Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तेरे माथे के कुमकुम को…” पतीने लावला पत्नीच्या कपाळावरील कुंकवाचा टिळक, लहानश्या कृतीने जिंकले लाखो युजर्सचे मन; Video Viral

Wedding Viral Video : नवरा असावा तर असा! फिल्मी गाण्याच्या ओळी त्याने सत्यात उतरवून दाखवल्या... लग्नसमारंभातील गोड व्हिडिओ आता सर्वांचे हृदय जिंकत आहे. व्हिडिओत काय घडलं ते तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 18, 2025 | 01:44 PM
“तेरे माथे के कुमकुम को…” पतीने लावला पत्नीच्या कपाळावरील कुंकवाचा टिळक, लहानश्या कृतीने जिंकले लाखो युजर्सचे मन; Video Viral

“तेरे माथे के कुमकुम को…” पतीने लावला पत्नीच्या कपाळावरील कुंकवाचा टिळक, लहानश्या कृतीने जिंकले लाखो युजर्सचे मन; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • लग्नसोहळ्यातील लहानसाच पण अर्थपूर्ण क्षण कधी कधी आयुष्यभर लक्षात राहतो.
  • वराने वधूच्या भांगेत कुंकू भरल्यानंतर त्याच कुंकवाचा टिळक स्वतःच्या कपाळावर लावला.
  • परंपरेचे चौकटीत राहून वराने केलेली ही फिल्मी कृती आता सर्वांचे हृदय जिंकत आहे.
सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. पण अलीकडे जो व्हिडिओ इथे शेअर करण्यात आला आहे त्याने लाखो युजर्सचे मन जिंकले आहे. व्हिडिओमध्ये लग्नसमारंभातील एक सुंदर क्षण दाखवण्यात आला आहे ज्यात वर वधूच्या भांगेत कुंकू भारत आहे. हिंदू विवाहातील हा एक महत्त्वाचा विधी आहे ज्यात सौभाग्याचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या लाल कुंकवाला पती आपल्या होणाऱ्या पत्नीच्या भांगेत भरतो. हे कुंकू म्हणजे तिच्या सौभाग्याचं प्रतीक असतं. पण याचदरम्यान वर अशी एक गोष्ट करतो ज्याने उपस्थित सर्व वर्हाड्यांसोबत, युजर्सचेही मन जिंकले जाते. चला व्हिडिओत नक्की काय घडत ते सविस्तर जाणून घेऊया.

इराणमध्ये का होत आहे रक्ताचा पाऊस, समुद्रकिनारा झाला लालबुंद… दृष्य इतके भयानक की पाहून कुणाचाही थरकाप उठेल; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मीडियावर सध्या एक हृदयस्पर्शी व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लग्नाचे विधी सुरु होत असतात. वर प्रेमाने वधूच्या भांगेत कुंकू भरतो त्यानंतर सर्वच गुलाबाच्या पाकळ्या त्यांच्या अंगावर टाकत या विधीचा आनंद साजरा करतात. पण दृष्य तर तेव्हा खास बनते जेव्हा वर भांगेत भरलेल्या कुंकवाचा टिळा आपल्या माथ्यावर लावतो. त्याच्या या कृतीने उपस्थित लोकंच काय तर वधूही त्याच्यावर फिदा होते आणि लगेच तिच्या चेहऱ्यावर एक निखळ हसू उमलत, जे या क्षणाला आणखीन खास बनवतं. वराची ही कृती लहान असली तरी यामागचे प्रेम, आदर आणि समानतेची भावना फार मोठी आहे. काळजी आणि कौतुकाची छोटीशी कृती अनेकदा भव्य हावभावांपेक्षा जास्त बोलकी असते, जी आपल्याला आठवण करून देते की जेव्हा दोन्ही जोडीदार एकमेकांचा आदर करतात आणि त्यांची कदर करतात तेव्हा कायमचे नातेसंबंध फुलतात. ही घटना बॉलिवूडमधील प्रसिद्ध गाण्याच्या ओळी सत्यात उतरवताना दिसून येते. या ओळी म्हणजे, “तेरे माथे, तेरे माथे के कुमकुम को, मैं तिलक लगा के घूमूंगा”.

