प्रेयसीसोबत हातातहात घालून फिरताना तिनं नवऱ्याला रंगेहाथ पकडलं अन्...; तुम्हीच पाहा पुढे काय घडलं, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. डान्स, स्टंट, तसेच भांडणाचे अनेक वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये महिलांच्या, मुलांच्या-मुलींच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. तसेच नवरा-बायकोच्या भांडणाचे देखील व्हिडिओ पाहायला मिळतात.
सध्या असाच एक नवरा-बायकोच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बायकोने नवऱ्याला चांगेलच चोपून काढले आहे. यामागचे कारणे म्हणजे तिने नवऱ्याला एका प्रेयसीसोबत हातातहात घालून फिरताना रंगेहाथ पकडले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रात्रीची वेळ आहे. याच वेळी काही लोकांचा गोंधळ सुरु आहे. एक खाण्याची गाडी दिसत आहे. याच वेळी एक महिला येते आणि तिथे उभ्या असलेल्या एक पुरुष आणि महिलेसोबत भांडू लागते. महिलेने आपल्या नवऱ्याला प्रेयसीसोबत पकडलेले आहे. बायको नवऱ्याला आणि प्रेयसी दोघांना मारते. प्रेयसीला तर दगड उचलून हाणत असते.
तसेच आसपास असलेले लोक केवळ तमाशा बघत असतात. तिथेच असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. परंतु हा व्हिडिओ वेगळ्या कारणाने देखील रेॉर्ड केलेला असू शकतो. नक्की नवरा-बायकोचीच भांडणे सुरु होती की याची आम्ही कोणतीही पुष्टी करत नाही. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एक महिलेने नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पकडलेले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Extra-Marital affair Kalesh (Wife caught her Husband with some other lady on middle of thw Road) pic.twitter.com/46eV9C8F9z
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 16, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. तर अनेकांनी अशा लोकांना चांगलेच बदडले पाहिजे असे म्हटले आहे. तर काहींनी विवाहबाह्य संबंधाच्या अलीकडे अनेक घटना समोर येत असल्याचे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.