Elephant News: गेली दोन दशके हत्तीच्या उपद्रवाने गडहिंग्लज उपविभागात शेतीसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हत्तीच्या हल्ल्यात डझनभर व्यक्तींचा मृत्यू तर शेकडो जण जायबंदी झाले आहेत.
सावंतवाडी तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून वास्तव्यास असलेल्या ओंकार हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. पकडल्यानंतर “वनतारा” प्रकल्पात हलवण्याच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते जोरदार विरोध दर्शवला.
गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या वनतारा यांच्यावरील आरोप विशेष तपास पथकाने (एसआयटी) फेटाळून लावले आहेत. एसआयटीने त्यांच्या अहवालात वांतारा यांना निर्दोष मुक्त केले.
महादेवी हत्तीणीला नांदणी मठाकडे परत आणण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करेल, असं सरकारने जाहीर केलंय. राज्य सरकारच्या या भूमिकेनंतर आता वनताराने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.