Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताबद्दल जे ऐकलं होतं, ते…; ऑस्ट्रेलियन ट्रॅव्हलरने शेअर केला India प्रवासादरम्यानचा अनुभव, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक ऑस्ट्रेलियन ट्रव्हलर तिचा भारतात फिरण्याचा आनंद शेअर केला आहे. तिने भारताबद्दल काय म्हणले आहे ते पाहा. व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 02, 2026 | 12:55 PM
Australian woman shares her experience traveling in India video goes viral

Australian woman shares her experience traveling in India video goes viral

Follow Us
Follow Us:
  • ऑस्ट्रेलियन ट्रॅव्हलरने शेअर केला India प्रवासादरम्यानचा अनुभव
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
  • पाहा काय म्हणाली ऑस्ट्रेलियन ट्रॅव्हलर
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या एक अत्यंत अभिमानास्पद व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका ऑस्ट्रेलियान ट्रव्हलरने भारतात फिरण्याचा अनुभव शेअर केला आहे.

नेमकं काय म्हणाली ऑस्ट्रेलियन ट्रव्हलर?

भारताबद्दल परदेशींकडून अनेक नकारात्मक चर्चा आपल्याला ऐकायला मिळतात. भारत असुरक्षित आहे, तिथले जेवण तिखट असते किंवा भारत खूप अस्वच्छ असते. अशा प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या अनुभवांच्या चर्चा येतात. सध्या एका ऑस्ट्रेलिय ट्रॅव्हलरने तिचा भारतातील प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे. ऑस्ट्रेलियन ट्रॅव्हलर बेक मॅककॉल सांगते की, तिला भारताता खूप आनंद झाला. तिने भारतीयांचे कौतुक केले आहे.

भारताबद्दल जे एकलं होतं, ते….

बेकने सोशळ मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.  ‘मी खूप गोंधळलेली आहे. ज्या भारतात येण्यापासून मला लोक थांबवत होते, तो हाच भारत आहे का? असा प्रश्न तिने केला आहे. भारतात येण्यापूर्वी तिने अनेक वाईट अफवा ऐकल्या होत्या. तिला अत्यंत भितीदायक गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. पण प्रत्यक्षात भारतात तिला प्रेम, आपुलकी आणि लोकांची उदारता पाहायला मिळाली असल्याचे ती म्हणते. बेकने राजस्थानमधील उदयपूर, पुष्कर, गुजरातमधील ग्रामीण भागांना भेट दिली आहे. तिने सांगितले की, अनोळखी लोकांनी तिला प्रेमाने चहा ऑफर केला, रस्ता चुकल्यावर तिला मदत केली धावत्या ट्रेनमध्ये पिज्जा ऑर्डर केला असे बेक म्हणते.

चिमुकलीच्या धाडसाला सलाम! थेट मगरीलाच मायेने कुरवाळू लागली अन् पाहणाऱ्यांच्या पोटात आला गोळा; Video Viral

व्हायरल व्हिडिओ


 नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

बेकने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत लोकांना सांगितले आहे की, भारतात चांगल्या गोष्टी आहे. लोक काय सांगातात यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही प्रवास करुन बघा. ती म्हणते की, कोणत्याही देशाबद्दल मत इतरांच्या सांगण्यावरुन बनवण्यापेक्षा स्वत:च्या अनुभवातून समजून घ्या.

सध्या बेकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल  होत आहे. हा व्हिडिओ भारतीयांच्या पसंतीस पडत असून अनेकांनी बेकचे भारतात स्वागत केले आहे. तसेच अतिथी देव भव म्हणजे पाहुणा हा देवासारख असतो भारतीयांना असे म्हटले आहे. या व्हिडिओला अनेक लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

शिकार करायला बगळा सज्ज पण तितक्यातच सापाने पलटला वार, मान आवळली अन्… शिकारीचा Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Australian woman shares her experience traveling in india video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 12:55 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
1

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल
2

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral
3

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral
4

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.