Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्यक्तीच्या एका चुकीने घराला बनवलं कबुतरखाना, 3 वर्षांनंतर घरी येऊन पाहतो तर… Video Viral

Shocking Viral Video : तीन वर्षांआधी घराची खिडकी बंद करायला विसरला, परत येऊन पाहतो तर काय... घराचे हाल पाहून युजर्सही हादरले. व्यक्तीने घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 18, 2026 | 09:31 AM
व्यक्तीच्या एका चुकीने घराला बनवलं कबुतरखाना, 3 वर्षांनंतर घरी येऊन पाहतो तर... Video Viral

व्यक्तीच्या एका चुकीने घराला बनवलं कबुतरखाना, 3 वर्षांनंतर घरी येऊन पाहतो तर... Video Viral

Follow Us
Follow Us:
  • व्यक्ती तीन वर्षांनी घरी परतल्यावर त्याचे घर कबुतरांचे आश्रयस्थान बनलेले दिसले.
  • घरातून जाताना खिडकी बंद न केल्यामुळे संपूर्ण घरात कबुतरे आणि पिसांचा पसारा झाला.
  • या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
सोशल मिडियावर दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज शेअर केले जातात. तुम्ही सोशल मिडियावर एक्टिव्ह असाल तर हे व्हायरल व्हिडिओज तुम्ही नक्कीच पाहिले असतील. इथे अनेक रंजक आणि थक्क करणाऱ्या गोष्टी शेअर केल्या जातात आणि अशातच अलिकडे एक आश्चर्यकारक घटना इंटरनेटवर खूप जास्त व्हायरल होताना दिसून आली आहे. व्हिडिओमध्ये व्यक्तीच्या एका चूकीमुळे त्याच्या घराचे हाल कसे बेहाल झाले ते पाहता आले. वास्तविक घडलं असं की आपलं घर सोडून व्यक्ती तीन वर्षांनी पुन्हा तिथे परतला. घरी परतल्यानंतर मात्र त्याला घरात अजबच दृष्य दिसले ज्याने सर्वच हादरुन गेले. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

वरमाळा घालतायत की थर लावतायत? लग्नातील ‘या’ अतरंगी नवरा-नवरीची एन्ट्री पाहून Video व्हायरल; नेटकरी म्हणाले…

काय दिसलं व्हिडिओत?

जेव्हाही आपण घराबाहेर पडतो, आपण घरातून बाहेर निघण्याआधी गॅस बंद केला की नाही, खिडक्या उघड्या तर नाहीत ही सर्व तपासणी करुनच घराबाहेर पडतो. पण कधी कधी एखादी गोष्ट नीट चेक करायची राहून जाते आणि असंच काहीसं व्यक्तीसोबत घडून आलं ज्याचा परिणाम त्याला तीन वर्षांनंतर परतल्यानंतर दिसून आला. घरातून निघताना व्यक्ती खिडकी बंद करायला विसरला आणि या चुकीमुळे, जेव्हा तो ३ वर्षांनी घरी परतला, तेव्हा त्याचे घर हे घर न राहता कबुतरांच्या राहण्याचे ठिकाण झाले होते. व्हिडिओमध्ये व्यक्तीच्या संपूर्ण घरात कबुतरच कबुतर पसरलेल दिसून आले. काही किचनमध्ये फिरत होते तर काही सोफ्यावर आराम करत होते. याशिवाय संपूर्ण घरभर कबुतरांची पिसे पसरलेली होती. आपल्या घराचे हे दृश्य पाहताच व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ शूट करुन सोशल मिडियावर शेअर केला आणि आता हिच क्लिप इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

म्हारी छोरियां छोरो से कम है के? मैदानात साडी नेसून उतरली भारताची लेक ; सर्वांची बोलतीच बंद, VIDEO VIRAL

हा व्हिडिओ @BrianMcDonaldIE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘आर्क्टिक वर्तुळाच्या आत असलेल्या वोरकुटा या अत्यंत थंड कोळसा खाणकाम शहराचा एक रहिवासी, बाहेर जाण्यापूर्वी खिडकी बंद करायला विसरल्यामुळे तीन वर्षांनी आपल्या अपार्टमेंटमध्ये परतला’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे वोरकुटा आहे. तिथे बरेचसे पडीक फ्लॅट्स आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे भयंकर आहे. ९० च्या दशकात मी दोन-तीन वेळा वोरकुटाला गेलो होतो. मला तिथली कडाक्याची थंडी आठवते. पण मला कबुतरे आठवत नाहीत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो सोफा आता निरुपयोगी झाला आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Video viral man mistake make his home pigeon house viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.