Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video Viral: बायकोसोबत झालं भांडण; रागच्या भरात पत्नीने नवऱ्याला उचलले अन्…

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. भांडणांचे तर अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 19, 2024 | 06:20 PM
Video Viral: बायकोसोबत झालं भांडण; रागच्या भरात पत्नीने नवऱ्याला उचलले अन्...

Video Viral: बायकोसोबत झालं भांडण; रागच्या भरात पत्नीने नवऱ्याला उचलले अन्...

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तसेच, डान्स, जुगाड, स्टंट यांसारखे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. भांडणांचे तर अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक नवरा-बायकोच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये रेल्वे स्टेशनवरच पती-पत्नीमध्ये भांडण झाले आहे. दोघेही स्टेशनवर उभे असताना अचानक त्यांच्यात काहीतरी खटकल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पत्नीचा राग इतका वाढतो की तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही आणि ती असे काहीतरी करते की, पाहून अनेकांना धक्का बसला आहे. कारण सार्वजनिक ठिकाणी अशी हाणामारी लोकांना आश्चर्यचकित करते.

महिलेने पतीला उचलून फेकले

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरा-बायको रेल्वे स्टेशनवर उभे आहेत. नवरा बायकोला काहीतरी बोलतो यामुळे महिलेला राग अनावर होतो. महिलेचा राग इतका वाढतो की ती, पतीचे दोन्ही पाय उचलते आणि त्याला जमिनीवर फेकते. या घटनेनंतर महिलेने अनेक बुक्का नवऱ्याला मारल्या आहेत. महिलेची ही प्रतिक्रिया इतकी धक्कादाक होती की, आजूबाजूच्या लोकांनाही आश्चर्य वाटले. दरम्यान, कोणीतरी त्यांच्या भांडणाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @rkjatav3322 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.अनेकांनी या महिलेच्या हिंसक प्रतिक्रियेवर चिंता व्यक्त केली आहे. काही लोकांनी या व्हिडिओला विनोदाच्या दृष्टीकोनातून पाहिले आहे. एका युजरने म्हटेल आहे की, बाई काय खात असेल, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ चांगलाच आदळला. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, बिचार. काय चाललंय काय कोणी कुठेही भांडत असते असेही एकाने म्हटले आहे.  तर चौथ्या एकाने नवऱ्याचीच चूक असेल असे म्हटले आहे. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती नाही.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video couples fighting on railway station video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 06:20 PM

Topics:  

  • couple

संबंधित बातम्या

काकींचा विषयच हार्ड ए…! रस्ता पार करण्यासाठी थेट काकांना घेतलं कडेवर अन् युजर्स म्हणाले, “बायको हवी तर अशी”; Video Viral
1

काकींचा विषयच हार्ड ए…! रस्ता पार करण्यासाठी थेट काकांना घेतलं कडेवर अन् युजर्स म्हणाले, “बायको हवी तर अशी”; Video Viral

Dating की जुगाड? शहरात वाढतोय होबोसेक्सुअलिटी डेटिंग ट्रेंड, काय आहे नात्यातील हे नवे गौडबंगाल
2

Dating की जुगाड? शहरात वाढतोय होबोसेक्सुअलिटी डेटिंग ट्रेंड, काय आहे नात्यातील हे नवे गौडबंगाल

बायको प्रोटेस्टमध्ये सामील तर नवरा पोलीस निभवतोय आपली जबाबदारी, मजेदार मिलन अन् पत्नीने क्षणातच मारला डोळा; Video Viral
3

बायको प्रोटेस्टमध्ये सामील तर नवरा पोलीस निभवतोय आपली जबाबदारी, मजेदार मिलन अन् पत्नीने क्षणातच मारला डोळा; Video Viral

पाण्याचा प्रवाह, मोकळा-शांत बीच पाहून कपल गेले प्री-व्हेंडिंग शूट करायला, पण जाताच अशी फजिती झाली की… हास्यास्पद Video Viral
4

पाण्याचा प्रवाह, मोकळा-शांत बीच पाहून कपल गेले प्री-व्हेंडिंग शूट करायला, पण जाताच अशी फजिती झाली की… हास्यास्पद Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.