Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासे पकडायला जाताच मागून मगरीने साधला निशाणा, पाण्यातच व्यक्तीसोबत असं काही घडलं… थरारक Video Viral

Crocodile Attack Video : मासे पकडायला जाणं पडलं महागात, मागून पाण्याच्या राक्षसाने केला वार अन् पुढे जे घडलं ते पाहून तुमचंही अंग थरथरेल/ व्हिडिओच्या शेवटाने सर्वांचं अवाक् केलं असून यात नक्की काय घडलं ते तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 31, 2025 | 03:08 PM
मासे पकडायला जाताच मागून मगरीने साधला निशाणा, पाण्यातच व्यक्तीसोबत असं काही घडलं... थरारक Video Viral

मासे पकडायला जाताच मागून मगरीने साधला निशाणा, पाण्यातच व्यक्तीसोबत असं काही घडलं... थरारक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • मासे पकडण्यासाठी पाण्यात उतरलेला व्यक्ती अचानक धोक्यात सापडतो.
  • पाण्यात शांतता असताना अचानक मोठी हालचाल दिसून येते.
  • व्हिडिओच्या शेवटी जे घडत त्याने सर्वच हादरतात.
मगर हा पाण्यातील सर्वात धोकादायक प्राणी आहे. त्याची भीती फक्त प्राण्यांपुरतीच मर्यादित नसून माणसांमध्येही त्याने आपली दहशत तितकीच पसरवून ठेवलेली आहे. आपल्या थरारक शिकारीमुळे मगरीला पाण्याचा राक्षस म्हटलं जात. अशात अलीकडेच एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे ज्यात एक व्यक्ती पाण्यात उडी मारताच त्याच्यावर मगर हल्ला करताना दिसतो. ती गुपचूप मागून येऊन व्यक्तीला खायला जाते आणि पुढे काय घडते ते चला सविस्तर जाणून घेऊया.

पत्नी रडत राहिली पण पतीने शोरूमसमोरच स्वतःच्या ई-रिक्षाला लावली आग; जोधपुरातील धक्कादायक प्रकारचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच ट्रेंड करत असून यात एक माणूस मासे पकडण्यासाठी आनंदाने पाण्यात उडी मारत असल्याचे दिसते. त्या माणसाच्या हातात मासे पकडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत. तो माणूस खूप काळजीपूर्वक पाण्यात उडी मारतो. तो एक दीर्घ श्वास घेतो आणि पाण्यात डुबकी मारतो आणि मासा शोधण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तो त्याला पकडू शकेल. माणूस आजूबाजूला पाहतो पण त्याला काहीच दिसत नाही. पण नंतर पाण्यात एक जोरदार हालचाल जाणवते आणि मागे वळून पाहताच त्याला एक भलीमोठी मगर दिसायला लागते. मगरीला पाहताच व्यक्ती घाबरतो आणि संपूर्ण दृश्य भीतीदायक बनते.

धुरंधरच्या FA9LA गाण्यावर पाकिस्तानच्या बलोच लोकांनी केला जबरदस्त डान्स; स्टेप्स पाहून युजर्स झाले इम्प्रेस; Video Viral

आपला जीव वाचवण्यासाठी व्यक्ती पाण्याबाहेर जाण्याचा प्रयत्न करतो खरा पण मगर त्याच्यावर इतका वेगात हल्ला करते की त्याला आपलं जीव वाचवणं कठीण होऊन बसतं. व्हिडिओच्या शेवटी आपल्याला पाण्याच्या वर व्यक्तीच्या वस्तू तरंगताना दिसतात ज्या तो मासे पकडण्यासाठी घेऊन आलेला असतो पण तो व्यक्ती मात्र शेवटच्या या दृश्यात दिसून येत नाही. अनेकांनी आता व्हिडिओच्या विश्वसार्हतेवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून व्हिडिओला AI द्वारे बनवण्यात आल्याचे म्हटले आहे. पण खरं सत्य काय हे मात्र अद्याप एक गूढच आहे. घटनेचा व्हिडिओ @maxguitarr नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral crocodile attacks man in water who went to catch fish viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • crocodile attack
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

जग वाचवायला सुट्टी, पोट भरण्यासाठी ड्युटी! विदेशी सुपरहिरोचा थेट रेल्वेत बिझनेस, Video तुफान व्हायरल
1

जग वाचवायला सुट्टी, पोट भरण्यासाठी ड्युटी! विदेशी सुपरहिरोचा थेट रेल्वेत बिझनेस, Video तुफान व्हायरल

पत्नी रडत राहिली पण पतीने शोरूमसमोरच स्वतःच्या ई-रिक्षाला लावली आग; जोधपुरातील धक्कादायक प्रकारचा Video Viral
2

पत्नी रडत राहिली पण पतीने शोरूमसमोरच स्वतःच्या ई-रिक्षाला लावली आग; जोधपुरातील धक्कादायक प्रकारचा Video Viral

‘हे खूप घृणास्पद…’ Tara Sutaria ला बदनाम करण्यासाठी इन्फ्लुएन्सरना मिळाले ६,००० रुपये, गुपित झाले उघड
3

‘हे खूप घृणास्पद…’ Tara Sutaria ला बदनाम करण्यासाठी इन्फ्लुएन्सरना मिळाले ६,००० रुपये, गुपित झाले उघड

धुरंधरच्या FA9LA गाण्यावर पाकिस्तानच्या बलोच लोकांनी केला जबरदस्त डान्स; स्टेप्स पाहून युजर्स झाले इम्प्रेस; Video Viral
4

धुरंधरच्या FA9LA गाण्यावर पाकिस्तानच्या बलोच लोकांनी केला जबरदस्त डान्स; स्टेप्स पाहून युजर्स झाले इम्प्रेस; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.