Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हा तुझा की माझा? एका प्रेमीसाठी 5 मुलींमध्ये झाली हाणामारी! कपडे खेचले, झिंज्या उपटल्या अन् मग जे झालं… Video Viral

Girls Fight Video : भररस्त्यात भिडल्या अन् एकमेकींच्या झिंझ्याच उपटून काढल्या... तरुणींच्या भांडणाला मुलंही घाबरली, क्षणात मोकळा केला रस्ता अन् पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 27, 2025 | 09:00 AM
हा तुझा की माझा? एका प्रेमीसाठी 5 मुलींमध्ये झाली हाणामारी! कपडे खेचले, झिंज्या उपटल्या अन् मग जे झालं... Video Viral

हा तुझा की माझा? एका प्रेमीसाठी 5 मुलींमध्ये झाली हाणामारी! कपडे खेचले, झिंज्या उपटल्या अन् मग जे झालं... Video Viral

Follow Us
Follow Us:
  • एका बॉयफ्रेंडसाठी 5 मुली भांडल्या
  • रस्त्यात सुरु केली फाईट
  • दृश्य पाहून आजूबाजूची मुलंही घाबरली
सोशल मीडियावर अनेक वेळा भांडणांचे व्हिडिओ व्हायरल होतात, विशेषतः महिलांच्या भांडणांचे. परंतु, एका बॉयफ्रेंडसाठी मुलींना भांडताना कधी पाहिलं आहे का? अलीकडेच एक अनोखे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे ज्यात भररस्त्यात तब्बल 5 मुली एका बॉयफ्रेंडसाठी भांडताना दिसून आल्या. मुलींना असं भांडताना पाहून आजूबाजूचेही थबकले आणि अनेकांनी हे दृश्य आपल्या कॅमेरात कैद केले. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

अजब लग्नाची गजब कहाणी! घोड्यावर बसले अन् वधूच्या घरी पोहचले तब्बल 29 वर, मग पुढे जे घडलं… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, दोन मुली आपापसात वादात गुंतलेल्या असताना, एक दुसऱ्याच्या केसांना धरून ओढतात. सुरूवातीला हे एक साधं भांडण वाटत असलं तरी, दुसऱ्या क्षणात, आणखी एक मुलगी अचानक त्या दोघांच्या भांडणात सामील होते. हेच इथे थांबत नाही; व्हिडिओत दाखवलेल्या घटनेत, दोन मुली एकमेकांवर जमिनीवर पडून लढताना आणि एकमेकांचे केस ओढताना दिसतात. सर्व जणी एकमेकींवर तुटून पडलेल्या असतात. या भांडणाची सुरुवात एक बॉयफ्रेंडमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन मुलींची भांडणं सुरु असताना तिथे तिसरी आणि मग आणखीन दोन मुली या भांडणात सामील होतात. अशा प्रकारे एकाच वेळी पाच मुली एकमेकांवर हल्ला करत असतात, कोणी केस ओढत तर कोणी चापट मारतात. हा सर्वच प्रकार रस्त्यावर घडल्यामुळे अनेकजण ते पाहून हादरल्याचे दिसून आले. काहींनी तर हे दृश्य आपल्या फोनमध्ये कैद केले.

Peak-Male content kinda Kalesh: pic.twitter.com/cF4ORyFZzG — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 23, 2025

देशी-विदेशीचा अनोखा मिलाफ! गंगा घाटावर घुमले परदेशी सूर पण स्थानिकाच्या नृत्याने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral 

हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “एक लक्षात घेण्यासारखी आहे की स्त्रिया मारामारीत कधीच मुक्का मारत नाहीत.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बाकीची मुलं तिथून निघून जात होती, यावरून भांडणाचे गांभीर्य दिसून येते” आणखीन एका युजरने लिहिलं आहे, “यांना बिग बॉसमध्ये पाठवायला हवं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral 5 girls got into a fight over a boyfriend viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 09:00 AM

Topics:  

  • beating video
  • Girlfriend
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
1

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
2

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
3

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
4

iPhone 18 Pro Price in India: आयफोन 18 Pro ची किंमत ऐकून ग्राहकांना धक्का; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.