Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

Viral Video : कुणी बसलंय तर कुणी लटकतंय... डझनभर मुलांना घेऊन बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास. व्हिडिओ पाहून यूजर्सने व्यक्त केला संताप म्हणाले, मुलांच्या सुरक्षेचा तरी विचार करायचा होता.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 26, 2026 | 03:02 PM
बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • एका बाईकवर ६-७ मुलांसह वृद्ध व्यक्तीचा धक्कादायक प्रवास
  • काही मुलं फुटरेस्टवर उभं राहून करत होती जीवघेणा प्रवास
  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; यूजर्सनी सुरक्षेवर उपस्थित केले प्रश्न
रस्त्यावर वाहन चालवताना काही नियमांचे पालन होणे फार गरजेचे असते. Motor Vehicles Act, 1988 मधील कलम 128 नुसार, बाईकस्वार आपल्याव्यतिरिक्त गाडीवर फक्त आणखी एका प्रवाशाला आपल्यासोबत बाईकवर बसवू शकते. पण या नियमाचे पालन अनेकजण करत नाही. काहीवेळी तीन तर काहीवेळी चार जण एका बाईकवर बसून प्रवास करतात. तथापि, आता तर कहरच झाला. अलिकडे शेअर करण्यात आलेल्या व्हायरल व्हिडिओत मात्र तीन-चार नाही तर तब्बल डझनभर मुलं एकाच बाईकवर प्रवास करताना दिसली. यात एक बाईकस्वार आणि त्याच्या मागे मुलांचा मोठा ग्रुप एडजस्ट करुन बसल्याचे दिसले. ही घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत असून यामुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या कारमधून शूट केला. रस्त्यावरुन जाताना त्याला कारसमोरुन एक भरगच्च भरलेली बाईक जाताना दिसली. बाईकवरचे दृष्य इतके अजब होते की, पाहून त्याची नजर तिथून हलूच शकली नाही. त्याने लगेच हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले आणि याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला. व्हिडिओमध्ये आपल्याला एका गाडीवर वृद्ध बाईकस्वार आणि त्याच्या मागे आणि पुढे पेट्रोलच्या टाकीवर असे जवळपास ६-७ लहान मुले कसेबसे बसल्याचे दिसते. यातील काहीजण बाईकच्या साईडला असणाऱ्या फुटरेस्टवर उभे लटकत प्रवास करत होते. मुलांच्या हातात शाळेच्या बॅगाही लटकलेल्या दिसत आहेत. बाईकवरील या दृष्यांनी अनेकांना थक्क केलं तर हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, इतक्या लोकांनी बाईकवर प्रवास करणे खरंतर जीवघेणं ठरु शकतं. यात एकाचाही जर हात निसटला असता तर अपघात आणि मुलांना दुखापत होण्याची शक्यता होती.

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

या व्हिडिओ @arshad_khan_886906 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून अनेक यूजर्सने यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “एका बाईकवर एवढ्या मुलांना बसवणं म्हणजे स्वतःसोबत इतरांच्याही जीवाला धोका निर्माण करणं आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बापरे इतके जण तर कारमध्येही बसवले जात नाही”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मुलांच्या सुरक्षेचा विचार तरी करायला हवा होता ”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही. 

 

Web Title: Viral video 6 7 children riding on one bike dangerous road safety violation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.