Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

असा नवरा नको ग बाई! नववधू रडतेय अन् वर मेव्हणीसोबत बनवतोय रील… लोक म्हणाले, “हा तर ठरकी नवरा”; Video Viral

Funny Video : लग्नाची तऱ्हाच न्यारी! वधूला सोडून वराचे डोळे मेव्हणीकडे, पाहून तिनेही मन फिरवली पण वर काही थांबेना. युजर्सही झाले अवाक्, म्हणाले वराचे लक्षण काही चांगले दिसत नाही. व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 07, 2025 | 10:35 AM
असा नवरा नको ग बाई! नववधू रडतेय अन् वर मेव्हणीसोबत बनवतोय रील... लोक म्हणाले, "हा तर ठरकी नवरा"; Video Viral

असा नवरा नको ग बाई! नववधू रडतेय अन् वर मेव्हणीसोबत बनवतोय रील... लोक म्हणाले, "हा तर ठरकी नवरा"; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • पाठवणीदरम्यान वराने मेव्हणीसोबत काढला व्हिडिओ
  • वधूला केलं बाजूला अन् वर मेव्हणीच्या प्रेमात रंगला
  • व्हिडिओ पाहून युजर्सने वराच्या कृतीवर संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत

पावसाळा ऋतू आता संपला आहे, ज्यामुळे सगळीकडे आत लगीनसराईला सुरुवात झाली आहे. लोकं शुभ मुहूर्त पाहून विधिवत लग्नाच्या बंधनात अडकत आहेत. आता लग्न म्हटलं की, गंमत-जंंमत, डान्स आणि काही अनोखे पराक्रम घडून येणारच. बहुतेक लग्नात पाहुणेमंडळी काही ना काही पराक्रम करुन दाखवत असतात पण नुकताच हा पराक्रम एका वराने आपल्याच लग्नात करुन दाखवला आहे. नुकताच इंटरनेटवर एक अतरंगी व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात पाठवणीच्या वेळी गाडीत वर वधू आणि त्याची मेव्हणी बसल्याचे दिसून येते. अशातच वर वराने यावेळी रील बनवण्याचा निर्णय घेतला. मुख्य म्हणजे ही रील त्याने आपल्या मेव्हणीसोबत बनवली. गाडीच्या पुढच्या सीटवर बसून तो मागच्या सीटवर बसलेल्या मेव्हणीकडे टकामका बघत तिला व्हिडिओमध्ये दाखवत होता हे पाहून अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली. अनेकांना वराचे लक्षण चांगले नसल्याचेही म्हटले. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

माणुसकीला कलंक! समोर मृतदेह पडलाय अन् महिला रीलमध्ये करते रडण्याचं नाटक, पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये, वर-वधूचे लग्न पार पडले असून पाठवणीची तयारी सुरु असल्याचे दिसते. चारचाकीमध्ये वर वधू आणि काही पाहुणीमंडळी एकत्र बसली आहेत आणि ते सर्व घरी जाण्याच्या तयारीत असतात. गाडीमध्ये नवरा ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला असतो. त्याच्या मागच्या सीटवर नववधू आणि मेव्हणी बसलेली असते. अशात नवरा कॅमेरा चालू करुन आपल्या फोनमध्ये व्हिडिओ शूट करायला सुरुवात करतो. फ्रेममध्ये तो स्वतःवर आणि मग मेव्हणीवर फोकस ठेवतो. हे पाहून मेव्हणीही थक्क होते आणि क्षणातच आपली मान दुसऱ्या दिशेला फिरवते. तो पुन्हा पुन्हा मेव्हणीकडे कॅमेरा वळवून तिच्याकडे हसून बघू लागतो. व्हिडिओमध्ये वधू मात्र कोपऱ्यात बसलेली असते पण या व्हिडिओत तिला घेतले जात नाही. हे सर्व पाहून यूजर्स आता नाराज झाले आहेत. वराचे लक्षण चांगले नाही अशी प्रतिक्रिया आता लोक व्हिडिओला देत आहेत.

येडा बनून पेढा खाल्ला अन् अस्वलाने वाघाला बनवलं पागल, शिकाऱ्याच्या हल्ल्यातून अशी केली सुटका केली… Video Viral 

हा व्हायरल व्हिडिओ @_epic69 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भाऊ, कोणास ठाऊक ती त्याची बहीण असू शकते… ती तिच्या वहिनीला घेऊन येत असेल… फक्त व्हिडिओ पाहून मला आनंद झाला नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “याला दोन निळ्या ड्रमची गरज आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “याच्या अंगातले किडे पाहून याला वधूची नाही तर शत्रूची गरज आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral after the wedding taking aside the bride groom started making reel with sister in law viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 10:30 AM

Topics:  

  • shocking viral news
  • viral video
  • Wedding Video

संबंधित बातम्या

माणुसकीला कलंक! समोर मृतदेह पडलाय अन् महिला रीलमध्ये करते रडण्याचं नाटक, पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral
1

माणुसकीला कलंक! समोर मृतदेह पडलाय अन् महिला रीलमध्ये करते रडण्याचं नाटक, पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

जिया हो बिहार के लाला! मतदान करण्यासाठी लालू यादवांचा उमेदवार म्हशीवर बसला अन्….; Video Viral
2

जिया हो बिहार के लाला! मतदान करण्यासाठी लालू यादवांचा उमेदवार म्हशीवर बसला अन्….; Video Viral

येडा बनून पेढा खाल्ला अन् अस्वलाने वाघाला बनवलं पागल, शिकाऱ्याच्या हल्ल्यातून अशी केली सुटका केली… Video Viral
3

येडा बनून पेढा खाल्ला अन् अस्वलाने वाघाला बनवलं पागल, शिकाऱ्याच्या हल्ल्यातून अशी केली सुटका केली… Video Viral

Viral News : मज्जा म्हणून केली DNA टेस्ट अन् समोर आलं भयानक सत्य; सासराच निघाला बाप तर नवरा…
4

Viral News : मज्जा म्हणून केली DNA टेस्ट अन् समोर आलं भयानक सत्य; सासराच निघाला बाप तर नवरा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.