दिल्लीमध्ये वायू प्रदुषणाने उच्चांक गाठला आहे. दिल्लीमधील प्रदुषित हवा एक मोठा वादाचा मुद्दा बनला आहे. मात्र वाद न घालता यावर कायमचा उपाय काढण्याची गरज आहे.
दिल्ली सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोल पंपांवर PUC चाचणीसाठी वाट पाहणाऱ्या वाहनधारकांमध्ये लांबच्या लांब रांगा लागल्याचे पाहिला मिळाले. अनेक पंपांवरील सर्व्हर बंद पडले होते.
Delhi Scary Video : दिल्लीतील वाढते प्रदूषण आणि दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे ज्याने…
दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे GRAP चा तिसरा टप्पा लागू, पाचवीपर्यंतच्या शाळा हायब्रिड पद्धतीने सुरू. पालक संघटनेकडून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही हायब्रिड मोड सुरू करण्याची मागणी.
प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राज्यांना त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश देत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तर भारतातील सर्व राज्यांना 33 पानांची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.
राजधानी दिल्लीतील हवा विषारी होताना दिसत आहे. शनिवारी, अनेक भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 'अत्यंत वाईट' श्रेणीत नोंदवला गेला. बवानाचा AQI गंभीर श्रेणीत पोहोचला आहे.
Delhi Air Pollution : दिल्लीमध्ये अनेक निर्बंध लावल्यानंतर देखील दिवाळीला जोरदार आतिषबाजी करण्यात आली. यामुळे दिल्लीच्या हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीसाठी दिल्ली-एनसीआरमध्ये फक्त हिरव्या फटाके फोडण्यास परवानगी दिली होती. मात्र, १८ ते २१ ऑक्टोबरदरम्यान अनेकांनी वापर आणि वेळेची पर्वा न करता फटाके फोडले.
GRAP-2 च्या अंमलबजावणीसह, दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या गंभीर पातळीला तोंड देण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. या टप्प्यात प्रामुख्याने वायू प्रदूषणात योगदान देणाऱ्या बाबींवर मर्यादा घालणे समाविष्ट आहे.