Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकाकीपणाला पूर्णविराम! जपानच्या व्हायरल पंचला भेटली गर्लफ्रेंड, Kiss करताना पाहून युजर्स गेले भारावून; Video Viral

Japan Punch Monkey Video : जपानच्या एकाकी पंचला मिळाली गर्लफ्रेंड. प्रेयसीला घेऊन संपूर्ण प्राणिसंग्रहालयात फिरला, मिठी मारली, किस देखील केली अन् नव्या व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 20, 2026 | 09:15 AM
एकाकीपणाला पूर्णविराम! जपानच्या व्हायरल पंचला भेटली गर्लफ्रेंड, Kiss करताना पाहून युजर्स गेले भारावून; Video Viral

एकाकीपणाला पूर्णविराम! जपानच्या व्हायरल पंचला भेटली गर्लफ्रेंड, Kiss करताना पाहून युजर्स गेले भारावून; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • जपानमधील ‘पंच’ माकड एकाकीपणामुळे व्हायरल झाला होता; त्याची दु:खद कथा लोकांना भावली.
  • आता पंचला गर्लफ्रेंड मिळाल्याचा व्हिडिओ समोर आला असून दोघे एकत्र वेळ घालवत प्रेम व्यक्त करताना दिसतात.
  • हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून यूजर्सकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
काही महिन्यांपूर्वी जपानचा पंच नावाचा माकड खूप जास्त व्हायरल होत होता. त्याच्या एकाकीपणाने आणि दु:खद कथेने सर्वांनाच भावूक केलं. जन्मत:च आईने धिडकारल्यानंतर पंचला प्राणीसंग्रहालयात नेण्यात आलं. पण तिथेही त्याला फारसं प्रेम मिळालं नाही. अशात त्याच्या केअरटेकरने त्याला माकडाचा एक साॅफ्ट टाॅय दिला होता ज्याल आपला मित्र मानून तो दिवसभर त्याच्याशी खेळत बसायचा. पंचच्या या एकाकीपणाला पाहून अनेकजण भावूक झाले आणि काही दिवसांतच तो जगभर लोकप्रिय झाला. अशातच आता समोर आलेल्या नवीन व्हिडिओनुसार, पंचला नवीन साथीदार त्याची गर्लफ्रेंड भेटल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा व्हिडिओ देखील इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे ज्यात पंच आणि त्याची गर्लफ्रेंड एकमेकांना प्रेम करताना दिसले.

दृष्य असे की जणू क्राईम पेट्रोलचा सीन…! कपलचं प्री-वेडिंग शूट पाहून युजर्सचं डोकं चक्रावलं; पहा Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये, पंच आणि त्याची गर्लफ्रेंड आपला सर्व वेळ एकत्र घालवताना दिसत आहेत. ते एकमेकांच्या बाजूला बसतात, एकमेकांना मिठी मारतात एवढंच काय तर एकमेकांना किस देखील करताना व्हिडिओत दिसून आले आहेत. सर्वांनी नाकारल्यानंतर पंचला नव्याने मिळालेले हे प्रेम पाहून यूजर्स भारावून गेले आहेत. एकाकीपणातून अखेर त्याची सुटका झाली आणि त्याच्यावरही जीवपाड प्रेम करणारं त्याला कुणी तरी मिळालं ही भावना यूजर्सच्या मनाला चांगलीच भिडली आहे. पंचचा हा नवा व्हिडिओ जपानमध्येच नाही तर संपूर्ण जगभर चांगलाच शेअर केला जात आहे.

पाण्यासाठी ATM तर शाळेत टॅबलेट, महाराष्ट्रातील या गावच्या सुविधा तर मोठ्या शहरालाजी लाजवतील; Video Viral

हा व्हिडिओ @beyond_the_wildlife नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तिची निवड खूप छान आहे. तो सर्वगुणसंपन्न आहे: देखणा, कणखर, कल्पक, काळजी घेणाऱ्या आणि दिलासा देणाऱ्या माकडाशी आणि आता एका सुंदर स्त्रीशीही जवळीक साधणारा. आशा आहे की तो तिचं मन मोडणार नाही. तो सगळ्यांनाच खूप आकर्षक वाटतो हे उघड आहे!” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “किती हास्यास्पद!! काल तर तो नुसता एक पिल्लू होता!! आज त्याला गर्लफ्रेंडही मिळाली! उद्या चक्क लग्न? त्या माकडाला माणसासारखे वागवणे आणि त्याचे व्यापारीकरण करणे थांबवा!” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “एका माकडाला प्रेम मिळालं, पण मला मात्र मिळालं नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral japans viral punch monkey got a girlfriend viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • Japan
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

Toshisuke Kanazawa : ‘या’ व्यक्तीने वयाच्या 90 व्या वर्षी बॉडीबिल्डिंगमधून जिंकली पदके; ‘हा’ जपानी आहार ठरला अत्यंत प्रभावी
4

Toshisuke Kanazawa : ‘या’ व्यक्तीने वयाच्या 90 व्या वर्षी बॉडीबिल्डिंगमधून जिंकली पदके; ‘हा’ जपानी आहार ठरला अत्यंत प्रभावी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.