Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाल्कनीत आले अन् प्रदूषणाला बळी पडले, समोरचे सर्वच दिसेनासे झाले… दिल्ली-नोएडातील भयानक वास्तव समोर; Video Viral

Delhi Scary Video : दिल्लीतील वाढते प्रदूषण आणि दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे ज्याने सर्वांना हादरवून सोडलं.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 16, 2025 | 03:01 PM
बाल्कनीत आले अन् प्रदूषणाला बळी पडले, समोरचे सर्वच दिसेनासे झाले... दिल्ली-नोएडातील भयानक वास्तव समोर; Video Viral

बाल्कनीत आले अन् प्रदूषणाला बळी पडले, समोरचे सर्वच दिसेनासे झाले... दिल्ली-नोएडातील भयानक वास्तव समोर; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली-एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता 450 च्या वर, दृश्यमानता जवळपास शून्य अंशावर आहे.
  • प्रदूषण किती वाढले आहे हे दर्शवणारा व्हिडिओ आता इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे.
  • ग्रेटर नोएडातील व्हिडिओत सर्वत्र फक्त दाट प्रदूषण दिसत असल्याने चिंता वाढली आहे.
दिल्लीतील प्रदूषण एक गंभीर समस्या असून हिवाळ्यात ही समस्या दुपटीने वाढल्याचे दिसून येते. दिल्लीतील हवेची गुणवत्ता (AQI) ‘धोकादायक’ पातळीवर आहे. इथे राहणाऱ्या बहुतेकांना वायू प्रदूषणाचा सामना करावा लागतो. दिल्ली हे भारतातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक मानले जाते आणि अशातच आता इथल्या प्रदूषणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यातील दृश्ये पाहून यूजर्स हादरून गेले. तापमानात घट आणि हवेची गुणवत्ता खालावताना, धुक्यामुळे दिल्ली-एनसीआरमधील लोक त्रासदायक स्थितीत आहेत. इंटरनेटनर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, एक महिला आपल्या बाल्कनीबाहेरचे दृश्य दाखवताना दिसून येते, ज्यात फक्त धुराचे वादळ दिसून येते. प्रदूषण इतके जास्त असते की, यामुळे समोरचे दृश्यही स्पष्ट दिसत नाही.

कहरच! घरदार सोडून प्रेयसीसोबत लग्न करायला गेला अन् कोर्टात समजलं मुलीचं आधीच लग्न झालंय… हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, रात्री तापमानात मोठी घट झाली आहे, तर प्रदूषणाची पातळी देखील वाढली आहे. हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत पोहोचली आहे, अनेक निरीक्षण केंद्रांवर हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 450 च्या वर गेला आहे, ज्यामुळे शहराचा मोठा भाग धोक्याच्या क्षेत्रात आला आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ग्रेटर नोएडातील असून १४ डिसेंबर रोजी याला शूट करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये प्रदूषणाची दाट धुके संपूर्ण परिसरात पसरल्याचे दिसून येते. महिला जेव्हा बाल्कनीतून फोनचा कॅमेरा बाहेर काढते तेव्हा त्यात प्रदूषणाव्यतिरिक्त आणखी काहीही दिसत नाही. चारही दिशेला जे दिसते ते फक्त प्रदूषणचं असते.

ब्राझीलमध्ये वादळाने माजवला कहर, अवघ्या काही सेकंदातच ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टि’ची प्रतिमा कोसळली; घटनेचा थरारक Video Viral

दाट धुक्यामुळे, दिल्ली विमानतळाने प्रवाशांना विमानांच्या वेळापत्रकात संभाव्य व्यत्यय येण्याची सूचना जारी केली. या इशाऱ्यात म्हटले आहे की, “दाट धुक्यामुळे विमान वाहतुकीत व्यत्यय येऊ शकतो.” दरम्यान, महामार्गावर वाहने एकमेकांशी टक्कर देत असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. नोएडा आणि दिल्लीच्या काही भागात उंच इमारतींमधील व्हिडिओंमध्ये रस्त्याच्या पातळीवर जवळजवळ शून्य दृश्यमानता दिसून आली. लोकांनी पहाटेचे व्हिडिओ पोस्ट केले ज्यात ते हंगामातील सर्वात दाट धुके असल्याचे वर्णन केले आणि खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेबद्दल व्यापक चर्चा करण्याचे आवाहन केले. दरम्यान वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @yaminiratrachawla नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral delhi ncr severe pollution fog visibility zero viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • Delhi Air Pollution
  • shocking viral news
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
1

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
2

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
3

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
4

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.