Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ताईयांग पर्वतावर चढवली गेली सोलर पॅनेल्सची चादर, चीनच्या नव्या उपक्रमाने सर्वत्र उडवली खळबळ; Video Viral

Taihang Mountain Covered In Solar Panel : चीनच्या सोलर पार्कच्या व्हिडिओने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडिओमध्ये हेबेई प्रांतातील ताईयांग पर्वतरांगांमध्ये सोलार पॅनेल्सची चादर पसरवल्याचे दिसून आले.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 02, 2025 | 09:06 AM
ताइयांग पर्वतावर चढवली गेली सोलर पॅनेल्सची चादर, चीनच्या नव्या उपक्रमाने सर्वत्र उडवली खळबळ; Video Viral

ताइयांग पर्वतावर चढवली गेली सोलर पॅनेल्सची चादर, चीनच्या नव्या उपक्रमाने सर्वत्र उडवली खळबळ; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • ताईयांग पर्वत रांगांवर चढवली सोलार पॅनेल्सची चादर
  • चीनच्या सोलर पार्कचा व्हिडिओ झालाय व्हायरल
  • निसर्गासोबत छेडछाड केल्याने यूजर्सने व्यक्त केली खंत
आजकालच्या या डिजीटल युगात आपले आयुष्य हे इलेक्ट्राॅनिक वस्तूंनी गजबजलेलं आहे. मिक्सरपासून ते मोबाईलच्या चार्जरपर्यंत सर्वच गोष्टी इलेक्ट्रीसिटीवर अवलंबून राहिल्या आहेत. वीजेची गरज पाहता अनेक देशांमध्ये साैरऊर्जा म्हणजेच सोलार एनर्जीचा वापर करण्यास सुरुवात केली गेली आहे. याच्या मदतीने नैसर्गिकरित्या सूर्याच्या किरणांद्वारे इलेक्ट्रीसिटी तयार केली जाते. वीज निर्मितीसाठी सौर पॅनेलचा वापर अनेक फायदे मिळवून देतो आणि यापासून प्रेरित होऊन आता चीनने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. चीनने आपल्या एका प्रांतातील पर्वतांवर सौर पॅनेलची चादर पसरवली आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर सर्वांनाच थक्क करत आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

पाहुण्यांच्या जीवाशी खेळ! पायनं मळलं पीठ अन्…, लग्नसमारंभातील ‘तो’ धक्कादायक VIDEO व्हायरल

काय घडलं व्हिडिओत?

पर्वतांवर पसरलेल्या या सोलार पॅनेल्सचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हे सोलार पॅनल्स चीनच्या हेबेई प्रांतातील ताईयांग पर्वतरांगांमध्ये पसरलेले आहेत. त्यात असेही म्हटले आहे की, या सौर फार्म्समुळे दरवर्षी २,५०,००० मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन कमी होण्याची अपेक्षा आहे.

सांगितले जात आहे की, चीनच्या हेबेई प्रांतात बसवलेल्या या सौर पॅनल्सच्या मदतीने तयार होणाऱ्या इलेक्ट्रीसिटीला चीनची राजधानी बीजिंग येथे पाठवले जाणार आहे. यावर्षीच्या हिवाळी ऑलिंपिकसाठी सौर आणि पवन ऊर्जेचा वापर करण्याची चीनची योजना आहे. येथे मोठ्या प्रमाणात सौर पॅनल्स बसवण्यात आले आहेत आणि याचे व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहेत.

 

कामं नाही, पासपोर्टही जप्त… मलेशियात अडकलेल्या भारतीयासोबत क्रूर वागणूक, ‘तो’ धक्कादायक VIDEO VIRAL

चीनच्या तैयांग पर्वतरांगांवर पसरवण्यात आलेल्या या सोलार पॅनल्यचा व्हिडिओ @unilad नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आणि यामुळे होणाऱ्या नुकसानाच काय?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “निसर्गाच्या कोणत्याही गोष्टीबद्दल त्यांच्या पूर्ण दुर्लक्ष आणि अनादराचे हे आणखी एक उदाहरण आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पर्वत नष्ट केल्याबद्दल हे दुःखद आहे”.

Web Title: Video viral china taihang mountain was seen covered in solar panel viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 09:00 AM

Topics:  

  • China
  • Solar Project
  • viral video

संबंधित बातम्या

कामं नाही, पासपोर्टही जप्त… मलेशियात अडकलेल्या भारतीयासोबत क्रूर वागणूक, ‘तो’ धक्कादायक VIDEO VIRAL
1

कामं नाही, पासपोर्टही जप्त… मलेशियात अडकलेल्या भारतीयासोबत क्रूर वागणूक, ‘तो’ धक्कादायक VIDEO VIRAL

Virat Kohli ने उडवली यशस्वी जयस्वालची खिल्ली! मैदानातच केली सलमान खानची डान्स स्टेप, Video Viral
2

Virat Kohli ने उडवली यशस्वी जयस्वालची खिल्ली! मैदानातच केली सलमान खानची डान्स स्टेप, Video Viral

पाहुण्यांच्या जीवाशी खेळ! पायनं मळलं पीठ अन्…, लग्नसमारंभातील ‘तो’ धक्कादायक VIDEO व्हायरल
3

पाहुण्यांच्या जीवाशी खेळ! पायनं मळलं पीठ अन्…, लग्नसमारंभातील ‘तो’ धक्कादायक VIDEO व्हायरल

व्यक्तीने खारुताई सोबत केलं लंच! खास मैफिलीचा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल
4

व्यक्तीने खारुताई सोबत केलं लंच! खास मैफिलीचा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.