Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजब-गजब! 40 फूट गाडी चालवून गोल्ड फिशने जिंकला गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड; सोशल मीडियावर Video Viral

Gold Fish Wins World Record : काय सांगता! एका माशाने जिंकला गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड. या अनोख्या घटनेने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 16, 2026 | 08:58 AM
अजब-गजब! 40 फूट गाडी चालवून गोल्ड फिशने जिंकला गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड; सोशल मीडियावर Video Viral

अजब-गजब! 40 फूट गाडी चालवून गोल्ड फिशने जिंकला गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड; सोशल मीडियावर Video Viral

Follow Us
Follow Us:
  • ब्लॉब नावाच्या गोल्डफिशने मोशन-सेंसिंग गाडी चालवत ४० फूट ३.४६ इंच अंतर पार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला.
  • नेदरलँड्सचे अभियंता थॉमस डी. वुल्फ यांनी माशाच्या हालचालींवर चालणारे विशेष चारचाकी वाहन तयार केले.
  • या अनोख्या कर्तृत्वाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांनी आश्चर्य व्यक्त केले.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स हे एक लोकप्रिय ब्रिटिश संदर्भ पुस्तक आहे, ज्यामध्ये मानवाद्वारे मानवी अद्भूत चमत्कारांची किंवा पराक्रमांची नोंद केली जाते. हा एक मोठा पुरस्कार मानला जातो. भारतात अनेक लोकांनी आपल्या अनोख्या गोष्टींमुळे यात आपले नाव कोरले आहे पण अलिकडेच कोणत्या व्यक्तीने नाही तर एका गोल्ड फिशने गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड जिंकल्याची माहिती समोर आली आहे. एक छोटा मासा इतका मोठा पुरस्कार जिंकू शकतो यावर लोकांचा विश्वास बसत नसून याचा लाईव्ह व्हिडिओ आता चांगलाच चर्चेत ठरला आहे.

एकमेकांचा पाठलाग करताना दिसले 3 रहस्यमय UFO, कॅमेरात कैद झाले दृष्य; Viral Video ने उडवली खळबळ

गोल्डफिशने ४० फूट गाडी चालवली…

ब्लाॅब असं या गोल्ड फिशचं नाव आहे. तिने मोशन-सेंसिंग गाडीमध्ये सर्वात जास्त अंतर कापल्याने गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डचा किताब मिळवला आहे. गोल्ड फिशच्या या यशाचे खरे श्रेय तिचा मालक जो व्यवसायाने अभियंता आहे त्याला जाते. न्यू यॉर्क पोस्टनुसार, नेदरलँड्सच्या थॉमस डी. वुल्फ यांनी गोल्डफिशच्या हालचालींवर आधारित पाण्याच्या टाकीने सुसज्ज असलेले चार चाकी वाहन तयार केले आहे. गोल्डफिशने एकूण ४० फूट आणि ३.४६ इंचाचा प्रवास करुन रेकाॅर्ड तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. याचा व्हिडिओ @Guinness World Records Kids नावाच्या युट्युब अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

हत्तीचा हाहाकार! व्यक्तीला चेंडूसारखे उचलले अन् पायदळी तुडवले, Viral Video पाहूनच थरकाप उडेल

थॉमसने माशासाठी बनवलेले चारचाकी वाहन मोशन-सेन्सिंग कॅमेराने सुसज्ज आहे, म्हणून जेव्हा मासा त्याच्या टाकीच्या एका बाजूला जातो तेव्हा गाडी त्या दिशेने जाते. माशाने गिनिज वर्ल्ड रेकाॅर्ड किताब जिंकल्यानंतर मालक थॉमस याने प्रतिक्रिया दिली. यात त्याने म्हटले, “माझे काम सहसा खूपच नीरस असते, म्हणून मला असे काहीतरी तयार करायचे होते जे लोकांचे मनोरंजन करेल आणि माझे ‘गंभीर’ काम मजेदार बनवेल. या प्रकारच्या तंत्रज्ञानाने काय साध्य करता येते हे लोकांना दाखवणे हा यामागचा उद्देश आहे, जरी ते ‘गंभीर’ नसले तरीही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Video viral goldfish wins guinness world record by driving 40 feet viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • Guinness Book of World Records
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.