Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकमेकांचा पाठलाग करताना दिसले 3 रहस्यमय UFO, कॅमेरात कैद झाले दृष्य; Viral Video ने उडवली खळबळ

UFO Viral Video : एलियन्स आणि यूएफओबाबतच्या चर्चांमध्ये भर टाकणारा एक व्हिडिओ न्यू यॉर्कमधून समोर आला आहे. काशात तीन रहस्यमय प्रकाशबिंदू दिसल्याचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 15, 2026 | 02:00 PM
एकमेकांचा पाठलाग करताना दिसले 3 रहस्यमय UFO, कॅमेरात कैद झाले दृष्य; Viral Video ने उडवली खळबळ

एकमेकांचा पाठलाग करताना दिसले 3 रहस्यमय UFO, कॅमेरात कैद झाले दृष्य; Viral Video ने उडवली खळबळ

Follow Us
Follow Us:
  • न्यूयॉर्कमध्ये आकाशात तीन चमकणाऱ्या रहस्यमय वस्तू दिसल्याचा दावा; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
  • रेडिट युजर चार्ली कोरिया यांनी ८ मार्च रोजी हा १८ सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला.
  • काही लोक याला यूएफओ मानत आहेत, तर काहींनी ते पक्षी, विमान किंवा इतर नैसर्गिक घटना असू शकते असे म्हटले आहे.
जगभरात एलियन्स आणि यूएफओच्या अस्तित्वाबाबत अनेकदा चर्चा होत असते. मात्र आजपर्यंत त्यांचे अस्तित्व ठोसपणे सिद्ध झालेले नाही. तरीही सोशल मीडियावर वेळोवेळी असे काही व्हिडिओ समोर येतात ज्यात लोक आकाशात रहस्यमय वस्तू दिसल्याचा दावा करतात. सध्या अमेरिकेतील न्यू यॉर्क शहराशी संबंधित असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रात्रीच्या आकाशात तीन तेजस्वी बिंदू विचित्र पद्धतीने हालचाल करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे.

अरे बापरे! डोकं फुटलं तर डॉक्टरांनी टाक्यांच्या ऐवजी जखमेवर लावली स्टेपलर पिन; धक्कादायक घटनेचा Video Viral

चार्ली कोरिया नावाच्या एका व्यक्तीने हा सुमारे १८ सेकंदांचा व्हिडिओ रेडिटवर शेअर केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, ८ मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तो क्वीन्समधील कोरोना परिसरात घराबाहेर असताना त्याने आकाशात एक चमकणारी वस्तू पाहिली. सुरुवातीला त्याला तो एखादा तारा वाटला, परंतु काही क्षणात आणखी दोन तेजस्वी बिंदू त्याच्या जवळ दिसू लागले. हे तीन बिंदू आकाशात कधी एकत्र तर कधी त्रिकोणी आकारात हलताना दिसत असल्याचा त्याचा दावा आहे.

एका वृत्तानुसार, काही क्षण हे तीन प्रकाशबिंदू न्यू यॉर्क शहराच्या आकाशात स्थिर असल्यासारखे दिसले आणि त्यानंतर अचानक अंधारात अदृश्य झाले. या संदर्भात अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) ने सांगितले की, जेव्हा पायलट एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे अज्ञात उडत्या वस्तूंबाबत माहिती देतात तेव्हा त्या घटनांची नोंद केली जाते. जर रडारसारखा पुरावा मिळाला तर ती माहिती पुढील तपासासाठी संबंधित यंत्रणांना दिली जाते. मात्र या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या वस्तूंविषयी अधिकृतपणे कोणतीही टिप्पणी करण्यात आलेली नाही.

I guess this classifies as a UFO?
by
u/Chewy718 in
UFOs

हत्तीचा हाहाकार! व्यक्तीला चेंडूसारखे उचलले अन् पायदळी तुडवले, Viral Video पाहूनच थरकाप उडेल

दरम्यान, सोशल मीडियावर अनेक लोक या रहस्यमय दृश्यामागील खरे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींच्या मते हे कदाचित पक्षी असू शकतात ज्यांच्यावर जमिनीवरील प्रकाश पडत असेल, तर काहींनी ते विमान किंवा इतर खगोलीय घटना असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. काही वापरकर्त्यांनी तर विनोदी प्रतिक्रिया देत हे “एकमेकांचा पाठलाग करणारे तारे” असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खरोखरच यूएफओचा आहे की एखादी साधी नैसर्गिक घटना, याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral strange lights in new york sky spark ufo debate viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
1

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
2

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
3

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
4

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.