Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेयसीसोबत गुलूगुलू करत होता नवरा इतक्यात बायको आली अन्…; पुढे काय झालं तुम्हीच पाहा, Video Viral

परस्पर विश्वास आणि निष्ठेवर असलेले हे पवित्र बंधन असते. पण काही काळापासून या नात्यामध्ये विश्वासघाताचे प्रमाण वाढत आहेत. सोशल मीडियामुळे अशी अनेक प्रकरणे पाहायला मिळत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 06, 2025 | 03:56 PM
viral video wife found her husband with another women video goes viral

viral video wife found her husband with another women video goes viral

Follow Us
Follow Us:

अलीकडे सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगणे कठीम आहे. गेल्या काही दिवसांत लग्न झालेल्या जोडप्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. परस्पर विश्वास आणि निष्ठेवर असलेले हे पवित्र बंधन असते. पण काही काळापासून या नात्यामध्ये विश्वासघाताचे प्रमाण वाढत आहेत. सोशल मीडियामुळे अशी अनेक प्रकरणे पाहायला मिळत आहेत. सध्या अशाच एक प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण मेरठमधील आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. एक विवाहित महिलेने आपल्या नवऱ्याला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडले आहे. यानंतर तिने नवऱ्याला चांगलाच चोप दिला आहे. तसेच प्रेयसीला देखील धपधपा बदडले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या विवाहित महिलेचा नवरा आपल्या प्रेयसीसोबत एका फ्लॅटममध्ये भाड्याने राहत होता. काही दिवसांपासून कसली तर गडबड असल्याचे पत्नीला संशय आला. यानंतर तिने आपल्या नवऱ्यावर नजर ठेवायला सुरुवात केली. एक दिवस ती कुटुंबियासह नवऱ्याचा पाठलाग करत त्याच्या प्रेयसीच्या फ्लॅटवर पोहोचली. प्लॅटवर महिलेने आपल्या नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत बघितले. यानंतर महिलेला राग अनावर झाला आणि दुसऱ्या महिलेला मारण्यास सुरुवात केली. तसेच नवऱ्यालाही सर्वांसमोर लाथाबुक्यांनी मार दिला आणि जाब विचरायला लागली.

व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, विवाहित महिला आपल्या नवऱ्याच्या प्रेयसीला मारण्याचा प्रयत्न करत आहे. पण नवरा मध्ये येऊन तिला अडवत आहे. यामुळे नातेवाईक आणि महिला चांगलीच संतापली आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

UP: Saima, who belongs to a Muslim family in Meerut, caught her husband red-handed with a Hindu woman. Both of them were living in a rented room for about 2 months. When the wife got the information, she also reached there. pic.twitter.com/fyZeyWTKoJ — Krishna Kumari (@KKKohali) June 6, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवपर @KKKohali या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कशाला असली लफडी करायला जायचे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने विश्वास नावाचा गोष्टच नाही राहिले अलीकडे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video wife found her husband with another women video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 03:56 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

Odisha Viral Video : जंगली हत्तीशी पंगा घेणं पडलं महागात? शेपटी ओढली, सोंडेला हात लावला; VIDEO व्हायरल
1

Odisha Viral Video : जंगली हत्तीशी पंगा घेणं पडलं महागात? शेपटी ओढली, सोंडेला हात लावला; VIDEO व्हायरल

Amravati Viral Video : साधी रिक्षा,पण इंग्रजी एकदम भारी! अमरावतीच्या काकांची सोशल मीडियावर हवा
2

Amravati Viral Video : साधी रिक्षा,पण इंग्रजी एकदम भारी! अमरावतीच्या काकांची सोशल मीडियावर हवा

Father Gifts BMW to Son : मुलाच्या यशाचा जल्लोष! नववीच्या परीक्षेत चमकला, वडिलांनी गिफ्ट केली कोट्यवधींची BMW
3

Father Gifts BMW to Son : मुलाच्या यशाचा जल्लोष! नववीच्या परीक्षेत चमकला, वडिलांनी गिफ्ट केली कोट्यवधींची BMW

Gujarat Viral Video : सीलिंग फॅनला टांगले आइसक्रीमचे भांडे अन् तयार झाले मलाईदार आइसक्रीम! महिलेचा जुगाड व्हायरल
4

Gujarat Viral Video : सीलिंग फॅनला टांगले आइसक्रीमचे भांडे अन् तयार झाले मलाईदार आइसक्रीम! महिलेचा जुगाड व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.