Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाजारात आली अनोखी छत्री, फक्त जोडप्यांनाच वापरता येईल, सिंगलसाठी पूर्णपणे निरुपयोगी!

पावसाळ्यात भिजू नये म्हणून एक विचित्र छत्री बाजारात आली आहे. ती फक्त जोडप्यांनाच वापरता येऊ शकते. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 10, 2024 | 12:28 PM
कपल्ससाठी अनोखी छत्री

कपल्ससाठी अनोखी छत्री

Follow Us
Close
Follow Us:

देशातील विविध भागात पावसाला सुरूवात झाली आहे. काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी पावसाचा एक थेंबही पडला नाही. पण पावसाळ्यात सर्वात महत्त्वाचे काय आहे? हा प्रश्न पडला तर छत्रीबद्दल कोणीही बोलले नसेल. पावसाळ्यात पाऊस कधी आणि कुठे सुरू होईल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत लोकांना भिजण्यापासून वाचवण्यासाठी छत्री आणि रेनकोट मदत करते. परंतु त्यामुळे पावसाच्या पाण्यापासून एकच व्यक्ती प्रभावीपणे वाचवू शकते. मग जोडप्यांचे काय? त्यामुळे आता घाबरण्याची गरज नाही. जोडप्यांसाठी एक अनोखी छत्रीही बाजारात आली आहे.

सध्या जोडप्यांसाठी असलेल्या या छत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आशिष रावत नावाच्या व्यक्तीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये आशिष जोडप्यांना छत्री दाखवत आहे. ही छत्री अर्धी गुलाबी आणि अर्धी काळी आहे. आतमध्ये, छत्रीचा खांब दोन भागांमध्ये विभागलेला आहे, ज्यामुळे छत्री अगदी सहज उघडता येते. ज्यांचे लग्न झालेले आहे, तसेच जे रिलेशशिपनमध्ये आहेत तेच ही छत्री वापरू शकतात. असे आशिषने सांगितले आहे. सिंगल लोक या छत्रीचा वापर करू शकत नाही. कपल्स छत्रीचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर खूप पसंत केला जात आहे. कपल्स छत्रीच्या या व्हिडिओवर अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. जुगाडपासून बनवलेली ही जोडी छत्री लोकांना खूप आवडत आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स 

एका इन्स्टाग्राम युजरने लिहिले आहे की, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या पोपटलालला ही छत्री द्या, विवाहितांना सोडा, शाळेत जाणाऱ्या मुलांनाही छत्री द्या ते भिजणार नाहीत.’ तर दुसऱ्या एका व्यक्तीने ‘छत्रीचा रंग अर्धा काळा आणि अर्धा गुलाबी हे दाखवून काय सिद्ध करू पाहत आहात?’  असे म्हणले आहे. आणखी एका युजरने लिहिले आहे की, ‘जोडप्याची छत्री सापडली आहे, कपड्यांचा शोध सुरू आहे.’ तर ‘पोपटलालनी या छत्रीचा शोध ७ वर्षांपूर्वीच लावला होता. तुला खूप उशीर झाला आहे.’ अशा मजेशीर कमेंट्स अनेकजण करत आहेत.

Web Title: Unique umbrella in market can only used by couples nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2024 | 12:28 PM

Topics:  

  • couple
  • mansoon
  • viral video

संबंधित बातम्या

Delhi Metro : लिफ्टमध्ये वृद्ध व्यक्तीने केली लघुशंका, महिलेचा संताप; पोलिसांच्या तपासानंतर प्रकरणाला वेगळंच वळण, Viral Video
1

Delhi Metro : लिफ्टमध्ये वृद्ध व्यक्तीने केली लघुशंका, महिलेचा संताप; पोलिसांच्या तपासानंतर प्रकरणाला वेगळंच वळण, Viral Video

गटारात पाडलं, अंगावर धावले, पण…, रात्रीच्या अंधारात चोरांचा हल्ला; वाघिणीने गुंडांना असं पळवून लावलं, Video Viral
2

गटारात पाडलं, अंगावर धावले, पण…, रात्रीच्या अंधारात चोरांचा हल्ला; वाघिणीने गुंडांना असं पळवून लावलं, Video Viral

भाऊ नागमणी घेऊनच मानणार! मित्राच्या वरातीत पठ्ठ्याचा खतरनाक नागिन डान्स ; VIDEO पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना
3

भाऊ नागमणी घेऊनच मानणार! मित्राच्या वरातीत पठ्ठ्याचा खतरनाक नागिन डान्स ; VIDEO पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना

संतापजनक! बस डेपोत ST चालकाची अरेरावी; चौकशी करणाऱ्या प्रवाशाला लगावली कानशिलात, Video Viral
4

संतापजनक! बस डेपोत ST चालकाची अरेरावी; चौकशी करणाऱ्या प्रवाशाला लगावली कानशिलात, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.