.  सध्या राजस्थानच्या वन विभागाने याबाबत चौकशी सुरु असल्याचे म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी या प्रकरणात निष्काळजीपणा किंवा वन्यजीव संरक्षणाच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास योग्य ती कायदेशीर कारकवाई केली जाईल.

वाघा बॉर्डरवर तुफान Moment! भारतीय जवानाने एका अ‍ॅक्शनमध्येच पाकिस्तानी सैनिकाची उडवली खिल्ली; इंटरनेटवर Video Viral

Web Title: Tragic death of jaipurs pink painted elephant a victim of human obsession

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • elephant
  • Jaipur
  • viral news

संबंधित बातम्या

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
1

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
2

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral
3

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral
4

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.