Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एटीएमधून पैशांचा वर्षाव! ५०० टाकले अन् १००० बाहेर; माहिती मिळताच गावकऱ्यांनी घेतला फायदा, VIDEO VIRAL

तर आग्रातील मलपुरा येथील एका एटीममधून लोकांनी ५०० रुपये काढले की हजार  रुपये मिळत होते. यामुळे एटीएमच्या बाहेर लोकांची तुफान गर्दी जमली होती. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 23, 2025 | 05:02 PM
एटीएममधून निघाल्या चक्क फाटक्या नोटा

एटीएममधून निघाल्या चक्क फाटक्या नोटा

Follow Us
Close
Follow Us:

Viral News Marathi : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर कधी चित्र-विचित्र असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसेच सत्य घटनांवर आधारित देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणाच व्हायरल होत आहे.

तुम्हाला जर लॉटरी लागली तर तुमचा आनंदाला सीमा नसेल. तुम्ही तुमचे प्रत्येक स्वप्न पुर्ण कराला. पार्टी कराल, शॉपिंग कराल. किंवा तुम्हाला रस्त्यावरुन जाताना १० रुपये जरी मिळाले तरी तुम्हाला तितकाच आनंद होईल. सध्या असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशाच्या आग्रातील गावकऱ्यांनी अनुभवला आहे. आग्रातील गावकऱ्यांना ५०० ऐवजी १००० रुपये मिळाले आहे. आता हे कसे असा प्रश्न तुम्ही विचाराल, तर आग्रातील एका एटीममधून पैशांचा पाऊस पडला आहे. पण नेमकं काय घडले की या गावकऱ्यांना ५०० ऐवजी १००० रुपये मिळाले.

तर आग्रातील मलपुरा येथील एका एटीममधून लोकांनी ५०० रुपये काढले की हजार  रुपये मिळत होते. यामुळे एटीएमच्या बाहेर लोकांची तुफान गर्दी जमली होती. अनेकजण आपले एटीएम घेऊन पैसे काढण्यासाठी धावले होते. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. तसेच यामुळे एटीएम बाहेर चेंगराचेंगरी देखील झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी एटीएमकडे धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, वन इंडिया बॅंकेच्या एटीएममदून ५०० रुपये काढल्यावर लोकांना ११०० रुपये मिळत होते. ही बातमी गावभर पसरली. यानंतर लोकांनी एटीएमकडे धाव घेतली. जवळपास ५० ते ६० लोक एटीएमकडे पळाले होते.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

व्हायरल व्हिडिओ

#आगरा में ATM पर 500 की जगह 1100 रुपए निकलने पर लग गई लोगों की भीड़। मलपुरा थाना क्षेत्र में स्थित ATM पर आया टेक्निकल फॉल्ट बैंक को सूचना देकर ATM को कराया गया बंद।#Agra #ATM #UttarPradesh pic.twitter.com/ac1eiq9Bh0 — Abhishek R Ojha Journalist (@ojha_journalist) June 22, 2025

पोलिसांनी बंद केले एटीएम

गावातील एका व्यक्तीने एटीएममधून ५०० रुपये काढले होते, परंतु त्याच्या हाती ११०० रुपये आले. त्याला काहीतरी चूकीचे वाटले म्हणून त्याने दुसऱ्यावेळेसही पैसे काढले. पुन्हा तेच घडले. यानंतर ही बातमी हळहळू गावभर पसरली आणि गावकऱ्यांची एटीएम बाहेर पैशासाठी तुफान गर्दी जमली. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच एटीएमकडे धाव घेतली. लोकांना तिथून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी एटीएम बंद केले आहे. या घटनेचा तपासात पोलिसांनी तांत्रिक बिघडामुळे एटीएममधून हे पैसे निघत असल्याचे समजले. पोलिसांनी तात्काळ एटीएम बंद केले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Villagers took advantage of atm technical glitch video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 02:47 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral
1

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral
2

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral
3

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral
4

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.