Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हॅलेंटाईन विकच्या पहिल्याच दिवशी राडा! तरुणाने स्वतःच्याच तोंडात मारून घेतली चप्पल; स्टेशनवर हाय व्होल्टेज ड्रामा, VIDEO VIRAL

सध्या व्हॅलेंटाईन दिवस सुरु झाले आहे. काल ०७ फेब्रुवारी रोजी रोज डे झाला. पण या प्रेमाच्या आठवड्याच्या सुरुवातीलाच एका कपलमध्ये जोरदारा राडा झाला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 08, 2026 | 02:08 PM
Couple High Voltage Drama

Couple High Voltage Drama

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हॅलेंटाइन विकच्या पहिल्याच दिवशी जोडप्याचा हाय-व्होल्टेज ड्रामा
  • प्रियकराने प्रेयसीसमोरच स्वतःच्याच तोंडात मारून घेतली चप्पल
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
काल 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीकची सुरुवात झाली आहे. प्रेमाच्या या आठवड्यात अनेकांची नाती फुलतील, तर काहींची नवी सुरुवातही होऊ शकते. या आठवड्यात जोडपी वेगवेगळे दिवस साजरे करुन आपल्या पार्टनरप्रती प्रेम व्यक्त करत असतात. पण एका जोडप्याचा हा विक वेगळ्याचा ड्रामाने सुरु झाल आहे. या जोडप्यात जोरदार वाद झाला असून प्रियकराने असे काही केलं आहे प्रेयसी आणि आसपासचे लोक बघतचं राहिले आहेत. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नेमकं काय केलं तरुणाने ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की,  रेल्वे स्टेशनवर एका जोडप्याचे जोरदार भांडण सुरु आहे. व्हिडिओमध्ये तरुण रागात दिसत असून आपली चप्पल काढून स्वत:लाचा मारुन घेताना दिसत आहे. आपल्या प्रेयसीला मला मार तू, मला का मारत नाहीस असे म्हणत हातात चप्पल घेऊन स्वत:लाचा मारत आहे. प्रेयसी तरुणाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. दोघांच्या भांडणावरुन लक्षात येते की मानसिक तणावात दोघेही आहेत. हे दृश्य पाहून प्लॅटफॉर्मवरीवल लोकही हैराण झाले आहेत. या व्हिडिओचीच सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

अन् देवदूत बनला पोलिस! तरुणाने रेल्वे ट्रॅकवर उडी मारली इतक्यात ट्रेन आली अन्…; VIDEO पाहून उडेल थरकाप, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

Kalesh b/w a Couple at Railway Station pic.twitter.com/cd41ftsYv0 — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 7, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. सध्या हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहे.जोडप्यात नेनका काशानवरुन वाद सुरु आहे याचे तर्क-वितर्क लावले जात आहेत. यावर एका नेटकऱ्याने हा व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने नक्कीच दुसऱ्या कोणासोबत त्याने व्हॅलेंटनाइन डे साजरा केला असेल असे म्हटले आहे. आणखी एका युजरने तरुणाचे वागणे मेंटल टॉर्चर करणारे असल्याचे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

चूक कोणाची? भरधाव ऑटो आणि दुचाकीची जोरदार धडक; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Couple high voltage drama on railway station boy hits himself with slipper video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • Valentine Day
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

इस प्यार को क्या नाम दे…! प्रियकरासोबत लग्न करायचं म्हणून ताई थेट विजेच्या खांब्यावर जाऊन बसल्या; घटनेचा Video Viral
1

इस प्यार को क्या नाम दे…! प्रियकरासोबत लग्न करायचं म्हणून ताई थेट विजेच्या खांब्यावर जाऊन बसल्या; घटनेचा Video Viral

पाण्यात उतरला अन् तिथेच अडकला! लोकांना वाटलं ड्रामा करतोय पण काही क्षणातच गेला व्यक्तीचा जीव… मृत्यूचा थरारक Video Viral
2

पाण्यात उतरला अन् तिथेच अडकला! लोकांना वाटलं ड्रामा करतोय पण काही क्षणातच गेला व्यक्तीचा जीव… मृत्यूचा थरारक Video Viral

विदेशी फोटोग्राफरचं अनोखं फोटोशूट वादात! भारताच्या पिंक सीटीमध्ये येऊन हत्तीला केलं गुलाबी, युजर्स भडकले; Video Viral
3

विदेशी फोटोग्राफरचं अनोखं फोटोशूट वादात! भारताच्या पिंक सीटीमध्ये येऊन हत्तीला केलं गुलाबी, युजर्स भडकले; Video Viral

दिल्ली मेट्रो पुन्हा चर्चेत! सरकत्या जिन्याजवळ दोन महिलांची तुफान हाणामारी; लाथाबुक्क्यांनी एकमेकींना तुडवले, Video व्हायरल
4

दिल्ली मेट्रो पुन्हा चर्चेत! सरकत्या जिन्याजवळ दोन महिलांची तुफान हाणामारी; लाथाबुक्क्यांनी एकमेकींना तुडवले, Video व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.