हा व्हायरल व्हिडिओ @oc_.alpha.sp नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला सुंदर कॅप्शन देण्यात आले असून यात लिहिले आहे की, ‘व्हायरल झालेल्या एका हृदयस्पर्शी लग्नाच्या क्षणात, एका वराने “माथे के कुमकुम को…” हे लोकप्रिय गाणे परिपूर्णपणे सत्यात उतरवले. पारंपारिक सिंदूर समारंभात, त्याने केवळ आपल्या वधूच्या भांगेवरचा सिंदूर लावला नाही तर प्रेम, समानता आणि खोडकरपणाचे प्रतीक म्हणून स्वतःच्या कपाळावर त्याचा टिळक लावला. या क्लिपने ऑनलाइन अनेकांचे हृदय जिंकले आहे, तर चाहत्यांनी वराचे विधी संस्मरणीय आणि मजेदार बनवल्याबद्दल कौतुक केले आहे’.

धुरंधर चित्रपट पाहून आलेल्या पाकिस्तानी प्रेक्षकाची कबुली; भावुक झाला अन् म्हणाला, “मान्य करतो की… ” Video Viral

अनेक युजर्सनेही व्हिडिओवर कमेंट्स करत या वरच्या या कृतीवर आपले मत व्यक्त केले. यात एका युजरने लिहिले आहे, “हे कपाळाच्या चुंबनापेक्षाही गोंडस आहे ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावाने गाण्यातील ती ओळ गांभीर्याने घेतली” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कोणीही काहीही न बोलता, कोणीही काहीही स्पष्ट न करता, कुठूनही न पाहता, सर्व काही तुमच्या मनाने, हृदयाने आणि बुद्धीने केले जाते, ते खूप महत्त्वाचे आहे!”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video husband applies kumkum on wifes forehead a small gesture wins millions of hearts online viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 01:43 PM

Topics:  

  • viral news
  • viral video
  • Wedding Video

संबंधित बातम्या

माणूस आहे की हैवान? ICE एजंट्सने गरोदर महिलेला भररस्त्याने नेलं ओढत, Video Viral होताच नेटकऱ्यांचा संताप
1

माणूस आहे की हैवान? ICE एजंट्सने गरोदर महिलेला भररस्त्याने नेलं ओढत, Video Viral होताच नेटकऱ्यांचा संताप

धुरंधर चित्रपट पाहून आलेल्या पाकिस्तानी प्रेक्षकाची कबुली; भावुक झाला अन् म्हणाला, “मान्य करतो की… ” Video Viral
2

धुरंधर चित्रपट पाहून आलेल्या पाकिस्तानी प्रेक्षकाची कबुली; भावुक झाला अन् म्हणाला, “मान्य करतो की… ” Video Viral

इराणमध्ये का होत आहे रक्ताचा पाऊस, समुद्रकिनारा झाला लालबुंद… दृष्य इतके भयानक की पाहून कुणाचाही थरकाप उठेल; Video Viral
3

इराणमध्ये का होत आहे रक्ताचा पाऊस, समुद्रकिनारा झाला लालबुंद… दृष्य इतके भयानक की पाहून कुणाचाही थरकाप उठेल; Video Viral

Giorgia Meloni Viral Video: मोजाम्बिकच्या अक्षांसोबतच्या ‘त्या’ भेटीवर मेलोनींनी दिली भन्नाट रिॲक्शन; Video व्हायरल
4

Giorgia Meloni Viral Video: मोजाम्बिकच्या अक्षांसोबतच्या ‘त्या’ भेटीवर मेलोनींनी दिली भन्नाट रिॲक्शन; Video व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.