Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढदिवसाच्या सेलिब्रेशन दरम्यान तरुणासोबत घडलं भयंकर; फायर कॅंडलने पेट घेतला अन्…; भयावह VIDEO व्हायरल

एका तरुणाचा वाढिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण या तरुणासोबत सेलिब्रेशन वेळी भयंकर घटना घडली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 06, 2025 | 06:12 PM
viral video Horrible incident happens with young boy during birthday celebration video goes viral

viral video Horrible incident happens with young boy during birthday celebration video goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण, वेगवेळ्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. वाढदिवाच्या सेलिब्रेशनचेही अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. हा दिवस खास बनवण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन करतात. यासाठी भन्नाट डेकोरेशन, मोठा केक, फटाके, फायर कॅंडल्स अशा विविध गोष्टींचा वापर केलेला असतो. सध्या असाच एका तरुणाचा वाढिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण या तरुणासोबत सेलिब्रेशन वेळी भयंकर घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू  शकता की, एका तुरुणाचे बर्थ डे सेलिब्रेशन सुरु आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी आई, वडिल, भाऊ सेलेब्रेशनचे प्लॅन केला आहे. केकवरील कॅंडलवरुन तरुणाचा १७ वा वाढदिवस असल्याचे लक्षात येते. तसेच ओवळणीचे ताट देखील दिसत आहे. तरुणाचा भाऊ १७ नंबरची कॅंडल पेटवतो. पण त्यानंतर तरुणासोबत भयंकरच घटना घडते. तरुण त्याच्या हातात फायर कॅंडल घेऊन ती पेटवतो आणि फिरवत असतो.

याच वेळी त्याचा भाऊ फोमचा स्प्रे मारतो, तो स्प्रे तरुणाच्या डोक्यावर तोंडावर पडलेला असतो. तर तरुण हातात फायर कॅंडल घेऊन फिरवत असतो. अचानक चेहऱ्यावरील फोममुळे तरुणाचा चेहरा फायर कॅंडमुळे जळतो. स्प्रे आणि फायर कॅंडलच्या संपर्कामुळे मोठा आगीचा भडक उडतो. तरुणाचा चेहरा आणि केसाला आग लागते. जवळ असलेल्या महिला आग विझवण्याचा प्रयत्न करतात. सुदैवाने तरुणाला गंभीर दुखापत होत नाही.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @muna__one या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा भयंकर व्हिडिओ पाहून अनेकांनी विवध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तरुणाची खिल्ली उडवली आहे, तर काहींनी असे स्टंट भयंकर आहेत असे म्हटले आहे. यामुळे गंभीर दुखापतही होऊ शकते. यामुळे कोणत्याही प्रकारचे सेलिब्रेशन करताना अशा प्रकारच्या गोष्टींपासून सावध राहिले पाहिजे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्राणामात व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यसाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video horrible incident happens with young boy during birthday celebration video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 06:12 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

Odisha Viral Video : जंगली हत्तीशी पंगा घेणं पडलं महागात? शेपटी ओढली, सोंडेला हात लावला; VIDEO व्हायरल
1

Odisha Viral Video : जंगली हत्तीशी पंगा घेणं पडलं महागात? शेपटी ओढली, सोंडेला हात लावला; VIDEO व्हायरल

Amravati Viral Video : साधी रिक्षा,पण इंग्रजी एकदम भारी! अमरावतीच्या काकांची सोशल मीडियावर हवा
2

Amravati Viral Video : साधी रिक्षा,पण इंग्रजी एकदम भारी! अमरावतीच्या काकांची सोशल मीडियावर हवा

Father Gifts BMW to Son : मुलाच्या यशाचा जल्लोष! नववीच्या परीक्षेत चमकला, वडिलांनी गिफ्ट केली कोट्यवधींची BMW
3

Father Gifts BMW to Son : मुलाच्या यशाचा जल्लोष! नववीच्या परीक्षेत चमकला, वडिलांनी गिफ्ट केली कोट्यवधींची BMW

Gujarat Viral Video : सीलिंग फॅनला टांगले आइसक्रीमचे भांडे अन् तयार झाले मलाईदार आइसक्रीम! महिलेचा जुगाड व्हायरल
4

Gujarat Viral Video : सीलिंग फॅनला टांगले आइसक्रीमचे भांडे अन् तयार झाले मलाईदार आइसक्रीम! महिलेचा जुगाड व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.