Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी सिगारेटने फोटो जाळला अन् आता असुरी आनंद; खामेनेईच्या मृत्यूनंतर तरुणींचा जल्लोष, Video Viral

Khamenei Death : इराणचे सुप्रीम लीडर खामेनेई यांच्या मृत्यूवर इराणमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. एकीकडे अनेक कट्टर समर्थक शोकसागरात बुडाले आहे, तर अनेक महिला आनंद साजरा करत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 02, 2026 | 11:22 AM
Young Womens Celebrate Khamenei’s Death Video Goes Viral

Young Womens Celebrate Khamenei’s Death Video Goes Viral

Follow Us
Follow Us:
  • खामेनेईंच्या मृत्यूवर इराणमध्ये महिलांचा स्वातंत्र्याचा जल्लोष
  • आनंद साजरा करत रस्त्यांवर केला डान्स
  • सिगारेटने फोटो जाळणाऱ्या मुलगीही असुरी आनंदात
Iranian Women Celebrating Khamenei Death : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा इस्रायल-अमेरिकेच्या संयुक्त हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडली आहे. तसेच शिया मुस्लिम आणि खामेनेई समर्थकांमध्ये दुखाचे वातावरण पसरले आहे. मात्र याच वेळी अनेक वर्षांच्या कठोर नियमांखाली दबलेल्या इराणी जनतेने विशेष करुन महिलांनी या घटनेवर आनंद व्यक्त केला आहे.

इराणचा कट्टर नेता वाचायचा पंडीत नेहरुंची पुस्तके; अयातुल्ला अली खामेनेईला भारतीय साहित्याची भुरळ

खामेनेईंचा फोटो जाळणाऱ्या मुलीला असुरी आनंद

मोर्टिसिया अॅडम्स सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. तिने खामेनेईंच्या मृत्यूवर आनंद साजर केला आहे तिने सोशल मीडियावर लोकांसह आनंदा साजरा करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये मोर्टिसिया गाणी गात आनंद व्यक्त करत आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, आम्ही तुमच्या कबरीवर नाचू आणि #KingRezaPahlvi हा हॅशटॅग वापरला आहे. यापूर्वी मोर्टिसियाने कॅनडात झालेल्या इराणविरोधी निदर्शनात भाग घेतला होता. यावेळी मोर्टिसियाने खामेनेईंचा फोटो सिगारेटने जाळला होता.

گفتم سر قبرتون میرقصیم نگفتم؟#KingRezaPahlavi pic.twitter.com/XkI3m7oYN3 — Morticia Addams 🇮🇷 (@melianouss) February 28, 2026

महिलांचा ऐतिहासिक जल्लोष साजरा

गेल्या अनेक दशकांपासून इराणमध्ये महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. पेहराव्यापासून ते स्वातंत्र्यापर्यंत महिलांवर बंदी होती. आता मात्र खामेनेईंच्या मृत्यूची माहिती मिळताच राजधानी तेहरानसह, शिराज, इस्फाहान सारख्या मोठ्या शहरांमध्ये महिलांनी जल्लोष साजरा केला आहे. अनेक महिलांना आपले हिजाब काढून हवेत भिरकवले आहेत. महिला रस्त्यांवर येऊन डान्स करत आहेत. एकमेकांना मिठी मारुन आनंद साजरा करत आहेत. यामध्ये काही माजी राजा रझा पहलवी यांच्या समर्थकांचाही समावेश आहे.

Iranian women are dancing in the streets—without hair coverings—after hearing that Israel killed the tyrant Khamenei. So many Western leaders should feel ashamed at their cowardly response this morning. We will all remember. pic.twitter.com/Rh4cJQZGAO — Eylon Levy (@EylonALevy) February 28, 2026

एकीकडे जल्लोष, दुसरीकडे शोक

जरी खामेनेईंच्या मृत्यूवर अनेकजण जल्लो साजरा करत असले तर इराणमधील मोठा वर्ग त्यांच्या निधनामुळे शोकसागरात बुडाला आहे. खामेनेईंच्या अनेक कट्टर समर्थकांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी देशाचे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे. मशिदींमध्ये जाऊन प्रार्थना केल्या आहेत. त्यांचे दु:ख व्यक्त केले आहे. इराणमध्ये सध्या ४० दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्या आला आहे.

आधी शिक्षण घे..वैज्ञानिक हो…; शहीद होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या चिमुरड्याला खामेनेईचा मोलाचा सल्ला, ‘तो’ VIDEO व्हायरल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: After burning photo with cigarettes young women celebrate khameneis death video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Iran News
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

समुद्रकिनाऱ्यावर प्रियकरासोबत फिरत होती महिला, तितक्यात अंगावर कोसळली वीज; मृत्यूचा धडकी भरवणारा Video Viral
1

समुद्रकिनाऱ्यावर प्रियकरासोबत फिरत होती महिला, तितक्यात अंगावर कोसळली वीज; मृत्यूचा धडकी भरवणारा Video Viral

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral
2

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क
3

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral
4

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.